Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रूरता की न्याय? धावत्या ट्रेनमधून चोराला पळणाऱ्या चोराला प्रवाशाने मारली लाथ; VIDEO व्हायरल होताच प्रवाशाला अटक

सोशल मीडियावर एक अत्यंत थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका रेल्वे प्रवाशाने पाकीटमाराला ट्रेनमधून लाथ मारुन ढकलून दिले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 20, 2026 | 01:08 PM
Train Theft Viral Video

Train Theft Viral Video

Follow Us
Follow Us:
  • धावत्या ट्रेनमधून चोराला पळणाऱ्या चोराला प्रवाशाने मारली लाथ
  • VIDEO व्हायरल होताच प्रवाशाला अटक
  • पाहा नेमकं काय घडलं ?
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. लोकांकडे स्मार्टफोन असल्याने लोक काही अतरंगी चुकीचे घडत असेल तर लगेचच सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या सोशल मीडियावर एका अत्यंत धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. धावत्या ट्रेनमधून मोबाईल आणि पाकीटमारी करणाऱ्या एका चोरट्याला प्रवाशाने लाथ मारुन धावत्या गाडीतून ढकलून दिले आहे. छत्तीसगढच्या उरकुरा-मांडर रेल्वे मार्गावर आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साला मैं तो साहब बन गया!पोलीस चौकी रिकामी पाहून मद्यपी बनला ठाणेदार; इन्स्पेक्टरच्या खुर्चीवर बसला अन्.., Video Viral

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश कुमार नावाच्या व्यक्तीचे पाकीट चोरीला गेले होते. एका सहप्रवाशाना संशयित तरुणाकडे बोच करुन दाखवल्यानंतर सुरेश यांनी कोच अटेंडच्या मदतीने त्याला पकडले. स्वत:ला वाचवण्यासाठी चोरट्याने मोबाईल टॉयटेमधून फेकून दिला आणि यानंतर ट्रेनच्या दारात लटकून राहिला. परंतु संतप्त झालेल्या प्रवासी सुरेश यांनी चोराला लाथ मारली, यामुळे तो थेट धावत्या एक्सप्रेसवरुन रेल्वे ट्रॅकवर कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रवाशाला अटक, चोराचा शोध सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलिसांनी चोराला ट्रेनमधून लाथ मारणाऱ्या प्रवासी सुरेश कुमार यांना अटक केली आहे. तर त्या संशयित चोराचा शोध सुरु आहे.

व्हायरल व्हिडिओ

Raipur’s Azad Hind Express: Theft backfired badly thief ended up hanging outside the moving train! Passenger who fought to save his stuff now also faces a case. Viral video; GRP investigating pic.twitter.com/h7VL8jK5IT — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 20, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी चोरट्यांना अशी शिक्षा झालीच पाहिजे असे म्हटले आहे. सध्या ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

दूध चोरणं पडलं महागात! माजाराचं डोकं लोट्यात अडकलं अन्…; पुढं जे घडलं पाहून हसून आवरणार नाही, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Passenger kicks alleged thief off moving train arrested video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल
1

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral
2

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral
3

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral
4

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.