दूध चोरणं पडलं महागात! माजाराचं डोकं लोट्यात अडकलं अन्...; पुढं जे घडलं पाहून हसून आवरणार नाही, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एका मांजराचे डोक्यात धातूचे भांडे अडकेले आहे. डोके भांडत अडकल्याने त्याला काही दिसत नसून ते सुटका करण्यासाठी इकडे तिकडे वेगाने धावत आहे. या नादात आधी ते भींतीवर आदळते, यानंतर ते विरुद्ध दिशेने पळू लागते तर त्याचा तोल जातो. यानंतर ते खुर्ची तर कधी टेबलाला जाऊन धडकते. माजरांतची ही धडपड पाहून कुटुंबातील लोक त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात. दोघे जण मिळून मांजलारा पकडतात आणि त्याचे डोके काढण्याच्या प्रयत्न करतात. व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पाहू शकता की एक महिला त्याच्या डोक्यातून भांडे काढते. हळू हळू गोल फिरवत ती भांडे बाहेर काढते. भांडे निघताच माजर जीव सोडून धावत सुटते.
बिल्ला लोटे में फंसा रहा दूध पीने के चक्कर में
😂😂😂 बिहार मे गजबे नौटंकी होता रहता है 😂 pic.twitter.com/xeK5PkE91M — KK Delhi (@Surya102m) July 18, 2026
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @Surya102m या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनीवर यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, खोडकर मांजर, दूध तर सोडाच, आता पाणी प्यायलाही ती घाबरेल अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने हे फक्त बिहारमध्येच घडू शकते असे म्हटले आहे. तर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
माणूस आहे की हैवान? निष्पाप मुलाला लिफ्टमधून दिलं ढकलून; पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






