Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“फ्लिपकार्टवरून मागवलेले मोदीजी”, मोदीजींच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, जाणून घ्या यामागचे सत्य

गेल्या काही काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक AI व्हिडीओ आपण पाहिले आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर AI जेनेरेटेड नाही तर हुबेहूब नरेंद्र मोदींप्रमाणे दिसणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेक युजर्स आवाक् झाले आहेत. तसेच अनेकांनी मिश्किल कमेंट्स करत या व्हिडिओची चांगलीच मजा घेतली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 26, 2024 | 03:56 PM
"फ्लिपकार्टवरून मागवलेले मोदीजी", मोदीजींच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, जाणून घ्या यामागचे सत्य

"फ्लिपकार्टवरून मागवलेले मोदीजी", मोदीजींच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, जाणून घ्या यामागचे सत्य

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक हास्यास्पद तर काही आश्चर्याचा धक्का देणारे व्हिडिओज असतात. हे व्हिडीओज युजर्सचे मनोरंजन करण्याचे काम करतात. लोकांना असे व्हिडिओ पाहायला फार आवडते आणि यामुळेच बऱ्याचदा हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. या व्हिडिओमध्ये अनेकदा AI जेनेरेटेड व्हिडिओचाही समावेश असतो.

सध्या सोशल मीडियावर नरेंद्र मोंदीसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ फार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इतका हुबेहूब आहे की अनेकांना हा व्हिडिओ AI जेनेरेटेड असल्याचे वाटत आहे. मात्र असे नसून हा व्हिडिओ खऱ्याखुऱ्या माणसाचा आहे. आता प्रश्न असा पडतो की नरेंद्र मोदींसारखा दिसणाऱ्या हा व्यक्ती आता आहे तरी कोण? चला जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – मरणाच्या दारी पोहचवणाऱ्या सुसाइड मशीनने झाला पहिला मृत्यू, जंगलात दिसले भयानक दृश्य

माहितीनुसार, व्हिडिओमध्ये झळकणाऱ्या व्यक्तीचे नाव विकास महंते असे आहे. ते एक प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक आहेत. ते सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. ते दिसायला हुबेहूब नरेंद्र मोदींसारखे आहेत. शिवाय त्यांचा पेहराव आणि बोलण्याची शैली, चालण्यातला स्वॅग सर्वच काही मोदींसारखं आहे. त्यामुळेच ते कोणत्याही कार्यक्रमाला गेले की मोदीच आल्याचा भास सर्वांना होऊ लागतो. या व्हिडीओमध्ये देखील तसाच काहीसा प्रकार घडल्याचे पाहायला मिळत आहे.

हेदेखील वाचा – आजोबा जोमात पाहणारे कोमात! चालू ट्रेनमधील आजोबांचा हा प्रकार पाहून सर्वच थक्क, Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @viralbhayani नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 17 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी या व्हिडिओला लाइक्सदेखील दिलेले आहेत. काहींनी कमेंट्स करत व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियादेखील मांडल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे हे तर फ्लिपकार्टवरून मागवलेले मोदीजी जिसताहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नकलेंद्र मोदी” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सेम टू सेम”. तसेच अनेकांनी महंते यांना नरेंद्र मोदींचा डुप्लीकेट असल्याचे म्हटले आहे.

Web Title: People commented on narendra modi viral video know the truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 03:49 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • viral video

संबंधित बातम्या

Women’s Reservation Bill : महिलांना मिळणार अधिकार अन् हक्क; महिला आरक्षण ठरणार ऐतिहासिक
1

Women’s Reservation Bill : महिलांना मिळणार अधिकार अन् हक्क; महिला आरक्षण ठरणार ऐतिहासिक

पठ्ठ्यानं कारला ‘असं’ मॉडिफाय केलं की भले भले इंजिनियरही होतील फेल; गुजरातच्या या कारची होतेय जोरदार चर्चा, Video Viral
2

पठ्ठ्यानं कारला ‘असं’ मॉडिफाय केलं की भले भले इंजिनियरही होतील फेल; गुजरातच्या या कारची होतेय जोरदार चर्चा, Video Viral

PM Modi in West Bengal : पश्चिम बंगालमध्ये PM मोदींचा एल्गार; प्रत्येक लैंगिक अत्याचार प्रकरणाचा लागणार छडा
3

PM Modi in West Bengal : पश्चिम बंगालमध्ये PM मोदींचा एल्गार; प्रत्येक लैंगिक अत्याचार प्रकरणाचा लागणार छडा

मोदी फुसका बार निघाले, 12 वर्षापासून मोदींच्या सहभागानेच देशात लुट सुरु; हर्षवर्धन सपकाळांची टीका
4

मोदी फुसका बार निघाले, 12 वर्षापासून मोदींच्या सहभागानेच देशात लुट सुरु; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.