Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol Diesel Memes : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे जनतेचा संताप अनावर; सोशल मीडियावर Memes चा पाऊस

Petrol Diesel Viral Memes : सध्या जगभरात इंधन दरात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. दर चार दिवसांनी दरात थोडी थोडी वाढ होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहे. यावर सोशल मीडियावर मीम्स शेअर केले जात आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 25, 2026 | 02:23 PM
petrol diesel price hike memes

petrol diesel price hike memes

Follow Us
Follow Us:
  • पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे जनतेचा संताप अनावर
  • सोशल मीडियावर Memes चा पाऊस
  • पाहा काय आहे मीम्समध्ये
Petrol Diesel Memes : सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वाावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच पेट्रोलचे दर सुमारे ९४.७७ प्रति लीटर रुपये आणि डिझेलचा भाव अंदाजे ८७.६७ प्रति लीटरवर पोहोचला होता. परंतु पुन्हा एखदा इंधन दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किमतीत २.६१ रुपये आणि डिझेलच्या किमतीत २.७१ रुपयांची वाढ केल्याचे दिसून येत आहे. परिणामी, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये डिझेलचा दर वाढून ९५.२० रुपये प्रति लिटर झाला आहे, तर पेट्रोलचा दर १०२.१२ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.

VIRAL : Donald Trump सारख्या दिसणाऱ्या म्हशीवरुन इराणचा खोचक टोला; सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत

व्हायरल मीम्स

या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा राग अनावर झाला आहे. हा राग व्यक्त करण्यासाठी लोकांनी सोशल मीडियावर मीम्स शेअर केले आहे. अनेक नेटकऱ्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींविषयी मीम्स पोस्ट करत टोला लगावला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सलग चौथ्यांदा झालेल्या दरवाढीवर भाष्य करताना एका युजरने प्रसिद्ध गाण्यातील धीरे धीरे प्यार को बढाना हे या ओळीच्या जागी धीरे धीरे प्राईस को बढाना है असे लिहेले आहे.

Petrol and Diesel price again increased by 87 & 91 paise/litre… Govt be like :#Petrol #Diesel pic.twitter.com/dakE0kI4Mp — UmdarTamker (@UmdarTamker) May 23, 2026

तर आणखी एका नेटकऱ्याने आधुनिक गाढवगाढी शेअर केली आहे. मी माझी गाडी आधीच बुक केली आहे, तुम्हीही करा असे म्हटले आहे.

After continuous Increasing Price of Petrol and Diesel. I have booked mine, book yours. pic.twitter.com/foQmkWwqq8 — Sumit Raj (@Sumitraj002) May 25, 2026

आणखी एका नेटकऱ्याने, काही दिवसांनी किंमतीमध्ये एक-दोन रुपयांची वाढ करत आहे, जणून कोणच्या लक्षात येणार नाही.

Ek do rupiya bhada rhe hai jaise kisi ko pata nahi chalega https://t.co/Ke7iIvgIrQ pic.twitter.com/wTL4FdUMPi — chiku (@va_nshbaba) May 25, 2026

किती गोंडस! प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांसोबत चक्क श्वानाने जोडले हात; व्हायरल VIDEO ने जिंकली नेटकऱ्यांची मने

एका मीममध्ये राजपाल यादव यांच्या चित्रपटातील दृश्याचा वापर केला आहे. यामध्ये सायकलच्या मागच्या सीटवर बसून गाडीचा दरवाजा धरलेले दाखवे आहे.

Petrol price increased by Rs 2.61 / litre and diesel price increased by Rs 2.71 / litre. #Petrol #Diesel After this news , The leader 👇🏻 pic.twitter.com/cRmMIQrzFd — Krisha 🌸 (@KrishaAsiagh) May 25, 2026

या मीममध्ये नेटकऱ्याने म्हटले आहे की, मी जेव्हा जेव्हा श्वास घेतो, तेव्हा तेव्हा पेट्रोलची किंमत १ किंवा २ रुपयाने वाढत आहे.

 

Everyday scenes pic.twitter.com/qlBvJbadKe — Abhishek (@be_mewadi) May 25, 2026

Web Title: Petrol diesel price hike memes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • memes
  • Petrol diesel price
  • viral news

संबंधित बातम्या

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL
1

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL

पाय गमावले, पण श्रद्धा नाही! कृत्रिम पायांच्या आधाराने महिलेने पूर्ण केली अमरनाथ यात्रा; Video Viral
2

पाय गमावले, पण श्रद्धा नाही! कृत्रिम पायांच्या आधाराने महिलेने पूर्ण केली अमरनाथ यात्रा; Video Viral

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ? विक्रेत्यानं चहाची भांडी थेट पावसाच्या घाण पाण्यात धुतली; किळसवण्याप्रकाराचा VIDEO VIRAL
3

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ? विक्रेत्यानं चहाची भांडी थेट पावसाच्या घाण पाण्यात धुतली; किळसवण्याप्रकाराचा VIDEO VIRAL

याला म्हणतात जुगाडू डोकं! ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, VIDEO VIRAL 
4

याला म्हणतात जुगाडू डोकं! ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, VIDEO VIRAL 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.