Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अन् देवदूत बनला पोलिस! तरुणाने रेल्वे ट्रॅकवर उडी मारली इतक्यात ट्रेन आली अन्…; VIDEO पाहून उडेल थरकाप, Video Viral

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक तरुणाने अचानक ट्रेन समोर उडी मारली होती. परंतु पोलिस कर्मचाऱ्याच्या धाडसामुळे त्याचा जीव काही सेंकदाने बचावला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 07, 2026 | 05:01 PM
Nirav Modi

Nirav Modi

Follow Us
Follow Us:
  • तरुणाने रेल्वे ट्रेकवर उडी मारली अन्…
  • मृत्यूच्या दारातून तरुणाला पोलिस कर्मचाऱ्याने आणलं खेचून
  • पोलिसाच्या धाडसाचे नेटकऱ्यांनी केले कौतुक
Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून आपल्या चेहऱ्यावर हासू फुटते तर काही व्हिडिओ हे काळजाचा ठोका चुकवणारे असतात. सध्या असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने रेल्वे ट्रॅकवर अचानक उडा मारल्यामुळे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. परंतु एका पोलिस सुरक्षा कर्मचाऱ्याने असे काही धाडसी कृत्य केल आहे की त्या तरुणाचा जीव वाचला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु सध्या या व्हिडिओची आणि रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत अशलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एक एक रेल्वे स्टेशन दिसत आहे. येथेच एक तरुण रेल्वे प्लॅटफॉर्मच्या अगदी काठावरुन जात आहे. याच वेळी तो अचानक रेल्वे ट्रॅकवर उडी मारतो. यामुळे प्लॅटफॉर्मवरील अनेक प्रवाशांचा गोंधळ उडतो. पण याच वेळी तेथेच असलेला एक रेल्वे पोलिस कर्मचारी वेळ न घालवता तरुणाचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतो. याच वेळी दुसरीकडून एक ट्रेनही येत असते. परंतु रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याच्या सुरक्षेमुळे तरुणाचा जीव वाचतो.

चूक कोणाची? भरधाव ऑटो आणि दुचाकीची जोरदार धडक; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

Salute to the police officer 🫡 pic.twitter.com/fa2vDuaBRK — .. (@Superoverr) February 5, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Superoverr या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर कमेंट केल्या असून पोलिसाच्या धाडसाचे कौतुक केले आहे. सर्व नेटकऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्याने सॅल्युट केले आहे. एका नेटकऱ्याने खरचे खूप धाडसाचे कार्य केले असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने त्यांचा सन्मान झाला पाहिजे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

बाप रे! चीनमध्ये लोक मिरचीच्या पाण्यात मारतायत डुबक्या; VIDEO पाहून नेटकरी हैराण

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Pliceman rescuse young man jumped onto railway tracks just then train arrived and see what happens next

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
2

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
3

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
4

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.