Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral News : …अन् फुकटात चहा प्या, गॅस टंचाईवर पुणेरी जुगाड; पाटी वाचून पोट धरुन हसाल

पुणे तिथे काय उणे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सोशल मीडियावर एक पुणेरी पाटी व्हायरल होत आहे. एका टी-स्टॉलवाल्याने त्याच्या दुकानाबाहेर अशी पाटी लावली आहे की, हसून हसून तुमचे पोट दुखेल.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 09, 2026 | 01:05 PM
pune lpg shortage free tea puneri pati

pune lpg shortage free tea puneri pati

Follow Us
Follow Us:
  • …अन् फुकटात चहा प्या
  • गॅस टंचाईवर पुणेकराचा पुणेर टोला
  • पाटी वाचून पोट धरुन हसाल
Puneri Pati Viral : सध्या अमेरिका आणि इराण युद्धामुळे जगभरातील अनेक देशांना इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. भारतातही गॅस आणि पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे. गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे हॉटोल आणि फूड इंड्रस्टीला मोठा फटका बसला आहे. अनेक स्ट्रीट फूड व्यवसाय बंद झाले आहे. हॉटेल्स बंद झाले आहे. तर काही ठिकाणी खाण्याच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याच दरम्यान एका पुणेरी पाटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. एका पुणेकराने गॅस टंचाईवर पुणेरी टोला लगावला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक पुणेरी पाटी व्हायरल होत आहे. युद्धामुळे भारतात गॅस तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक छोटे चहाचे स्टॉल बंद झाले आहे. यावर एका चहाच्या स्टॉलवाल्याने लोकांना एक दिलदार  ऑफर दिली आहे.  एका मीनाक्षी नावाच्या टी-स्टॉल वाल्याने एक खास पाटी लावली आहे. या पाटीवर लिहिले आहे, प्रिय ग्राहक, गॅसची टाकी द्या आणि युद्धसंपेपर्यंत फुकटात चहा प्या. यावर एकही टीपही देण्यात आली आहे. गॅस टाकी फुकट घेणार नाही, त्याचे पैसेही दिले जातील. यावरुन गॅसची टंचाईचा प्रश्न स्पष्टपणे दिसत आहे. सध्या ही पाटी सोशल मीडिय प्रचंड व्हायरल होत आहे.

नेपाळमध्ये भारतीय पर्यटकाला रस्त्यावर थुंकणं पडलं महागात; स्थानिकाने भरस्त्यात साफ करुन घेतला गुटख्याचा डाग, VIDEO VIRAL

व्हायरल पाटी

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

या पाटीवर नेटकऱ्यांनी अनेक भन्नाट भन्नाट कमेंट्स  केल्या आहेत. हा नक्कीच पुणेकर आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका पुणे तिथे काय उणे म्हटले आहे. काहींनी गॅसची टाकी घेऊन येते, पण दिवसाला किती चहा मिळणार असा प्रश्न केला आहे. तर एकाने, युद्ध संपला भाऊ काल पासून….तु गॅस टाकी संपवली असती….म्हणजे….2-3 चहा मला 900/- पडला असता असे गणितच मांडले आहे. तर एकाने  गॅसचे पैसे तुम्ही देणार, आम्ही तुम्हाला आणून देणार म्हणजे गॅसच्या रांगेत तुम्हाला उभे राहायचे नाहीय तर असे म्हटले आहे. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजीही शेअर केले आहे.

नोकरी मिळेल का? तरुणाने थेट इराणी दूतावासाला केला प्रश्न; मिळालेल्या उत्तराने जिंकली भारतीयांची मने

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Pune lpg shortage free tea puneri pati goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Pune
  • viral news

संबंधित बातम्या

Hinjawadi IT Park Pune Road: चाकणनंतर आता हिंजवडीत खराब रस्ते अन् वाहतूक कोंडी आयटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
1

Hinjawadi IT Park Pune Road: चाकणनंतर आता हिंजवडीत खराब रस्ते अन् वाहतूक कोंडी आयटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक
2

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक

Video Viral : मुंबई लोकलमध्ये नेमकं काय घडलं? भरगच्च रेल्वेत दोन जण भिडले, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

Video Viral : मुंबई लोकलमध्ये नेमकं काय घडलं? भरगच्च रेल्वेत दोन जण भिडले, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल
4

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.