Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हे फक्त पुण्यातच होऊ शकतं! वरून धो-धो पाऊस, खाली झाडांना टँकरने पाणी; नेटकरी म्हणाले, ‘पुणे मनपाचा नादच खुळा’

Pune Viral Video : सोशल मीडियावर पुण्यातील एक अजब प्रकाराचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी कपाळाला हात लावला आहे. भर पावसात महापालिकेचे कर्मचारी टँकरने झाडांना पाणी देताना दिसत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 03, 2026 | 05:41 PM
Pune Viral Video

Pune Viral Video

Follow Us
Follow Us:
  • पाऊस सुरु असताना झाडांना टँकरने पाणी
  • पुण्याच्या पौड रोडवरील मेट्रो स्टेशनवरील अजब प्रकार
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. या डिजिटल काळात सगळ्यांकडे स्मार्टफोन असल्याने लोक कुठेही काही अतरंगी, अजब आणि चुकीचे घडताना दिसले की सोशल मीडियावर शेअर करतात. यामुळे अनेकदा काही लोकांची चांगलीच फजिती उडते. सध्या असाच एक हास्यास्पद व्हिडिओ पुण्यातून व्हायरल होत आहे. राज्यभर पावसाने जोर धरला असताना पुण्यात एक अजब दृश्य पाहायला मिळाले आहे. एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना दुसरीकडे टँकरने झाडांना पाणी घातले जात आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

Siya Goyal Video : हातात बिअर बॉटल अन् तोंडात शिवी…, नाइटक्लबमधील सिया गोयलचा ‘तो’ वादग्रस्त VIDEO व्हायरल

काय आहे व्हिडिओत ?

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगपालिकेच्या टँकरने पौड रौडवरील मेट्रोच्या खालील झाडांना टँकरने पाणी देण्यात येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की मेट्रोच्या खाली महापालिकेचा पाण्याचा टँकर उभा आहे. टँकर संथ गतीने पुढे जात असून एक कर्मचारी पाइपच्या सहाय्याने डिव्हाडरवरील झाडांना पाणी घालत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी पुणे तिथे काय उणेच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु केल्या आहेत.

व्हायरल व्हिडिओ

In Pune Watering Plants in Rains, this is called commitment towards work, excellent work.
If a work is assigned it has to be completed moreover if the money involved is Tax Payers money. pic.twitter.com/f7HMbCGo3a
— Dont Be Afraid (@RebelVista31) July 3, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे. रस्त्यावरुनच जाणाऱ्या एका नागरिकाने हा व्हिडिओ रेकॉर्ड करत पावसात झाडाला पाणी कोण घालते असा प्रश्न केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताचा काही संकेदात व्हायरल झाला असून पाहून अनेकजण आश्चर्यात पडले आहे. एवढा धोधो पाउस पडत असताना झाडांना पाणी कोण घालत असा प्रश्न पुणेकरही करत आहे. तसेच अनेकांनी याला महापालिकेचा अपव्यय कारभार म्हटले आहे. अनेकांनी पाणीटंचाई असताना अशा प्रकारे पाण्याच्या अपव्ययामुळे पालिकेच्या कार्यपद्धीतवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Stunt Video : आता तर हद्दच झाली! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी थेट अंगावर चढवली बाईक; थरारक स्टंटचा VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Pune municipal corporation tree watering rain video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 05:41 PM

Topics:  

  • Pune Viral Video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल
1

आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल

‘मी तुझ्यावर प्रेम करत नाही…’; मॅडमचे शब्द ऐकताच चिमुकल्याला ढसाढसा रडू अनावर, Video Viral
2

‘मी तुझ्यावर प्रेम करत नाही…’; मॅडमचे शब्द ऐकताच चिमुकल्याला ढसाढसा रडू अनावर, Video Viral

गुजरातच्या वेरावळ किनाऱ्यावर ४० फूट लांब महाकाय हंपबॅक व्हेलचा मृतदेह; पाहण्यासाठी लोकांची जमली गर्दी
3

गुजरातच्या वेरावळ किनाऱ्यावर ४० फूट लांब महाकाय हंपबॅक व्हेलचा मृतदेह; पाहण्यासाठी लोकांची जमली गर्दी

टीसी आहे की बस कंटक्टर? पाकिस्तानी TTE चा पोशाख पाहून यूजर्सने लुटली मजा; Video Viral
4

टीसी आहे की बस कंटक्टर? पाकिस्तानी TTE चा पोशाख पाहून यूजर्सने लुटली मजा; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.