Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांची लेवलच वेगळी! फुटपाथवरुन दुचाकी चालवणाऱ्यांची ताईनं काढली आरती ; VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

पुणे तिथे काय उणे, पुणेकरांचा नाद नाही, यांसारख्या म्हणींचा आज प्रत्यय आला आहे. एका महिलेने पाषाणमध्ये फुटपाथवरुन दुचाकी चालवणाऱ्यांना असा टोला लगावला आहे की याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 10, 2025 | 12:36 PM
pune pashan viral video

pune pashan viral video

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणेकरांची लेवलच वेगळी
  • फुटपाथवरुन दुचाकी चालवणाऱ्यांची ताईनं काढली आरती
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Pune Viral Video : पुणे तिथे काय उणे असे नेहमची म्हणतात आणि हे खरचे आहे. पुण्याची खरी ओळख सांस्किृतक शहर म्हणून आहेच. पण येथील पुणेरी पाट्या, लोकांची तिरसट बोलणी आणि त्यांचा स्वभाव यावरुनही पुणेकरांची ओळख पटते. तुम्हाला पुण्यात कधी काय पाहायाला मिळेल याचा नेमही लागणार नाही. सध्या पुणे करांची एक वेगळीच लेवल पाहायला मिळाली आहे. एका पुणेकर महिलेने फुटपाथवरुन गाडी चालवणाऱ्यांना असा पद्धतीने धडा शिवकवला आहे की पुन्हा लोक ती चुक करणार नाहीत. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

पाषाणमध्ये एका महिलेने फुटपाथवरुन गाडी चालवणाऱ्या दुचाकीस्वारांची आरती काढली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताकी, महिला फुटपाथवरुन जाणाऱ्या दुचाकी स्वारांची आरती काढत आहे. या तुमचे स्वागत आहे असा टोला लगावताना ती दिसत आहे. हात जोडत तुमची आरती काढते, असा खोचक टोला या महिलेने लगावला आहे. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भन्नाट अशा शैलीत या महिलेने धडा शिकवला आहे. हा व्हिडिओ पाहून ट्राफिक पोलिस देखील पाहत राहिले असतील. सध्या पुणेकर ताईच्या या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड धुमाकूळ घातला आहे.

खड्यात पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईने केला आक्रोश, माणसांकडे मागितली मदत अन् मग जे घडलं… हृदयस्पर्शी Video Viral

व्हायरल व्हिडिओ

पाषाण येथे फुटपाथ वरून गाडी चालवणाऱ्या लोकांची आरती .. 🫡🏍️ pic.twitter.com/3xKftKWHVZ — पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@PuneriSpeaks) December 10, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर, इन्स्टाग्रामवर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. एका युजरने त्या महिलेला पला सेल्यूट आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने पुणे सिटी ट्राफिक पोलिसांना टॅग करत कृपया जागे व्हा असे म्हटले आहे. तर आणखी एका युजरने भारतीय नागरिकांचा सिविक सेन्स पाहता मी देखील असे नक्कीच करेन असे म्हटले आहे, तर एका नेटकऱ्याने ताई सिग्नलवर, अवैध पार्किंग करणाऱ्या ठिकाणी, अतिक्रमणाच्या ठिकाणी असेच आरती करत उभे रहा म्हणजे लोक सुधारतील असे म्हटले आहे.

पाकिस्तानच्या नेत्यांना नाही लाज! पैसे एकाचे पण हात 12 जणांचे, संसदेत घडला हास्यास्पद प्रकार… पाहून सभापतीही हादरले

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Pune pashan viral video women teaches lesson to bike rider who going from footpath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 12:35 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Pune Viral Video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

खड्यात पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईने केला आक्रोश, माणसांकडे मागितली मदत अन् मग जे घडलं… हृदयस्पर्शी Video Viral
1

खड्यात पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईने केला आक्रोश, माणसांकडे मागितली मदत अन् मग जे घडलं… हृदयस्पर्शी Video Viral

पाकिस्तानच्या नेत्यांना नाही लाज! पैसे एकाचे पण हात 12 जणांचे, संसदेत घडला हास्यास्पद प्रकार… पाहून सभापतीही हादरले
2

पाकिस्तानच्या नेत्यांना नाही लाज! पैसे एकाचे पण हात 12 जणांचे, संसदेत घडला हास्यास्पद प्रकार… पाहून सभापतीही हादरले

Nexon की Victoris? कोण आहे सर्वात सुरक्षित? उत्तराखंडमधील ‘या’ Video मुळे सुरू झाला वाद
3

Nexon की Victoris? कोण आहे सर्वात सुरक्षित? उत्तराखंडमधील ‘या’ Video मुळे सुरू झाला वाद

धुरंधर चित्रपट पाहताच व्यक्ती कॅरॅक्टरच्या एवढ्या आहारी गेला की… थिएटरमध्ये करू लागला ‘ते’ कृत्य; प्रेक्षक हादरले; Video Viral
4

धुरंधर चित्रपट पाहताच व्यक्ती कॅरॅक्टरच्या एवढ्या आहारी गेला की… थिएटरमध्ये करू लागला ‘ते’ कृत्य; प्रेक्षक हादरले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.