Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्या’ रात्री रेल्वेच्या AC डक्टमधून असं काही बाहेर आलं की…; प्रवाशांसह पोलिसही थक्क, Video Viral

सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. लखनऊ-बरौनी एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये असे काही घडलं आहे की, यामुळे प्रवाशांसह पोलिसही गोंधळून गेले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 16, 2025 | 01:29 PM
Railway police fount liquor bar in Lucknow-Barauni Express AC Duct shocking video viral

Railway police fount liquor bar in Lucknow-Barauni Express AC Duct shocking video viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक मजेशीर आणि भयावह व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडे आपल्याला अनेक चोरीच्या, खूनाच्या, अपघाताच्या तसेच पोलिस रेडच्या सत्य घटनांवर आधारित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या लखनऊ-बरौनी एक्सप्रेसमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या लखनऊ-बरौनी एक्सप्रेसमध्ये असे काहीतरी धक्कादायक घडले आहे की, प्रवाशांसह पोलिस देखील चक्रावून गेले आहे.

लखनऊ-बरौनी एक्सप्रेसच्या AC डक्टचा असा वापर करण्यात आला आहे की पाहून तुम्हालाही धक्का बसले.  मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ-बरौनी एक्सप्रेसमध्ये गुरुवारी (१४ ऑगस्ट) रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. ट्रेनचा एसी नीट काम करत नसल्याने प्रवाशांचे गरमीने हाल बेहाल झाले होते. एसीतून थंड हवा का येत नाही? अशा प्रश्नाने सर्व प्रवासी हैराण झाले होते. यामुळे प्रवाशांनी तक्रारही नोंदवली. पण त्यानंतर जे घडलं ते अगदी एखाद्या सिनेमासारखं.

लखनऊ-बरौनी एक्सप्रेसच्या एसी कोचमधील प्रवाशींनी तक्रार नोंदवल्यावर एक दारुच्या रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घडलं असे की, प्रवाशांची तक्रार मिळताच गाडी जंक्शनवर पोहोचल्यावर तपासणी सुरु झाली. टेक्निशियनने एसी डक्ट उघडा आणि त्यानंतर भयानक दुर्गंध संपूर्ण कोचमध्ये पसरली. लोकांना सुरुवातीला कोणाचीतरी बॅग फाटलेली असावी असे वाटले.

भारताचा राष्ट्रीय पक्षी अन् राष्ट्रीय प्राणी एकाच फ्रेममध्ये आढळले; दबक्या पावलांनी आले अन् अद्भुत दृश्य कॅमेरात कैद; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

Passengers complained of low cooling in the AC coach of Lucknow-Barauni Express. When the technicians inspected the AC duct, consignment of a illict liquor was being hidden there. कितने तेजस्वी लोग हैं हमारे यहाँ pic.twitter.com/5k3nwYk0tV — The Jaipur Dialogues (@JaipurDialogues) August 14, 2025

पण त्यानंतर डक्टमधून मोठ मोठे पॅकेट्स बाहेर निघाले. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. शिवाय पॅकेट उघडून पाहिल्यावर तर पोलिसही चक्रावून गेले. या पॅकेट्समध्ये मिनी दारुच्या बाटल्यांचा स्टॉक पोलिसांना सापडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ५७ लीटर दारु पोलिसांना सापडली. या घटनेने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडाली असून याचा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @JaipurDialogues या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत असून अनेकांना धक्का बसला आहे.

चिमुकल्याच्या जीवाचे हाल! ३ श्वानांनी मिळून दीड वर्षाच्या मुलावर केला जीवघेणा हल्ला; ओरबडून ओरबडून खाल्लं अन् थरारक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Railway police fount liquor bar in lucknow barauni express ac duct shocking video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 01:29 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • shocking video viral
  • viral video

संबंधित बातम्या

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral
1

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच
2

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच

बॉम्ब से डर नहीं लगता, हा तर यमराजाचा मेव्हणाच जणू! हातावर अन् डोक्यावर फोडला सुतळी बॉम्ब; मग जे घडलं… Video Viral
3

बॉम्ब से डर नहीं लगता, हा तर यमराजाचा मेव्हणाच जणू! हातावर अन् डोक्यावर फोडला सुतळी बॉम्ब; मग जे घडलं… Video Viral

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral
4

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.