Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma: सामना जिंकून परतलेल्या रोहित शर्मासोबत हॉटेलबाहेर घडला धक्कादायक प्रसंग, Video व्हायरल!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताने दमदार विजय मिळवल्यानंतर हॉटेलबाहेर रोहित शर्मासोबत अचानक एक प्रसंग घडला. टीम बसमधून उतरताना रोहितचा पाय घसरला आणि तो खाली पडला. हा प्रकार पाहून जवळ उभ्या असलेल्या विराट कोहलीलाही धक्का बसला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 28, 2026 | 02:54 PM
Rohit Sharma: सामना जिंकून परतलेल्या रोहित शर्मासोबत हॉटेलबाहेर घडला धक्कादायक प्रसंग, Video व्हायरल!

Rohit Sharma: सामना जिंकून परतलेल्या रोहित शर्मासोबत हॉटेलबाहेर घडला धक्कादायक प्रसंग, Video व्हायरल!

Follow Us
Follow Us:
  • हॉटेलबाहेर उतरताना रोहितचा पाय घसरला
  • रोहित पडताना पाहून विराट कोहलीलाही धक्का
  • कोहली-गिलच्या शतकांनी भारताचा दमदार विजय
 

Rohit Sharma: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताने आठ विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. सामन्यात रोहित शर्माने ३५ चेंडूंत ३२ धावांची आक्रमक खेळी करत शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. मात्र, सामन्यानंतर हॉटेलमध्ये पोहोचल्यावर रोहितसोबत घडलेल्या एका प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

हेही वाचा: Crime News: वांद्रे पूर्व हादरले! चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; ४० वर्षीय संशयित गजाआड

हॉटेलबाहेर चाहत्यांची गर्दी; बसमधून उतरताना रोहित घसरला

सामना संपल्यानंतर भारतीय संघ हॉटेलमध्ये परतला. हॉटेलबाहेर भारतीय खेळाडूंच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. खेळाडू बसमधून खाली उतरत असताना रोहित शर्माचा पायऱ्यांवरून पाय घसरल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असल्याचे सांगितले जात आहे. तो खाली पडताच जवळ असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ उठवले. या प्रसंगावेळी विराट कोहलीही जवळच होता आणि रोहितला पडताना पाहून त्याची प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली. रोहित मात्र उठल्यानंतर हसताना दिसला.

Comedian Rohit Sharma 𝗦𝗹𝗶𝗽𝗽𝗲𝗱 from the Bus Rohit Sharma slipped badly on the team bus stairs while returning to the hotel after winning the first ODI against West Indies. pic.twitter.com/7HovBUpnaE — Gaurav (@Melbourne__82) September 28, 2026

मैदानावर रोहितची सुरुवात; कोहली-गिलची शतके

दरम्यान, सामन्यात रोहितने ३५ चेंडूंत ३२ धावा केल्या. त्याच्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. रोहित बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १५१ धावांची भागीदारी केली. गिलने ११० धावांची खेळी केली, तर कोहलीने नाबाद १३९ धावा करत आपले ५५वे वनडे शतक झळकावले. कोहलीच्या या खेळीमुळे त्याने वनडेत १५ हजार धावांचा टप्पाही पार केला. भारताने ४१.४ षटकांत ३०० धावा करत सामना आठ विकेट्सने जिंकला.

Web Title: Rohit sharma slips while getting off team bus virat kohli shocked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • India vs West Indies
  • Indian cricketers
  • Indian Criket team
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs NZ: लाजच काढली! आधी फलंदाजांनी धुतलं मग गोलंदाजांनी रडवलं; Matt Henry च्या वादळात टीम इंडिया ८९ धावांत गारद
1

IND vs NZ: लाजच काढली! आधी फलंदाजांनी धुतलं मग गोलंदाजांनी रडवलं; Matt Henry च्या वादळात टीम इंडिया ८९ धावांत गारद

IND Vs NZ: ‘हिटमॅन’चा रुबाबाच भारी! केवळ इतके सिक्स अन् Rohit च्या नावावर होणार ‘हा’ महारेकॉर्ड
2

IND Vs NZ: ‘हिटमॅन’चा रुबाबाच भारी! केवळ इतके सिक्स अन् Rohit च्या नावावर होणार ‘हा’ महारेकॉर्ड

Rohit Sharma: मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा ‘रोहित पर्व’! हिटमॅनकडे कर्णधारपदाची धुरा? लवकरच मोठी घोषणा
3

Rohit Sharma: मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा ‘रोहित पर्व’! हिटमॅनकडे कर्णधारपदाची धुरा? लवकरच मोठी घोषणा

IND vs NZ: हिटमॅनचा मैदानावर धुमाकूळ! रोहित शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम; शाहिद आफ्रिदीला पछाडलं
4

IND vs NZ: हिटमॅनचा मैदानावर धुमाकूळ! रोहित शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम; शाहिद आफ्रिदीला पछाडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.