Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलमान खानलाही पडली गुलिगत सूरज चव्हाणची भुरळ, Viral Video पाहिलात का?

बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन सध्या फार ट्रेंड होताना दिसून येत आहे. त्यातच आता यातील एक स्पर्धक सुरज याच्या फेमस डायलॉगची भुरळ आता बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानलाही लागल्याचे दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ फार व्हायरल होत आहे यात सलमान खान सुरजचा डायलॉग बोलताना दिसून येत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 31, 2024 | 10:18 AM
सलमान खानलाही पडली गुलिगत सूरज चव्हाणची भूरळ, Viral Video पाहिलात का?

सलमान खानलाही पडली गुलिगत सूरज चव्हाणची भूरळ, Viral Video पाहिलात का?

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन अखेर सुरु झाला आहे. यंदाचा सीजन थोडा हटके आणि वेगळा ठरताना दिसत आहे. शो’ने सर्व रेकॉर्ड मोडले असून हा शो आता प्रेक्षनकांच्या चांगल्याच पसंतीस पडत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या बिग बॉसची थीम, बिग बॉसचा होस्ट आणि सदस्य प्रत्येक गोष्टीत बदल झालेले तुम्हाला दिसून येईल. यावर्षीच्या बिग बॉसचे होस्टिंग रितेश देशमुख करत आहे.

बिग बॉसच्या घरात एकपेक्षा एक हटके कलाकार स्पर्धक म्हणून आल्याचे दिसून येत आहे. सदस्यांचा कल्ला प्रत्येक आठवड्यात चर्चेत ठरतो. यातील प्रत्येक कलाकाराची आपली अशी वेगळी स्टाइल आहे. यातीलच एक स्पर्धक म्हणजे सुरज चव्हाण, सुरजचे सोशल मीडियावर बरेच फॉलोवर्स असून बिग बॉसच्या घरातही तो लोकांची मन जिंकताना दिसत आहे. त्यातच आता सुरजच्या फेमस डायलॉग सोशल मीडियावर फार ट्रेंड करत असत आता सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानलाही त्याच्या डायलॉगची भुरळ पडल्याचे दिसून येत आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.

हेदेखील वाचा – धक्कादायक! नाचताना साडी जनरेटरमध्ये अडकली अन् मृत्यूचा थरार कॅमेरात कैद, Video Viral

सध्या सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडिओ फार व्हायरल होताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान सुरजचा प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ आता नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की, सलमान खानाच्या ‘तेरे नाम’ चित्रपटातील एक सिन आहे. मात्र यात एडिटिंग करून सलमान खानच्या मूळ डायलॉगऐवजी तो सुरजचा डायलॉग बोलताना दिसून येत आहे. आता हा मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांना हा व्हिडिओ फार आवडला असून अनेकांनी एडिटरची प्रशंसा केली आहे.

पाहा सलमानचा मजेशीर व्हिडिओ

हेदेखील वाचा – शेवटी आईच ती! बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडले अन् मदतीसाठी आई लोकांकडे विनवणी करू लागली, Video Viral

हा व्हिडिओ @marathi_epic_jokes नावाच्या इंस्टग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला अनेक लोकांनी लाइक्स दिले असून अनेकांना हा व्हिडिओ आता फार आवडला आहे. तसेच काहींनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये हसण्याच्या ईमोजी पाठवून आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर खरंच सलमानचा हा एडिटेड व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.

Web Title: Salman khan viral video on guligat suraj chavan diologue bigg boss marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 09:45 AM

Topics:  

  • Salman Khan
  • suraj chavan
  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या बात है! चिमुकल्या गजराजाने हरणाला सोंडेत उचलले अन्…; Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
1

वाह क्या बात है! चिमुकल्या गजराजाने हरणाला सोंडेत उचलले अन्…; Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Video Viral: दुसऱ्याच मुलीसह आला बॉयफ्रेंड, पहिली अचानक आली समोर अन् मग…हाय वोल्टेज ड्रामा!
2

Video Viral: दुसऱ्याच मुलीसह आला बॉयफ्रेंड, पहिली अचानक आली समोर अन् मग…हाय वोल्टेज ड्रामा!

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश
3

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश

रस्त्याच्या मधोमध दिसली ‘डेड बॉडी’; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच…, Video Viral
4

रस्त्याच्या मधोमध दिसली ‘डेड बॉडी’; लोकांनी पोलिसांना कॉल केल्यावर घडलं भलतंच…, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.