Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral

Viral Stunt Video : सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक कोणत्याही थराला जात आहे. सध्या असाच एक धोकादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक महाशय थेट धावत्या स्कूटीवर मांडी घालून बसले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 18, 2026 | 05:24 PM
Viral Stunt Video

Viral Stunt Video

Follow Us
Follow Us:
  • चालत्या स्कूटीवर मांडी घालून बसला
  • हँडलही सोडून दिले
  • धोकादायक स्टंटचा Video Viral
Stunt Viral Video : अलीकडे लोकांना रिल बनवण्याचे, सोशल मीडियावर फेमस होण्याचे आणि लाईक्स-व्ह्यूजचे प्रचंड वेड लागले आहे. यासाठी तरुण पिढी कोणत्याही थराला जाताना दिसत आहे. स्वत:चा जीव धोक्यात घातूल रस्त्यावर धोकादायक स्टंट करत आहे. यामुळे अनेकांना आयुष्यभराची अद्दल घडली आहे. परंतु लोक काही सुधारण्याचे नाव घेईनात. सध्या असाच एक थरारक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती चालत्या स्कूटीवर चक्का मांडी घालून बसला आहे. त्याने गाडीचा हँडलही सोडून दिला आहे.

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral

नेमकं काय आहे व्हिडिओ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक तरुण भरधाव रस्त्यावर स्कूटी चालवताना दिसत आहे. पण त्याची स्कूटी चालवण्याची स्टाईल पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.सामन्यत: लोक स्कूटी चालवताना हँडल पकडून चालवतात. पण हा पठ्ठ्या स्कूटीवर फत्काल मारुन बसला आहे. या महाशयांना हँडलवरुन हात पूर्णपणे सोडून दिले आहेत. एवढेच नाही तर पालथी मांडी घालून आरामात बसला आहे. शिवाय स्कूटी वेगाने धावत आहे. पण या महाशयांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नाही. या घटनेचा व्हिडिओ येथून जाणाऱ्या एका कार चालकाने रेकॉर्ड केला आहे.

व्हायरल व्हिडिओ

ओला ने लॉन्च की ड्राइवरलेस ऑटोमैटिक स्कूटी, लखनऊ वाले कहेंगे कि ये अधेड़ व्यक्ति अपनी जान के साथ दूसरों की जान भी जोखिम में डाल रहा है।
📍गोमती नगर , @lkopolicepic.twitter.com/T4s0cSSKt1
— खुरपेंच (@khurpenchh) May 18, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असेला व्हिडिओ सोशल मीडियावर एक्सवर @khurpenchh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा प्रकार लखनऊमध्ये घडला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संता व्यक्क केला आहे. एका लोकाने असे लोक स्वत:च्या जीवाशी खेळतातच, पण इतरांचाही जीव धोक्यात घालतात असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने नेटकऱ्याने आमच्या देशात नमुन्यांची कमी नाही असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे. अशा वाढत्या धोकादायक स्टंटबाजीमुळे इतर लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Viral Photo: ‘दार उघड…’ पैठणीची हाफचड्डी झाली व्हायरल, ‘बांदेकर भाऊजीं’च्या फोटोसह मीम्सचा पाऊस

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Scooter stunt video viral rider sits cross legged leaves handle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

देव तारी त्याला कोण मारी! व्हेनेझुएलाच्या विनाशकारी भूकंपात एका श्वानाने वाचवला चिमुरड्याचा जीव; हृदयस्पर्शी Photo Viral
1

देव तारी त्याला कोण मारी! व्हेनेझुएलाच्या विनाशकारी भूकंपात एका श्वानाने वाचवला चिमुरड्याचा जीव; हृदयस्पर्शी Photo Viral

क्रूरतेची सीमा ओलांडली! बायकोसोबतचा वाद मिटवण्यासाठी सासरवाडीला गेला; पण मेहुण्याने अंगावर पेट्रोल ओतलं अन्…, थरारक Video Viral
2

क्रूरतेची सीमा ओलांडली! बायकोसोबतचा वाद मिटवण्यासाठी सासरवाडीला गेला; पण मेहुण्याने अंगावर पेट्रोल ओतलं अन्…, थरारक Video Viral

VIDEO : प्रेम असावं तर असं! पत्नीला जिना चढायला होत होता त्रास… पतीने घरातच बनवला एस्केलेटर; यूजर्स म्हणाले, ‘हेच खरं प्रेम’
3

VIDEO : प्रेम असावं तर असं! पत्नीला जिना चढायला होत होता त्रास… पतीने घरातच बनवला एस्केलेटर; यूजर्स म्हणाले, ‘हेच खरं प्रेम’

अरे व्वा! रेल्वे स्थानकावर अचानक सुरु झालं भरतनाट्याम, तरुणींनी एस्कलेटरला बनवले डान्स स्टेज; Video Viral
4

अरे व्वा! रेल्वे स्थानकावर अचानक सुरु झालं भरतनाट्याम, तरुणींनी एस्कलेटरला बनवले डान्स स्टेज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.