Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! ६ हजारांचं डिझेल भरुन स्कॉर्पिओ चालक पैसे न देता फरार; CCTV VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर एक अतिशय संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका स्कॉर्पिओ चालकाने गाडीत डिझेल भरल्यावर पैसे न देताच पळ काढला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून कारवाईची मागणी केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 29, 2026 | 11:28 AM
Sorpio Driver Flees Without Paying for Diseal

Sorpio Driver Flees Without Paying for Diseal

Follow Us
Follow Us:
  • ६ हजारांचं डिझेल भरुन स्कॉर्पिओ चालक पैसे न देता फरार
  • CCTV VIDEO व्हायरल
  • पाहा काय घडलं?
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक अतिशय संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका पेट्रोल पंपावर तब्बल ६ हजार रुपयांचे पेट्रोल भरल्यावर स्कॉर्पिओ चालक पैसे न देताचा फरार झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ हरियाणाच्या गुरुग्राममधील आहे.

खतरनाक! दिल्लीच्या रस्त्यांवर महिलेने चालवली लक्झरी स्पोर्ट्स कार; अंदाज पाहून नेटकरी म्हणाले, ही तर ‘Desi Baddie’

काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील पटोडी-बिलासपूर रोडवर ही घटना घडली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी पेट्रोल पंपावर येते. गाडीचा चालक कर्मचाऱ्याला डिझेल भरण्यास सांगतलो. कर्मचारी गाडीची टाकी फुल करतो. त्याचे बिल ६००० हजार रुपये होते. डिझेल भरुन झाल्यानंतर कर्मचारी ऑनलाइन पेमेंटसाठी क्यूआर स्कॅनर आणायला बाजूला जातो. ही संधी साधून स्कॉर्पिओ चालक गाडी सुरु करुन तिथून पळ काढतो. चालक पैसे न देताचा फरार होतो. कर्मचारी गाडीच्या मागे पैसे घेण्यासाठी जातो. मात्र, तोपर्यंत उशिर झालेला असतो. गाडी पुढे निघून जाते. यावेळी काही दुचाकीस्वार स्कॉर्पिओचा पाठलागही करतात. परंतु गाडी वेगाने निघून जाते.

व्हायरल व्हिडिओ

A ₹20 lakh Scorpio, but the driver fills up ₹6,000 worth of diesel and flees! 👀 Gurugram: At a petrol pump located on Bilaspur–Pataudi Road, the Scorpio driver fled the scene without paying after getting fuel. pic.twitter.com/jzU3J3Znbt — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 27, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यजू मिळाले आहेत. अनेकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, २० लाखांची गाडी घ्यायला याच्यांकडे पैसे आहे, पण ६ हजारांचं डिझेल चोरताना लाज नाही वाटत? तर दुसऱ्या एकाने आशा लोकांकडून आधी पैसे घेतले पाहिजेत असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बाप रे! पॅरिसच्या Eiffel Tower वर वीजेचा कडकडाट; थरारक दृश्य कॅमेरात कैद, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Scorpio driver flees without paying for diesel cctv video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
3

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
4

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.