Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्यात उतरण्याची चूक जीवावर बेतली! क्षणातच शार्क माशाने व्यक्तीला चावून चावून खाल्लं; रक्तरंजित पाणी अन् Video Viral

Shark Eats Man Video : समुद्राच्या पाण्यात उतरणं म्हणजे मृत्यूला आलिंगन देणं! व्हिडिओत व्यक्ती पोहत असल्याचे दिसते पण तितक्यातच मागून एक शार्क त्याच्यावर निशाणा साधते अन् त्याचे अवयव फाडून फाडून त्याला खाऊन टाकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 22, 2025 | 10:23 AM
पाण्यात उतरण्याची चूक जीवावर बेतली! क्षणातच शार्क माशाने व्यक्तीला चावून चावून खाल्लं; रक्तरंजित पाणी अन् Video Viral

पाण्यात उतरण्याची चूक जीवावर बेतली! क्षणातच शार्क माशाने व्यक्तीला चावून चावून खाल्लं; रक्तरंजित पाणी अन् Video Viral

Follow Us
Follow Us:

प्रत्येक जीवाचं आपापल्या साम्राज्यात वर्चस्व असतं आणि इथे जर तुम्ही गेलात तर तुमची काही खैर नाही. जंगलात जसं जंगलाचा राजा म्हणजे सिंह राज्य करतो तसेच समुद्रात शार्क माशाची दहशत पाहायला मिळते. आपल्या भल्यामोठ्या शरीरमुळे आणि तीक्ष्ण दातांमुळे समुद्रात सर्व जीव-जंतू त्याला घाबरून असतात. माशाची शिकार कधी साधी नाही, त्याची ताकद पाहता तो कोणत्याही माशालाच काय तर माणसांनाही खायला मागे पुढे बघत नाही अशात नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे दिसून आले आहे ज्यात शार्क माशाने चक्क एका जिवंत माणसाला गिळंकृत केल्याचे दिसून आले. व्हिडिओतील ही दृश्य फारच भयानक असून मृत्यूचा हा थरार आता इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

शिकाऱ्याचीच झाली शिकार! हरणाला फाडून खात होता तितक्यात मागून सिंहाने केला हल्ला, थरारक मृत्यूचा खेळ; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक शार्क समुद्रात पोहणाऱ्या माणसाचा पाठलाग करत आहे. तो माणूस शार्कपासून सुटण्यासाठी धडपडत आहे. तो वेगाने पोहताना दिसतो, पण तो शार्क माशाच्या या राज्यात तो असहाय्य ठरतो आणि शेवटी शार्क त्या माणसाला आपला शिकार बनवतो. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते की शार्क त्या माणसाला जिवंत चावतो आणि क्षणातच तिथले पाणी रक्ताने लाल पडते. व्हिडिओमध्ये असेही दिसते की शार्क पाण्यात असलेल्या माणसाच्या शरीराचे अवयव चावून चावून खात आहे, पण तरीही व्यक्ती स्वतःला वाचवण्यासाठी पोहत राहिला, पण अखेर जिवंत राहण्याची ही धडपड फार काळ टिकत नाही आणि त्याचा पाण्यातच शेवट होतो. ही भयानक घटना जवळच्या बोटवरील लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि याचाच व्हिडिओ आता शेअर करण्यात आले आहे.

In Egypt you have to watch out for sharks. pic.twitter.com/GOH8MHH04T — RadioGenoa (@RadioGenoa) July 19, 2025

ISKCON च्या रेस्टॉरंटमध्ये तरुणाची हुल्लडबाजी; थेट KFC ची चिकन बकेट काढली अन्…, VIDEO VIRAL

दरम्यान ही घटना जून २०२३ मध्ये इजिप्तमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या हुरघाडा समुद्रकिनाऱ्यावर घडली होती, जिथे २४ वर्षीय व्लादिमीर पोपोव्ह, जो इजिप्तचाच होता, तो समुद्रात पोहत होता, तेव्हा अचानक एका वाघाच्या शार्कने त्याच्यावर हल्ला केला. व्लादिमीरने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु शार्कच्या ताकदीसमोर तो असहाय्य दिसला. घटनेच्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मते, काही सेकंदातच शार्कने व्लादिमीरला आपला शिकार बनवले. हल्ल्यानंतर, स्थानिक बचाव पथकाने त्वरित कारवाई केली आणि शार्कला पकडून किनाऱ्यावर आणण्यात आले, परंतु तोपर्यंत व्लादिमीरचा मृत्यू झाला होता.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shark attacked man and kill man within few seconds water turns into red and shocking video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral
1

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
2

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
3

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
4

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.