Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कहा से आते है ऐसे लोग! शोकसभेदरम्यान मृत आईच्या फोटोसमोर अश्लील गाण्यांवर डान्स; VIDEO पाहून नेटकरी संतापले

सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मृत आईच्या शोकसभेदरम्यान कुटुंबाने असे काही कृत्य केलं आहे की पाहून नेटकरी आवाक् झाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 02, 2026 | 03:47 PM
viral

viral

Follow Us
Follow Us:
  • शोकसभेदरम्यान मृत आईच्या फोटोसमोर अश्लील गाण्यांवर डान्स
  • VIDEO पाहून नेटकरी संतापले
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मुलाने आपल्या आईच्या मृत्यूनंतर शोकसभेत असे काही केले आहे की पाहून सर्वच थक्क झाले आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

एक चूक अन् अनर्थ घडला! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला आणि रुळाखाली चिरडली गेली आई-लेकाची जोडी; घटनेचा चित्तथरारक Video Viral

नेमकं काय घडलं?

सहसा घरात एखादी व्यक्ती गेल्यावर दु:खाचे वातावरण असते. पण बिहारच्या बेगुसरायमध्ये काही भलतंच घडलं आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर शांती पाठ, भजन-कीर्तन किंवा कथावाच यांसारखे विधा ठेवले जातात. पण बेगुसरायमधील एका कुटुंबाने श्राद्धच्या कार्यक्रमात थेट ऑर्केस्ट्राचे आयोजन केले आहे. कुटुंबतील लोक महिलेसोबत अश्लील गाण्यांवर रात्रभर डान्स करत होते. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओत पाहून शकता की एक व्यक्ती नर्तकीसोबत मृत व्यक्तीच्या फोटोसमोर नाचताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओ

बेगूसराय में मां के श्राद्ध में कराया लौंडा नाच pic.twitter.com/jsaTyU3UCq — आजाद भारत का आजाद नागरिक (@AnathNagrik) June 1, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून नेटकरी आवाक् झाले आहेत. हा व्हिडिओ एक्सवर @AnathNagrik या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने आपली संस्कृती कुठे चाललीय? असा प्रश्न केला आहे. तर दुसऱ्या एकाने अरे मेल्यानंतर पण त्या आईला त्रास देताय मुर्खहो असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने अशा लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे असे म्हटले आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

झाडावरून झाला पैशांचा पाऊस! वकिलाची बॅग चोरत माकडाने हवेत उधळले 2 लाख रुपये, लोकांची झुंबड अन् दृष्यांनी वेधले लक्ष; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shocking video dance on vulgar songs during mothers condolence video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
1

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral
2

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’
3

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral
4

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.