Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिटनेसचं वेड जंगलाच्या राजालाही लागलं! खुल्या मैदानात सिंह करु लागला पुश-अप्स, पाहून सिहींणीलाही बसला धक्का; Video Viral

Lion Viral Video : जंगलाच्या राजाला आलं फिटनेसचं टेन्शन..! त्याने सिंहीणीसमोरच पुश-अप्स करायला सुरुवात केली. व्हिडिओतील दृष्ये पाहाल तर डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 25, 2026 | 09:30 AM
फिटनेसचं वेड जंगलाच्या राजालाही लागलं! खुल्या मैदानात सिंह करु लागला पुश-अप्स, पाहून सिहींणीलाही बसला धक्का; Video Viral

फिटनेसचं वेड जंगलाच्या राजालाही लागलं! खुल्या मैदानात सिंह करु लागला पुश-अप्स, पाहून सिहींणीलाही बसला धक्का; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सिंह माणसांसारखे पुश-अप्स करताना दिसल्याने व्हिडिओ व्हायरल.
  • सिंहीणही हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाल्याचे दिसते.
  • काही यूजर्सना व्हिडिओ खरा वाटतो, तर काहींना तो एआय निर्मित वाटतो.
सोशल मिडियावर अलिकडे सिंहांसंबंधित एक मजेदार व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृष्ये पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. सिंह हा जंगलाचा राजा मानला जातो. सिंहाचे याआधीही इंटरनेटवर शिकारीचे अनेक थरारक व्हिडिओज शेअर करण्यात आले आहेत. पण अलिकडे त्याचा एक रंजक व्हिडिओ शेअर आलाय ज्यात सिंह माणसांप्रमाणे पुश-अप्स करताना दिसला. हे दृष्य इतके विलक्षण होते की मागे निवांत बसलेली सिंहीण देखील सिंहाला या अवतारात पाहून थक्क झाली. सिंहीणीची प्रतिक्रिया आणि सिंहाचा हा फिटनेस आता यूजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान व्हिडिओत नक्की काय घडून आलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

मुलाच्या करामतीला तोड नाही! पाण्यात जाऊन थेट मगरीचे दात घासू लागला, पाहून हसूच आवरता येणार नाही; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, जंगलाचा राजा आणि आणि राणी म्हणजेच सिंह आणि सिंहीण एका ठिकाणी एकत्र वेळ घालवत आहेत. इथे सिंहीण तर निवांत आराम करत असते पण सिंह मात्र आरामाच्या मूडमध्ये नसतो. तो हात जमिनीला टेकवून अगदी माणसांप्रमाणे पुश-अप्स करु लागतो. त्याला पाहून असं वाटतं की सिंह देखील आपल्या फिटनेसची काळजी घेत आहे. मुख्य म्हणजे यूजर्सचं काय तर मागे बसलेली सिंहीण देखील सिंहाला असं करताना पाहून थक्क होताना दिसून आली. व्हिडिओतील या दृष्यांना काही यूजर्सने एआय मानले आहे तर काही म्हणत आहेत की, सिंह शिकारीची तयारी करत असावा.

 

तंत्रज्ञानाची कमाल! साडी नेसून, मिठाई वाटत रोबोटने वाटर्सचे केले स्वागत, तमिळनाडू निवडणूकीदरम्यानचे अनोखे दृष्य; Video Viral

सिंहाच्या फिटनेसचा हा व्हिडिओ @lexraym नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘सिंहसुद्धा सराव चुकवत नाहीत’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “अरे मित्रा, खूप छान! पुढच्या आठवड्यात ही संख्या वाढव.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर प्राणी स्वतःला शिस्त लावून अधिक बलवान बनवू शकत असतील, तर मग आपण मानव त्यांच्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी का करू शकत नाही?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खरं वाटत नाहीये, हे एआय असावं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shocking video lion doing push ups infront of lioness viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Lion viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
1

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
2

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
3

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral
4

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.