Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनाशकाली विपरित बुद्धी! डोळ्यांवर गॉगल, गळ्यात रुद्राक्षाची माळ अन् नाचत नाचत भगवान शिवाच्या मुर्तीला घातला चप्पलांचा हार

Shocking Viral Video : बुद्धी भ्रष्ट झाली वाटतं...! भगवान शिवाच्या गळ्यात फुलांचा नाही तर घातला चप्पलांचा हार, बेधुंद होऊन नाचू लागला अन् दृश्य पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. पहा व्हायरल व्हिडिओ.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 28, 2025 | 01:36 PM
विनाशकाली विपरित बुद्धी! डोळ्यांवर गॉगल, गळ्यात रुद्राक्षाची माळ अन् नाचत नाचत भगवान शिवाच्या मुर्तीला चप्पलांचा हार घातला

विनाशकाली विपरित बुद्धी! डोळ्यांवर गॉगल, गळ्यात रुद्राक्षाची माळ अन् नाचत नाचत भगवान शिवाच्या मुर्तीला चप्पलांचा हार घातला

Follow Us
Follow Us:

आपल्या देशात धार्मिक गोष्टींचा फार महत्त्व आहे. देशात अनेक देवी-देवता आहेत ज्यांची भाविक रोज पूजा करत असतात. हिंदू धर्मात भगवान शिवाला फार महत्त्व आहे. त्रिमूर्तींपैकी एक सृष्टीच्या संहाराचे त्यांना प्रतीक मानले जाते. लोक दूरदूरचा प्रवास करून देवाच्या दर्शनसाठी लांबच्या लांब रांग देखील लावतात. देवाचे दर्शन घेऊन आपल्या मनातील इच्छा देवासमोर व्यक्त केल्या जातात. देवाच्या मूर्तीची मनोभावनेने पूजा केली जाते आणि यातच आता एक खळबळजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यातील दृश्ये तुमच्या तळपायाची आग मस्तकात आणतील. चला यात काय घडलं ते जाणून घेऊया.

खाली सिंह वरती साप; दोन शिकाऱ्यांमध्ये अडकला अन्… व्यक्तीची झालेली दमछाक पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल; थरारक Video Viral

काय आहे व्हिडिओत?

ज्या देवाची आपण रोज पूजा करतो, त्याला पुष्प वाहतो, ज्याच्या चरणस्पर्शानेच सृष्टी मोहून गेल्यासारखी वाटते त्याच देवताची व्हिडिओत दुरावस्था झाल्याचे व्हिडिओत दिसून आले. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक व्यक्ती नाचत असल्याचे दिसून येते. यावेळी त्याच्यासमोर भगवान शंकराची मूर्ती असतो. डोळ्यात गॉगल, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि नाचत नाचत तरुण चक्क शंकराच्या मूर्तीला चप्पलांचा हार घालतो. हार घातल्यानंतरही तो थांबत नाही तर पुन्हा भगवान शंकराच्या मूर्तीकडे हात करत नाचू लागतो. हे सर्वच दृश्य फार धक्कादायक असून देवाचा असा अपमान झाल्याचे पाहून भाविक आता दुखावले गेले आहेत तर अनेक युजर्स व्हिडिओवर आपल्या संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

ऑनलाईन सुरु होती हाय कोर्टची सुनावणी, व्यक्तीने टॉयलेटमध्ये हलकं होत ऑन केला कॅमेरा; Video Viral

संतापजनक ठरणारा हा व्हिडिओ @sachettandonofficialfan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक युजर्सने पाहिले असून काहींनी व्हिडिओवर कमेंट करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अशा लोकांना काहीही होत नाही, ते आपल्यासारख्या देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना त्रास देतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “विनाशकाली विपरित बुद्धी” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कदाचित आपल्याला काहीही करण्याची गरज नाही, फक्त देवावर सोडा, तो आपल्यापेक्षा चांगले काम करेल.”

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shocking video of a man garlands lord shivas idol with slippers users got angry viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 01:36 PM

Topics:  

  • Lord Shiva
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
1

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral
2

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral
3

धक्कादायक! कोब्राने तोंडातून मृत नागीणीला काढलं बाहेर, रेस्क्यूदरम्यानचे दृष्य पाहून सर्पमित्रही चक्रावले; Video Viral

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
4

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.