Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पति परमेश्वरची अनोखी पूजा! जमिनीत गाढलं अन् वाहिलं दूध; VIDEO पाहून लोक चक्रावले, म्हणाले…

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका महिलेने आपल्या पतीची अशा प्रकारे पूजा केली आहे पाहून अनेकांचे डोकं सुन्न झाले आहे. हा अधंश्रद्धचा प्रकार पाहून अनेकांनी तीव्र टीका केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 17, 2026 | 05:18 PM
Shocking Viral Video

Shocking Viral Video

Follow Us
Follow Us:
  • महिलेने पतीला जमिनीत गाढलं, दूध वाहिलं अन्…
  • व्हिडिओ पाहून लोक चक्रावले
  • नेमकं काय केले महिलेने? पाहा व्हिडिओ
Shocking Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असता. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून डोक अगदी सुन्ना होऊन जाते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगान व्हायरल होत आहे. एका महिलने आपल्या नवऱ्याची पूजा अशा पद्धतीने केले आहे पाहून लोकांनी डोक आपटून घेतले आहे. सध्या या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

नेमंक काय आहे व्हिडिओ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरुन लक्षात येते की, हा व्हिडिओ ग्रामीण भागातील असण्याची शक्यात आहे. तुम्ही पाहून शकता की महिलेने आपल्या नवऱ्याला जमिनीत गाडले आहे. त्याला मानेपर्यंत जमिनीत गाडण्यात आले असून केवळ त्याचे डोकेच वर आहे. यानंतर महिला त्याच्यावर दूधाचा अभिषेक करते, त्याला टिशा लावते. त्याच्यावर फूलांचा वर्षाव करते. हा सगळा प्रकार पाहून अनेकजण चक्रावले आहेत. मोठ्या श्रद्धेने महिले हा सर्व प्रकार करत आहे. सध्या या व्हिडिओवर टिकांचा भडीमार सुरु आहे. या सर्व प्रकारामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. परंतु हा अधंश्रद्धेचा आणि अघोरी प्रकाराचा भाग मानला जात आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.

थरारक! इंडोनेशियात जमिनीला पडलं भगदाड; बघता-बघता ३ हेक्टर शेती गडप, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @ghantaa या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर टीका केल्या आहेत. एका नेटकऱ्याने महादेव आता तिसरा डोळा उघडण्याची वेळ आली आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने मी पुन्हा सांगतो ब्रिटिशांकडून आपल्याला स्वतंत्र मिळाले होते असे म्हटले आहे, तर तिसऱ्या एकाने भक्ती करा, अंधभक्ती नाही… असे म्हटले आहे. तर आणखी एकाने थांबा काकू महादेव पण रडतील असे म्हटले आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या असून हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.

चवीनं पाणीपुरी खाल तर जीवाला मुकाल! ‘हा’ व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shocking viral news woman buryed husband poured milk and see what happend next video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
1

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
2

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
3

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
4

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.