Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलियुगीन आईचे काळे कृत्य…! 18 महिन्यांच्या बाळाला गटारात टाकले, सीसीटीव्ही फुटेज पाहून अंगावर येईल काटा; Video Viral

Mother Throw Baby In Drain : क्रुरतेचा कळस! जन्मदात्या आईनेच घेतला सहाव्या मुलीचा बळी. दिवसाढवळा बाळाला गटारात फेकले अन् घटनेच्या सीसाटीव्ही फुटेजने उडवली खळबळ.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 28, 2026 | 10:06 AM
कलियुगीन आईचे काळे कृत्य...! 18 महिन्यांच्या बाळाला गटारात टाकले, सीसीटीव्ही फुटेज पाहून अंगावर येईल काटा; Video Viral

कलियुगीन आईचे काळे कृत्य...! 18 महिन्यांच्या बाळाला गटारात टाकले, सीसीटीव्ही फुटेज पाहून अंगावर येईल काटा; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • हरियाणातील एका शहरात लहान मुलीच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली.
  • सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रकरणाचा तपास वेगाने पुढे गेला.
  • आर्थिक अडचणींमुळे कुटुंबावर गंभीर परिणाम झाल्याचे समोर आले.
मागील काही काळापासून अनेक धक्कादायक घटना समोर येत असून यात आणखी एका भीषण घटनेची नोंद झाली आहे. आई जी मुलाच्या संरक्षणासाठी ढाल बनून उभी राहते, जिला ममतेचं प्रतिक मानलं जातं तीच मुलाच्या जीवावर उठल्याचे घटनेत दिसून आले. हरियाणातील फरिदाबादमध्ये महिलेने आपल्याच दीड वर्षांच्या मुलाला जिवंत गटारात फेकून टाकल्याची घटना घडली आहे. या खळबळजनक घटनेने फक्त स्थानिकांनाच नाही तर सोशल मिडिया यूजर्सनाही हादरवून सोडलं आहे. रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली असल्याने याचा व्हिडिओ समोर आला आहे. यात महिलेचे काळे कृत्य उघड झाले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय. चला नक्की प्रकरण काय ते सविस्तर जाणून घेऊया.

रोबोट पडला प्रेमात! नाचता नाचताच मुलीजवळ गेला अन् मारली घट्ट मिठी, काही केल्या सोडेने तिचा हात; घटनेचा Video Viral

काय आहे प्रकरण?

घटना चार दिवसांपूर्वी घडल्याचे सांगण्यात येत आहे. पल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धीरज नगर आणि टिटू कॉलनी भाग-२ दरम्यान असलेल्या ‘बुधिया नाल्या’तून एका छोट्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह नाल्यालगतच्या एका लोखंडी जाळीत अडकला होता. नाल्याच्या बाजूने जाणाऱ्या शाळकरी मुलांनी ते पाहिले आणि त्यांना आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लगेचच पोलिसांनी याची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढला आणि आपल्या ताब्यात घेतला.

‘स्वच्छ भारत’ मोहिमेला रशियन दूतावासाची साथ; चिमुकल्याच्या सहभागाने जिंकली भारतीयांची मने, VIDEO

सुरुवातीला ही घटना एक अपघात असल्याचे मानले जात होते पण जेव्हा जवळील सीसीटीव्ही कॅमेरा तपासण्यात आला तेव्हा घटनेची खरी सुत्रधार मुलीची आईच यासाठी दोषी असल्याचे स्पष्ट झाले. फुटेजमध्ये मुलाची आई तिला कवेत घेऊन गटाराच्या दिशेने जाताना दिसते. पण जेव्हा ती परतते तेव्हा तिच्याजवळ तिची मुलगी नसते. या संशयास्पद हालचालीच्या आधारे पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून तिची कसून चाैकशी केली जात आहे. महिलेने चाैकशीत आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी महिला आणि तिचा पती झोपडपट्टीत राहतात आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत. मृत मुलगी कुटुंबातील सहावी मुलगी होती, तिला पाच बहिणी होत्या. याच गरिबीमुळे तिने तिच्या सहाव्या मुलीला संपवण्याचा निर्णय घेतला.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shocking viral video haryana faridabad mother throw own child in drain viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • faridabad
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
1

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
2

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
3

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral
4

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.