Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनमध्ये रोबोट्सचा स्टेजवर जलवा! जबरदस्त डान्सने केलं जगला हैराण, मस्कही थक्क, VIDEO VIRAL

Robots Dance Viral Video : सोशल मीडियावर जगाला थक्क करुन सोडणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ह्यूमनाइड रोबोट्स डान्स करताना दिसत आहेत, तेही अगदी माणसाप्रमाणे, हा व्हिडिओ पाहून एलॉन मस्कही आश्चर्यचकित झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 21, 2025 | 10:19 AM
Robots Dance Viral Video

Robots Dance Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • चीनमध्ये रोबोट्सचा स्टेजवर जलवा
  • जबरदस्त डान्सने केलं जगला हैराण
  • मस्कही थक्क
  • व्हिडिओ व्हायरल
Humanoid Robots Dance Viral Video : सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ह्युमनॉइड रोबोट्सने एका कॉन्सर्टमध्ये शानदार नृत्य केले आहे. हा व्हिडिओ पाहून अमेरिकेचे उद्योजक एलॉनव मस्कही आश्चर्यचकित झाले आहे. चीन-अमेरिकन गायक-गीतकार वांग लीहोम याच्या कॉनसर्टमध्ये हे रोबोट्स नाचताना दिस आहेत. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

लीहोमचा कॉन्सर्ट चीनच्या बेस्ट प्लेस टूर चा भाग होता. यावेळी त्याच्यासोबत सहा ह्युमनॉइड रोबोट्स स्टेजवर आले आणि त्यांनी अतिशय जबरदस्त डान्स केला आहे. ओपन फायर या लीहोमच्या गाण्यावर हे रोबोट्स डान्स करत आहेत. हे रोबोट्स अगदी मानवाप्रमाणे फ्लिप मारत आहे, डान्स स्टेंप्स करत आहेत. एका मानवाशी पूर्णपणे सुसंगत करत आहे. स्वत: एलॉन मस्क यांनी हा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना मस्क यांनी म्हटले आहे की, प्रभावी, अगदी डान्ससारखे स्टेजवर नाचत आहेत. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Zuckerberg आणि Musk झाले रोबोट डॉग! व्हायरल VIDEO ने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

व्हायरल व्हिडिओ

Impressive https://t.co/IacxCOxpki — Elon Musk (@elonmusk) December 19, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून हे ह्यूमनॉइड रोबोटो हांग्झूमधूल युनिटरी रोबोटिक्स या कंपनीचे आहे. यापूर्वी देखील चिनने असे अनेक प्रयोग केले आहे. चीनने काही महिन्यांपूर्वी ह्यूमनॉइट रोबोट्सची बॉक्सिंग स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा देखील झाली होती.  हे दोन्ही खेळ एआय तंत्रज्ञानाद्वारे चावल्या जाणाऱ्या ह्यूमनॉइड रोबोट्सने खेळले होते. या सामान्याचा उद्देश रोबोट्सची निर्णय घेण्याची क्षमता तपासणे, त्याची चपळता आणि संतुलनाची क्षमता पाहणे होता.

गेल्या काही काळात अनेक ठिकाणी ह्यूमनॉइड रोबोट्स पाहायला मिळत आहेत. मोठ मोठ्या रेस्टॉरंटमध्ये, कॅफेत रोबोट सेवा देताना पाहायला मिळत आहेत.  सौदी अरेबियाने हज यात्रेदरम्यान मक्का आणि मदिनाच्या मशिदीत एक रोबोट ठेवला होता. शिवाय काही दिवसांपूर्वी मार्क झुकरबर्ग, एलॉन मस्क आणि जेफ बेझोस  यांच्या सारख्या प्रतीकृतींचे रोबोट डॉग्सही व्हायरल झाले होते. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली होती.

चीनमध्ये आयोजित करण्यात आली रोबोटची पहिली किक-बॉक्सिंग स्पर्धा; VIDEO व्हायरल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Singer performs with dancing robots in concert video wows intenet even musk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 10:19 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बापरे! व्हिडिओ गेमच्या नादात व्यक्तीने स्वतःला तब्बल 2 वर्ष खोलीत कोंडलं, दरवाजा उघडताच दिसले किळसवाणे दृश्य; Video Viral
1

बापरे! व्हिडिओ गेमच्या नादात व्यक्तीने स्वतःला तब्बल 2 वर्ष खोलीत कोंडलं, दरवाजा उघडताच दिसले किळसवाणे दृश्य; Video Viral

भयंकर! चक्रीवादळाने महिलेला अक्षरशः ओढलं अन् क्षणार्धात ती थेट हवेत उडून गेली, पाहणाऱ्यांचाही अंगावर आला काटा; Video Viral
2

भयंकर! चक्रीवादळाने महिलेला अक्षरशः ओढलं अन् क्षणार्धात ती थेट हवेत उडून गेली, पाहणाऱ्यांचाही अंगावर आला काटा; Video Viral

लोको पायलटचं रोमँटिक सरप्राईज! घरामागून ट्रेन धावताच हॉर्नमध्ये वाजवलं ‘I Love You’; पती-पत्नीचा क्यूट मूमेंट व्हायरल
3

लोको पायलटचं रोमँटिक सरप्राईज! घरामागून ट्रेन धावताच हॉर्नमध्ये वाजवलं ‘I Love You’; पती-पत्नीचा क्यूट मूमेंट व्हायरल

निसर्गाचा रौद्र अवतार! जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर कोसळली वीज, दुबईच्या क्राउन प्रिन्सने शेअर केला थरारक Video
4

निसर्गाचा रौद्र अवतार! जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर कोसळली वीज, दुबईच्या क्राउन प्रिन्सने शेअर केला थरारक Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.