Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral

Video Viral : हिच खरी स्मार्टफोनची दिवानगी! मोबाईल फोनमध्ये चिमुकला इतका गुंग झाला की त्याला आजूबाजूचेही भान राहिले नाही. फोनचा वापर करण्यासाठी त्याने घरातील अत्यंत धोकादायक ठिकाण निवडले . व्हिडिओ पाहून यूजर्सने स्मार्टफोनचे व्यसन आणि मुलांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 26, 2026 | 03:24 PM
यमराजांचा मेव्हणा जणू...! स्वत:चा जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral

यमराजांचा मेव्हणा जणू...! स्वत:चा जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • छताच्या कडेला बांबूवर बसून स्मार्टफोन वापरत असलेल्या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
  • फोनमध्ये इतका गुंग होता की आपण जीवघेण्या ठिकाणी बसलो आहोत, याचंही त्याला भान नव्हतं.
  • व्हिडिओ पाहून पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे आणि मोबाईलच्या अतिवापराला आळा घालावा, अशा प्रतिक्रिया यूजर्स देत आहेत.
आजच्या काळात लहान असो वा मोठे सर्वांनाच स्मार्टफोनचे व्यसन लागले आहे. अनेकदा लोक या स्मार्टफोनमध्ये इतके गुंग होतात की त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान राहत नाही. स्मार्टफोनच्या या सवयीमुळे अनेकदा धोकादायक अपघात देखील घडून आले आहेत. अशातच अलिकडे सोशल मिडियावर एक असाच व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक लहान मुलगा स्मार्टफोनचा वापर करत एका धोकादायक ठिकाणी आसनस्थ असल्याचे असते. चिमुकला फोनमध्ये इतका गुंग झालेला असतो की त्याला आपण नक्की कुठे बसलो आहोत याचे भान राहत नाही.

‘राजाजी के दिलवा टूट जाई’ भोजपूरी गाण्यावर रिक्षाचालकांनी धरला ठेका, मुंबईच्या रस्त्यावर केला मजेदार डान्स; Video Viral

स्मार्टफोन आपल्या जीवानाचा एक अविभाज्य भाग झाला असून रोजच्या कामात याची बरीच मदत होते. आजकाल बँकेची कामे असो वना कुणाशी संवाद साधणे असो सर्व कामे स्मार्टफोनवरच केली जातात. परंतु नको त्या ठिकाणी स्मार्टफोनचा अतिवापर आपल्या जीवास धोका देखील निर्माण करु शकतो. मागील काही काळात स्मार्टफोनच्या अतिवापराने अनेकांनी अपघातात जीव गमावल्याच्या घटना समोर आल्या. अशात अलिकडे एका चिमुकल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेत राहिला आहे ज्यात तो स्मार्टफोन घेऊन छताच्या कडेवर बसल्याचे दिसते. इतक्या धोकादायक जागी मुलगा अगदी रिलॅक्स बसून फोन वापरत आहे हे पाहून नेटकरी अवाक् झाले.

मुलाचा पराक्रम

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात चिमुकला घराच्या छताच्या कडेला भिंतीला टेकवलेल्या बांबूच्या खांबावर एक मूल बसलेले दिसत आहे. हे ठिकाण बऱ्याच उंचावर असल्याकारणाने मुलाची एक चूक किंवा तोल ढासळताच गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढते. परंतु हैराण करणारी गोष्ट म्हणजे चिमुकल्याला यो धोक्याची काही पर्वा नसतो, तो एका सोफ्यावर बसल्याप्रमाणे कड्यावरील बांबूच्या खांब्यावर बसतो आणि फोनमध्ये काहीतरी बघत राहतो.

हा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने घराच्या खालून शूट केल्याचे दिसते. चिमुकल्याला जसे समजते की आपला व्हिडिओ शूट केला जात आहे तसा तो थोडा लाजतो आणि लगेच त्या कड्यावरुन खाली उतरतो. यूजर्स चिमुकल्याचे साहस पाहून आता थक्क झाले असून असे प्रकार घरी टाळायला हवेत आणि पालकांनी लहान मुलांवर लक्ष ठेवायला हवं अशा प्रतिक्रिया यूजर्सद्वारे व्हिडिओला देण्यात येत आहेत.

असली मोबाइल की दीवानगी इसको कहते हैं सोचिए ऐसा क्या देख रहा होगा जो इतना जरूरी है कि जगह का चुनाव यह किया pic.twitter.com/ljaI28U3wc — KUNDAN PATEL (@KUNDAN00PATEL) June 23, 2026

नको ते केलं अन् संकट ओढवलं! 10 रुपयांच्या आईस्क्रिमसाठी जीव धोक्यात घातला, बाल्कनीला लटकताच तोल गेला अन्… Video Viral

हा व्हिडिओ @KUNDAN00PATEL नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘यालाच मोबाईलचं खरं वेड म्हणतात. विचार करा की तो असं काय पाहत असेल, जे इतकं महत्त्वाचं आहे की त्याने ही जागा निवडली.’ व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “हा एक मोठा आजार बनत चालला आहे. आजकाल प्रत्येक मुलाला त्याचा फटका बसत आहे. हेच बघा, उन्हाची चिंता नाही, पडण्याची भीती नाही, फक्त फोनकडे बघत आहे.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पालकांच्या दुर्लक्षामुळे मुलाला फोनचे व्यसन लागू शकते, जे खूप हानिकारक ठरू शकते.” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “आजकाल पालकही कुठे ना कुठे जबाबदार असतात, त्यामुळे मुलांना मोबाईल फोन देणे ही चांगली सवय नाही.”

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Smartphone addiction child dangerous rooftop video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • smartphone
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Vivo चा अचानक नवा फोन बाजारात दाखल! 6500mAh बॅटरीपासून 100x झूमपर्यंत मिळणार खास फीचर्स, जाणून घ्या किंमत
1

Vivo चा अचानक नवा फोन बाजारात दाखल! 6500mAh बॅटरीपासून 100x झूमपर्यंत मिळणार खास फीचर्स, जाणून घ्या किंमत

१२ वर्षांच प्रेम, १२ मिनिटांत चव्हाट्यावर! भररस्त्यात पट्टा काढला अन् बायकोवर केले सपासप वार; हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral
2

१२ वर्षांच प्रेम, १२ मिनिटांत चव्हाट्यावर! भररस्त्यात पट्टा काढला अन् बायकोवर केले सपासप वार; हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral
3

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.