Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साप भी Fun मूड है! भोजपुरी गाणं वाजताच फोनकडे एकटक नजरेने पाहत राहिला, लोक म्हणाले, “पवन सिंग का फॅन है”; Video Viral

Snake Viral Video: अरे बापरे, आता सापालाही लागले मोबाईलचे व्यसन? एकटक नजरेने बघत राहिला अन् व्हिडिओतील सापाचे अनोखे रूप पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. भोजपुरी गाण्यावर सापाने काय रिॲक्शन दिली ती एकदा पहाच.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 12, 2025 | 10:34 AM
साप भी Fun मूड है! भोजपुरी गाणं वाजताच फोनकडे एकटक नजरेने पाहत राहिला, लोक म्हणाले, "पवन सिंग का फॅन है"; Video Viral

साप भी Fun मूड है! भोजपुरी गाणं वाजताच फोनकडे एकटक नजरेने पाहत राहिला, लोक म्हणाले, "पवन सिंग का फॅन है"; Video Viral

Follow Us
Follow Us:

गाणी ऐकायला कुणाला आवडत नाही. मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच फॅन आहेत. अनेकदा मूड रिफ्रेश करण्यासाठी किंवा थकवा घालवण्यासाठी गाणी ऐकली जातात. त्यातही लोकांमध्ये भोजपुरी गाणयाचे क्रेझ जास्तीच लोकप्रिय आहे. अनेक लग्नसमारंभात मजा वाढवण्यासाठी भोजपुरी गाणी मोठमोठ्याने वाजवली जातात आणि लोक या गाण्यांवर नाचत यांची मोठी मजा लुटताना दिसून येतात. अशात आता यासंबंधित अनेक अनोखा व्हिडिओ साध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून आला आहे ज्यात चक्क एक साप भोजपुरी गाण्याची मजा लुटताना दिसून आले. दुर्लभ असणारे हे दृश्य पाहून सोशल मीडिया युजर्स अवाक् झाले आणि लोकांनी वेगाने हा व्हिडिओ शेअर करण्यात सुरुवात केली.

संतापजनक कृत्य! तरुणाने मांजरीसोबत केलं असं काही की…; नेटकऱ्यांनी केली कारवाईची मागणी, Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक साप शांत एका ठिकाणी बसल्याचे दिसून येत आहे. त्याच्या पुढे एक मोबाईल फोन ठेवलेला असतो आणि यावर भोजपुरी सिंगर पवन सिंग यांचे गाणे वाजत असते. साप एकटक नजरेने गाण्याच्या क्लिपकडे पाहत असते आणि शांत बसून गाण्याची मजा लुटत असतो. त्याला हे गाणं इतकं आवडत की एक सेकंदही तो आपली नजर फोनकडून हलवत नाही. सापाचे हे दृश्य एका व्यक्तीने गुपचूप मागे उभं राहून आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. दरम्यान लोक आता या व्हिडिओवर चांगलेच खुश झाले असून सापाचे हे अनोखे रूप पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

7 वाघांच्या विळख्यात बगळा झाला शिकार; पंख पसरून उडण्याचा प्रयत्न करू लागला पण शेवटी जंगलाच्या राजांनी जे केलं… Video Viral

सापाचा हा व्हायरल व्हिडिओ @raj.yaduvansi.961 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘या आधुनिक जगात फोनने सर्वांना बिघडवून टाकले आहे’ असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओ इतक्या वेगाने व्हायरल होत आहे की आतापर्यंत लाखो लोकांनी व्हिडिओला लाइक्स दिले आहेत तर अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जीवनाचा आनंद लुटत आहे तो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नागू भाऊ पवन सिंगचा फॅन आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Snake is in fun mood listening bhojpuri song on mobile phone video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • snake viral video
  • viral video

संबंधित बातम्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
1

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
2

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
3

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral
4

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.