Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता सापदेखील निघाला Oggy चा फॅन, चिमुकल्याच्या शेजारी बसून पाहू लागला कार्टून; मजेदार Video Viral

Snake Watching Cartoon : साप म्हणाला घाबरु नको भावा, माझा ब्रेक टाईम सुरु आहे. मुलाच्या बाजूला बसून मोबाईलमध्ये साप पाहू लागला कार्टून... दृष्ये इतके मजेदार की पाहून यूजर्सनाही विश्वास बसेना.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 23, 2026 | 09:06 AM
काय सांगता सापदेखील निघाला Oggy चा फॅन, चिमुकल्याच्या शेजारी बसून पाहू लागला कार्टून; मजेदार Video Viral

काय सांगता सापदेखील निघाला Oggy चा फॅन, चिमुकल्याच्या शेजारी बसून पाहू लागला कार्टून; मजेदार Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर मुलगा आणि सापाचा एक अनोखा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओतील दृश्य पाहून नेटकऱ्यांमध्ये आश्चर्य आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.
  • या घटनेवर अनेकांनी मजेशीर आणि भन्नाट प्रतिक्रिया देत व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे.
लहानपणी ऑगी अँड द काॅकरोजेस हे कार्टून अनेकांच्या आवडीचं होतं. आता लहान मुलांना कार्टून पाहायला आवडत हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे परंतु सापाला देखील कार्टून पाहायला आवडतं हे तुम्हाला माहिती होत का? अलिकडे सोशल मिडियावर यासंबंधित एक मजेदार व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक साप लहान मुलाच्या बाजूला बसून ऑगीचे कार्टून पाहताना दिसला. तो एकटक नजरेने फार मन लावून ते कार्टून पाहत होता जे पाहून अनेक यूजर्सना आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेचा व्हिडिओ मिडियावर शेअर करण्यात आला असून अनेक यूजर्सने सापाच्या या कृतीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चला व्हिडिओविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत: ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

काय दिसलं व्हिडिओत?

साप म्हटलं की अनेकांच्या मनात सर्वात आधी एक विषारी प्राणी असा विचार येतो. याला पाहून अनेकदा लोक घाबरुन पळू लागतात पण व्हिडिओत मात्र एक चिमुकला सापाच्या बाजूला बसून आपल्या स्मार्टफोनमध्ये कार्टून पाहताना दिसला. यातही आणखी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे साप देखील मुलावर हल्ला न करता मोबाईल फोनमधील ऑगीचे कार्टून पाहण्यात अधिक रस दाखवत असतो. हे दृष्य पाहून आता अनेकांना धक्का बसला आहे. साप हल्ला न करता कार्टून कसा काय पाहू शकतो यावर लोकांचा विश्वास बसत नाहीये. तर काहीेंनी तो साप त्यांचा पाळीव प्राणी असेल म्हणून मुलाला काही करत नाही असा अंदाज देखील वर्तवला आहे. व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच चर्चेत असून सापाला असं कार्टून पाहताना पाहून अनेकांनी थक्क होत व्हिडिओला चांगलेच शेअर केले आहे.

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral

घटनेचा व्हिडिओ @montosh__stories नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या घटनेचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “अरे भावा, तू मुंगसाचं दूध पिऊन मोठा झाला आहेस का? त्या सापाला गप्प केलंय”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे भावाला जंतर-मंतरवर पाठवायला हवं”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मला वाटतं सापाचा ब्रेक टाईम सुरु असेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Snake watching oggy cartoon with child viral video surprises social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • snake video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क
1

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral
2

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral
3

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral

काका हवेत फायरिंग करायला गेले खरे पण बंदूक निघाली फुसकी; लोक म्हणाले, हा चायनीज नाही तर पाकिस्तानी माल
4

काका हवेत फायरिंग करायला गेले खरे पण बंदूक निघाली फुसकी; लोक म्हणाले, हा चायनीज नाही तर पाकिस्तानी माल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.