लोकांच्या जीवाशी खेळ! दिल्लीच्या रस्त्यांवर खिडकीला लटकून स्टंट, हुलड्डबाजीचा प्रकार; VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
यामध्ये जवळपास १०-१२ वाहने महामार्गावर स्टंटबाजी करत आहेत. तरुण गाड्यांचे हॉर्न जोर-जोरात वाजवत आहे. सनरुफमधून खिडक्यांमधून डोक्या बाहेर काढत गाड्या चालवत आहेत. या उपद्रवींना कोणत्याही गोष्टीची भीती नाही. यामुळे त्यांच्या आसपासच्या लोकांचा जीव देखील धोक्यात आला आहे.सध्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. जात आहे. व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, अतिशय वेगात तरुण मंडळी कार चालवत आहेतक. मधून मझून लेन बदलत आहे. ओव्हरटेकिंग करत आहे. यामुळे रस्त्यावर इतर वाहनांना आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. वाहतूकीच्या सर्व नियमांची हरताळ झाली आहे.
रीलचा नाद लय बेक्कार! गॅस सुरु असताना किचन ओट्यावर चढली तरुणी ; पुढं जे घडलं भयकंर, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
दिल्ली-लखनऊ हाईवे पर कार सवारों का हुड़दंग का वीडियो देखिये कैसे आधा दर्जन गाड़ियों ने हाईवे पर स्टंट किया जा रहा है। गाड़ियों से हूटर बजाकर हाईवे पर स्टंटबाजी और कारों के सनरूफ से निकलकर युवक गाड़ियां दौड़ा रहे हैं। बैखोफ हुड़दंगबाजों को पुलिस का बिल्कुल खौफ नहीं है। @Uppolice pic.twitter.com/cW8MDpjlTT — SANTOSH KUMAR (@skumaar51) December 17, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज लाईक्स मिळाले असून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या सर्व लोकांविरोधात दिल्ली पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. तर काहींनी सरकार नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांनी घेतली दखल
दरम्यान व्हिडिओ व्हायरल होताच दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. या स्टंटबाजीत सामील असलेल्यांची ओळक पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.
बचाव मोहिम फसली! बिबट्याला वाचवायला गेले अन् स्वतःच विहरीत पडले, मग शिकाऱ्याने जे केलं… Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






