Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चूक कोणाची? भरधाव ऑटो आणि दुचाकीची जोरदार धडक; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक भयावह अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक ऑटो भरधाव वेगात असताना वळणावर अचानक पलटी झाली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. नेमकं काय घडलं पहा.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 07, 2026 | 02:28 PM
Accident Viral Video

Accident Viral Video

Follow Us
Follow Us:
  • भरधाव ऑटोच्या पुढे दुचाकीस्वार आला अन्…
  • अपघाताचा भयावह व्हिडिओ व्हायरल
  • पहा नेमकं काय घडलं?
Accident Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ इतके भयंकर असतात की पाहून कोणाचाही थरकाप उडेल. यामध्ये भीषण अपघाताचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक भयावह अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. एक ऑटो भरधाव वेगात असताना असे काही घडले आहे की पाहून तुमचाही थरकाप उडेल.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ऑटो चालक वेगाने जात आहे. सुरुवारतील सर्व काही सामान्य दिसत असून एका वळणाजवळ ऑटो येताच असे काही घडले की ऑटो पलटी झाली आहे. व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, रिक्षा जोरदार वेगात आहे. याच वेळी त्याच्याजवळून एक बाईक जात आहे. परंतु वळणावर अचानक रिक्षा रस्ता बदलत असताना बाईक मध्ये येते. ऑटोचा वेग जोरात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटते. ज्यामुळे ऑटो जोरात पलटी होते. दुचाकी स्वार  मागे काय घडलं हे पाहतही नाही. त्याला काय घडलं हेही समजलेले नाही. परंतु ऑटो पलटी झाल्याने सर्व प्रवासी खाली पडले आहेत. तुम्ही पाहू शकता की लोक गंभीर जखमी झाले आहेत.

बाप रे! चीनमध्ये लोक मिरचीच्या पाण्यात मारतायत डुबक्या; VIDEO पाहून नेटकरी हैराण

व्हायरल व्हिडिओ

Caught on CCTV: Auto-rickshaw overturns while trying to save scooter rider on NH-55 in #Odisha, 5 injured. At least five people were injured after an auto-rickshaw overturned on National Highway 55 near Mangalpur on the outskirts of Jagatsinghpur. A scooter suddenly came from… pic.twitter.com/vV1eb2mRl6 — Sambad English (@Sambad_English) February 5, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Sambad_English या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर सध्या लोकांच्या चूक नेमकी कोणाची होती यावर चर्चा सुरु आहे. एका नेटकऱ्याने दुचाकी स्वार मध्ये आल्याने अपघात घडला असल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने रिक्षा चालकानेही वेग जरा कमी ठेवायला हवा होता असे म्हटले आहे.

वय तर फक्त एक आकडा! ९६ वर्षीय आजींचा भन्नाट डान्स; एनर्जी अशी की तरुणाईलाही लाजवेल, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Speeding auto rickshaw and a motorcycle collide head on video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Accident
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Kolhapur Viral Video: कोल्हापुरात रवीकिरण इंगवलेंचा ‘व्हिडिओ बॉम्ब’!  राजेश क्षीरसागरांवर ४० लाखांच्या टक्केवारीचा गंभीर आरोप
1

Kolhapur Viral Video: कोल्हापुरात रवीकिरण इंगवलेंचा ‘व्हिडिओ बॉम्ब’! राजेश क्षीरसागरांवर ४० लाखांच्या टक्केवारीचा गंभीर आरोप

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral
2

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट
3

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ
4

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.