Spot the Difference : हे दोन सुपर मारिओचे फोटो आहेत, या फोटोंमधला फरक शोधण्यासाठी तुमच्याकडे 11 सेकंदांचा वेळ आहे. तुमची वैचारिक क्षमता यामुळे सुधारते. विचार करण्याची ताकद वाढते.
या दोन इमेजमध्ये सुपर मारिओचे दोन फोटो आहेत. ज्यात मारिओ रेसिंग कारमध्ये बसलेला आहे. हे दोन्ही फोटो एकसारखे दिसत आहेत. मात्र, त्यात 3 (Spot the Difference) फरक आहे आणि ते शोधण्यासाठी तुमच्याकडे 11 सेकंदांचा वेळ आहे.
दोन फोटोंमधील फरक ओळखण्यासाठी तुम्हाला फोटोंवर लक्ष केंद्रीत करावे लागेल, आणि काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक आहे. फोटोंमधले काही फरक शोधणे सोपे असले तरी, काही फरक शोधण्यात वेळ लागू शकतो.
जमतंय का 11 सेकंदात फरक ओळखणं. तुमच्या मेंदूसाठी हा एक चांगला उपाय आहे. हा एक उत्कृष्ट व्यायाम आहे. तुमच्या मेंदूची वैचारीक क्षमता वाढवण्यासाठी हे फायदेशीर आहे.
पाहा, वेळ संपत आलेली आहे. लवकरात लवकर फरक शोधा.
पाहा चॅलेंजची वेळ संपत आलेली आहे. जमतंय तुम्हाला फरक शोधणं?
फोटोंमधील 3 फरक शोधा.
नाही जमतंय मग पाहा या फोटोमधील 3 फरक..