Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्वानाला पाहून पळाला अन् अपघाताला बळी पडला, घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद; Video Viral

Accident Video : भटक्या श्वानांपासून बचाव करण्यासाठी त्याने पळ काढला खरा, पण शेवटी जे नको तेच घडलं. जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर सैरावैरा धावत असताना तो गंभीर अपघाताचा बळी ठरला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 13, 2026 | 02:50 PM
श्वानाला पाहून पळाला अन् अपघाताला बळी पडला, घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद; Video Viral

श्वानाला पाहून पळाला अन् अपघाताला बळी पडला, घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • अचानक निर्माण झालेल्या भीतीच्या परिस्थितीत एका तरुणासोबत गंभीर दुर्घटना घडल्याचे व्हिडिओत दिसून येते.
  • घटनेनंतर स्थानिकांनी सार्वजनिक सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.
भारताच्या जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील बडगाम जिल्ह्यातील करालपोरा परिसरात अपघाताची दु:खद घटना समोर येत आहे. परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत पसरली होती ज्यामुळे एक तरुण श्वानाला पाहताच रस्त्यावर पळण्याचा प्रयत्न करतो. परंतु दुर्दैवाने पळून तो स्वत:ला सुरक्षित करत नाही तर दुसऱ्या मोठ्या संकटात स्वत:ला अडकवतो. तरुण कुत्र्यापासून पळून जसा रस्त्यावर धावू लागतो अगदी त्याच क्षणी समोरुन एक वेगाने धावणारी गाडी त्याला धडकते आणि गाडीखाली तरुण वाईटरित्या चिरडला जातो. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तेथील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला असून सोशल मिडियावर अपघाताचा हा व्हिडिओज चांगलाच व्हायरल होत आहे. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हा तर फिल्मी सीन! घटस्फोटाच्या सुनावणीपूर्वीच कोर्टाबाहेर नवरा-बायकोचं पुनर्मिलन, एकमेकांना मिठी मारली अन्… घटनेचा Video चर्चेत

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या अपघाताच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो यात दिसते की, तरुण शांतपणे रस्त्याच्या बाजूने चालत असतो. परंतु याचवेळी काही भटके कुत्रे त्याच्यावर हल्ला चढवतात, ते तरुणाच्या मागे धावू लागतात. परिणामी रस्त्यावरील गाड्या न तपासता तरुण सुस्साट रस्त्यावर धावू लागतो आणि याचवेळी समोरुन येणारी एक वेगवान गाडी त्याला वाईटरित्या चिरडते. या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण होते. गाडीची धडक इतकी जबरदस्त असते की तरुण रस्त्यावरच बेशुद्ध पडतो.

अपघातानंतर रस्त्यावरील काही वाटसरु तुरुणीच्या मदतीसाठी धाव घेतात आणि त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीची प्रकृती सध्या नाजूक असून डाॅक्टरांद्वारे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा व्हिडिओ @HateDetectors नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “आशा आहे की तो लवकर बरा होईल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या सगळ्या कुत्र्यांना ठार मारा” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “यात त्या वाहनाचा दोष नाही”.

A young boy was critically injured after being hit by a speeding vehicle while fleeing from a pack of stray dogs in the Kralpora area of Srinagar. The incident, captured on CCTV, shows the boy running onto the road in an attempt to escape the dogs before being struck by a… pic.twitter.com/70QEbWiK4L — Hate Detector 🔍 (@HateDetectors) June 12, 2026

BJP मध्ये सामील व्हायला गेला TMC नेता, हिरवा गुलाल लावतंच नेत्याची करण्यात आली हकालपट्टी; Video Viral

दरम्यान करालापोरा परिसरात घडलेली ही पहिलीच घटना नाही. स्थानिकांच्या मते, या भटक्या कुत्र्यांमुळे, लहान मुलांना आणि वृद्धांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या घटनेनंतर प्रशासनाविरुद्ध लोकांमध्ये संताप उफाळून आला आहे. रहिवाशांचे म्हणणे आहे की, वारंवार तक्रारी करुनही प्रशासन या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ठोस पाऊले उचलत नाहीये. सध्या पोलिस आणि संबंधित अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. प्रशासनाने हा इशारा गांभीर्याने घेऊन सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ कारवाई केली पाहिजे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Stray dogs chased young man runs across road meets with serious accident cctv video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral accident video
  • viral news

संबंधित बातम्या

हा तर फिल्मी सीन! घटस्फोटाच्या सुनावणीपूर्वीच कोर्टाबाहेर नवरा-बायकोचं पुनर्मिलन, एकमेकांना मिठी मारली अन्… घटनेचा Video चर्चेत
1

हा तर फिल्मी सीन! घटस्फोटाच्या सुनावणीपूर्वीच कोर्टाबाहेर नवरा-बायकोचं पुनर्मिलन, एकमेकांना मिठी मारली अन्… घटनेचा Video चर्चेत

BJP मध्ये सामील व्हायला गेला TMC नेता, हिरवा गुलाल लावतंच नेत्याची करण्यात आली हकालपट्टी; Video Viral
2

BJP मध्ये सामील व्हायला गेला TMC नेता, हिरवा गुलाल लावतंच नेत्याची करण्यात आली हकालपट्टी; Video Viral

ताई तर धुरंधर निघाल्या! लांबलचक सापाला दोरीसारखं पकडलं अन्…; VIDEO पाहून नेटकरी आवाक्
3

ताई तर धुरंधर निघाल्या! लांबलचक सापाला दोरीसारखं पकडलं अन्…; VIDEO पाहून नेटकरी आवाक्

लंगड्याचं सोंग पडलं भारी! कुत्रे मागे लागताच भरधाव धावत सुटला भिकारी; नेटकऱ्यांनी घेतली मज्जा, Video Viral
4

लंगड्याचं सोंग पडलं भारी! कुत्रे मागे लागताच भरधाव धावत सुटला भिकारी; नेटकऱ्यांनी घेतली मज्जा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.