Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता यावर काय बोलणार…! फोन जप्त केला म्हणून विद्यार्थीनीने शिक्षिकेलाच केली मारहाण, चप्पल काढली अन्… कॉलेजचा Video Viral

अरे जरा तरी लाज वाटू द्या! फोन घेतला म्हणून विद्यार्थिनीने चपलेने शिक्षिकेची केली धुलाई. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 23, 2025 | 02:09 PM
आता यावर काय बोलणार...! फोन जप्त केला म्हणून विद्यार्थीनीने शिक्षिकेलाच केली मारहाण, चप्पल काढली अन्... कॉलेजचा Video Viral

आता यावर काय बोलणार...! फोन जप्त केला म्हणून विद्यार्थीनीने शिक्षिकेलाच केली मारहाण, चप्पल काढली अन्... कॉलेजचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

मोबाईलची क्रेझ दिवसेंदिवस लोकांमध्ये वाढतच आहे. याची क्रेझ फक्त मोठ्यांमध्येच नाही तर आता लहान लहान मुलांमध्येही दिसून येते. लहान मुलांनाही मोबाईल फोनचे इतके व्यसन लागले आहे की ते जास्त काळ त्यापासून दूर राहू शकत नाहीत. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक धक्कादायक प्रकार दिसून आला. यात मोबाईल हिसकावून घेतला म्हणून संतप्त झालेल्या एका विद्यार्थिनीने शिक्षिकेला अक्षरशः चपलेने मारहाण केली.

गोळ्यांचा आवाज, लोकांची किंचाळी आणि भयानक दहशत… पहलगाम हल्ल्याचा Live Video आला समोर; क्रूरतेच्या सर्व सीमाच पार केल्या

काय आहे प्रकरण?

ही संपूर्ण घटना सोमवारी आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथील रघु अभियांत्रिकी महाविद्यालयात घडल्याचा आरोप आहे. विजयनगरम कॉलेजमध्ये, एका शिक्षिकेने विद्यार्थिनीचा विद्यार्थिनीने फोन हिसकावला म्हणून विद्यार्थिनीने थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ती इथेच थांबली नाही तर पुढे आपल्या चपलेने तिने शिक्षिकेला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर शिक्षिका आणि विद्यार्थिनी दोघींमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरु झाला.

यानंतर विद्यार्थिनीने शिक्षिकेला धमकी दिली की, “तू मला माझा फोन परत देशील की मी तुला चप्पलने मारू?” जेव्हा शिक्षिकेने फोन परत करण्यास नकार दिला तेव्हा संतप्त विद्यार्थिनीने तिच्यावर चप्पलने हल्ला केला. विद्यार्थ्याच्या कृत्यामुळे दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यांच्यातील हा वाद थांबण्यासाठी एका महिलेने आणि एका पुरूषाने हस्तक्षेप केला आणि व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे, विद्यार्थी आणि शिक्षकाला वेगळे करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनी तिचा फोन १२,००० रुपयांचा असल्याचा दावा करत आहे.

Kalesh broke out b/w a teacher and a student at Raghu College (Student got into an argument with the teacher after a teacher at Raghu Engineering College took a student’s phone.) AP
pic.twitter.com/l76v9V5Jqq

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 22, 2025

बिहारचा टायटॅनिक! व्यक्ती चक्क पाण्यात चालवू लागला ट्रॅक्टर, मग पूढे जे घडलं… पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत 78 हजाराहून अनेक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अशाप्रकारे आपल्याला कळते की आपली जनरेशन इतकी वेडी आहे की ती कुणाचाही आदर करत नाही… फोनच्या व्यसनाने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. शिक्षकावर चप्पल फेकणे हे लज्जास्पद आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ, आमच्या काळात शिक्षक आम्हाला कुत्र्यांसारखे मारायचे… तरीही आम्ही प्रतिसाद दिला नाही आणि हे आजचे विद्यार्थी”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Student beats up teacher with slippers for confiscating phone shocking video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 02:09 PM

Topics:  

  • beating video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

गज्जू दादाच्या समोर तर रोनाल्डो पण फेल आहे…! जबरदस्त किक मारत हत्तींनी खुल्या मैदानात खेळला फुटबॉल; खेळाचा मजेदार Video Viral
1

गज्जू दादाच्या समोर तर रोनाल्डो पण फेल आहे…! जबरदस्त किक मारत हत्तींनी खुल्या मैदानात खेळला फुटबॉल; खेळाचा मजेदार Video Viral

पानीपतचे तिसरे महायुद्ध…! शेतात दोन महिलांमध्ये जोरदार भांडण; एकमेकींना मिठी मारुन, मातीत लोळवलं अन्…, VIDEO VIRAL
2

पानीपतचे तिसरे महायुद्ध…! शेतात दोन महिलांमध्ये जोरदार भांडण; एकमेकींना मिठी मारुन, मातीत लोळवलं अन्…, VIDEO VIRAL

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत
3

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ
4

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.