Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिलचा नाद बेतला जीवावर! उंच टाकीवर चढले अन् शिडीच तुटली; पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

Stunt Video : केवळ १५ सेंकदाच्या रिलसाठी आजकाल लोक कोणत्याही थराला जायला तयार आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होण्याचं हे खुळं अनेकांच्या जीवावर बेतत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 03, 2026 | 02:30 PM
iaf rescue operation viral video

iaf rescue operation viral video

Follow Us
Follow Us:
  • रिलचा नाद लय बेक्कार
  • व्हिडिओसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटली अन्…;
  • व्हिडिओ व्हायरल
Viral Stunt Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कोण कधी काय करेल सांगता येत नाही. अलीकडे लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. आपला जीव धोक्यात घालत असतात.  उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर येथे अशीच काहीशी घटना घडली आहे. काही तरुणी रिल बनवण्याच्या नादात एका उंच पाण्याच्या टाकीवर चढले होते. मात्र शिडी अचानक तुटली आणि तरुण वरतीच अडकून राहिले. या तरुणांना वाचवण्यासाठी थेट हेलिकॉप्टर बोलवावे लागले होते. धक्कादायक म्हणजे यातील एकाचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त मिळाले आहे.

Haridwar Viral Video : गंगा घाटावर श्वानाला अंघोळ घालण्यावरुन पेटला वाद; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त, VIDEO VIRAL

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (०२ मे) उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर येथे कांशीराम निवासी वसाहतीत ही घटना घडली आहे. पाच मुले रिल बवनण्यासाठी एका उंच टाकीवर चढले होते. याच वेळी अचानक टाकीची शिडी तुटली आणि तरुण वरती अडकले. यातील तीन मुले चढत असताना शिडी तुटल्याने जोरात खाली आदळले. यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

तर शिडी तुटल्यामुळे टाकीवर अडकेल्या मुलांना खाली उतरण्यास कोणताही रस्ता उरला नव्हता. यामुळे त्यांना वाचवण्यासाठी रात्री गोरखपूरहून एनडीआरएफच्या पथकाला बोलवावे लागले आहे. एनडीफने या मुलांना हेलिकॉप्टरने सुरक्षित उतरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास १६ तास ही मुलं टाकीवर अडकून पडली होती. रात्रीच्या अंधारात बचाव कार्यात अडथळा येत असल्याचे रविवारी (०३ मे) सकाळी ५.३० च्या सुमारास त्यांना रेक्स्यू करण्यात आले.

व्हायरल व्हिडिओ

On a request from state government authorities, an IAF Mi 17 V5 of Central Air Command (CAC) was deployed to rescue two stranded children, who were stuck on top of a water tank in Sidharth Nagar in Gorakhpur, Uttar Pradesh. The children were stranded in the night as the ladder of… pic.twitter.com/dZ2D4shbQS — CAC, IAF (@CAC_CPRO) May 3, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेल्या घटनेची माहिती भारतीय नौदलाने एक्सवर @CAC_CPRO या अकाऊंटवर शेअर केली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. यावरुन पुन्हा एकदा रिलचा नाद किती महागात पडू शकतो हे सिद्ध झाले आहे. पण लोक काही सुधारण्याचे नाव घेईनात.

हसता-खेळता मृत्यूनं जखडलं! बरगी डॅम बोट अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? शेवटचे ‘ते’ भयानक क्षण कॅमेरात कैद, VIDEO

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Stunt video iaf rescue operation viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • viral news
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
1

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
2

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
3

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.