Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stunt Video: लाईक्सच्या नादात जीवाशी खेळ! पेट्रोल तोडांत भरुन आग ओकणं पडलं महागात; थेट तरुणाच्या चेहऱ्यालाच… थरारक Video Viral

Viral Stunt Video : सोशल मीडियावर एक थरारक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका तरुणाला आगीश खेळणं चागलेच महागात पडलं आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. पाहा काय घडलं?

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 05, 2026 | 11:22 AM
Fire Stunt Video

Fire Stunt Video

Follow Us
Follow Us:
  • लाईक्सच्या नादात मृत्यूशी खेळ
  • पेट्रोल तोडांत घेऊन आगीचा स्टंट करताना उडला भडका
  • थेट तरुणाच्या चेहऱ्याला लागली आग…
  • थरारक Video Viral
Stunt Video Viral : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. गेल्या काही काळात सोशल मीडियावर प्रसिद्धसाठी,लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक कोणत्याही थराला जात आहे. लोकांना आपल्या जीवाची पर्वाही राहिलेली नाही. सध्या असाच एक धक्कादायक स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आला आहे. एका तरुणाने पेट्रोल आणि आगीसोबत धोकादायक स्टंट केला, ज्यामुळे काही क्षणातच भीषण दुर्घटना घडली आहे. हा थरारक व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

Foreign Tourist Controversy : संतापजनक! बाजारात परदेशी नागरिकाचा धुडगूस; भाजीपाला हवेत फेकला अन् मोठ्यामोठ्याने…VIDEO VIRAL

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की काही तरुण बिल्डिंगच्या छतावर जमलेले आहेत. यातील एका तरुणाने तोंडात पेट्रोल भरले असून पेटत्या लाकडावर त्याने फुंकर मारली आहे. यानंतर मोठा आगीचा भडका उडाला आहे. परंतु पेट्रोलचे काही थेंब तरुणाच्या चेहऱ्यावर पडल्याने आणि वाऱ्यामुळे आग विरुद्ध दिशेने प्रवाहीत झाल्यामुळे भयंकर भडका उडाला आहे. यामुळे तरुणाच्या चेहऱ्याला आग लागली आहे. हे पाहून इतर तरुणांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु आग विझवण्याच्या प्रयत्नात चुकून त्यावरही पेट्रोल ओतले गेल्याने आगी अधिक भडकली आणि तरुणाचा चेहरा चांगला भाजून निघाला आहे.

व्हायरल व्हिडिओ

Peak Male content 💀 pic.twitter.com/3XTv2WdP5X — Luna Vantour (@Luna_vantour) June 3, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेली घटना नेमकी कुठे, कधी घडली आणि तरुणाचे काय झाले याची अधिक माहिती मिळाली नाही. परंतु हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी स्टंट करणाऱ्यांसाठी ही एक शिकवण आहे असे म्हटले आहे. अनेकांनी असे स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तरुणाच्या प्रकृतीबाबतही अनेकांनी विचारपूस केली आहे.

गेल्या काही काळात अशा प्रकारच्या स्टंटचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये विशेष करुन तरुणाईचा समावेश आहे. कधी बाईक स्टंट, तर कधी आगीशी खेळत आहेत. तर कोणी रस्त्याच्या मधोमधो रिल बनवत आहे. यामुळे अनेकांना गंभीर दुखापत झाली किंवा जीव गमवावा लागला आहे. पण कोणीही सुधरण्याचे नाव घेईना,

रक्तरंजित झाला समुद्र! धार्मिक परंपरेसाठी एका दिवसांत 706 हून अधिक डॉल्फिन्स आणि व्हेल माशांची केली हत्या; पाहून इंटरनेट हादरलं

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Stunt video youth injured after petrol fire stunt goes wrong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • viral news
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral
1

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral

Viral Video:  ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित
2

Viral Video: ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित

Mumbai Police Viral Video: …ते मनाने वाईट नव्हते!; ५० ग्रॅम पावडर टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाच्या समर्थनार्थ तोच तरुण मैदानात
3

Mumbai Police Viral Video: …ते मनाने वाईट नव्हते!; ५० ग्रॅम पावडर टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाच्या समर्थनार्थ तोच तरुण मैदानात

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral
4

नोकरीचा राजीनामा देत पोलीस अधिकारी पोहोचला जंतर-मंतर; म्हणाला, ‘भावांवर गोळी झाडू शकत नाही’; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.