Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिठाई खराब की धोकादायक? दुकानदारच मिठाई खायला तयार नाही! फूड डिपार्टमेंटच्या छाप्यात धक्कादायक वास्तव समोर

Video Viral : फूड डिपार्टमेंटने मिठाईच्या दुकानावर छापेमारी करताच धक्कादायक वास्तव समोर आले. अधिकाऱ्याने दुकान मालकाला मिठाई ऑफर करताच त्याने स्वत:च्याच दुकानातील मिठाई खाण्यास नकार दिला. नंतर स्वत:च्या हाताने त्याने दुकानातील सर्व मिठाई कचऱ्यात फेकून टाकली.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 23, 2026 | 02:06 PM
मिठाई खराब की धोकादायक? दुकानदारच मिठाई खायला तयार नाही! फूड डिपार्टमेंटच्या छाप्यात धक्कादायक वास्तव समोर

मिठाई खराब की धोकादायक? दुकानदारच मिठाई खायला तयार नाही! फूड डिपार्टमेंटच्या छाप्यात धक्कादायक वास्तव समोर

Follow Us
Follow Us:
  • मिठाईच्या दुकानावर अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला.
  • कारवाईदरम्यान दुकानातील मिठाईबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले.
  • व्हिडिओतील दुकानदाराच्या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली.
मागील काही काळापासून देशातील फूड डिपार्टमेंट एक्टीव्ह मोडमध्ये आहे. लहान दुकानांपासून मॅकडोनाल्ड्स ते जिओमार्टपर्यंत अनेक लोकप्रिय फूड चेन्सवरही कारवाई करण्यात आली आहे. सोशल मिडियावर नवनवीन छापेमारीचे व्हिडिओज समोर येत असून अलिकडे एका मिठाईच्या दुकानातील दृष्य प्रचंड व्हायरल होताना दिसून आले आहे. अन्नातील काळा बाजारा उघडून काढण्यासाठी जेव्हा ही छापेमारी करण्यात आली तेव्हा दुकानातील धक्कादायक वास्तव समोर आले. पोलिस जेव्हा खराब मिठाईवर कारवाई करु लागले तेव्हा एका अधिकाऱ्याने मिठाई दुकानाच्या मालकालाही खाऊ घालण्याचा प्रयत्न केले ज्यानंतर त्याची आलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

LKGच्या चिमुकल्याला शिक्षकाने मारली थप्पड; हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, पोलिस अधिकारी जेव्हा मिठाईच्या दुकानावर छापा मारायला गेले तेव्हा मिठाईचे खरे वास्तव समोर आले. मिठाई खराब असतानाही विकली जात होती. यात असाही दावा केला आहे की, जेव्हा दुकानातील मिठाई दुकानाच्या मालकाला खायला सांगितली तेव्हा त्याने ती मिठाई स्पष्ट नकार दिला. मग तुम्ही विचार करा, जर मालकच ती मिठाई खाण्यास तयार नसेल तर ग्राहकांसाठी ती मिठाई किती घातक ठरु शकते.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, मिठाईच्या दुकानाबाहेर लोकांचा जमाव आणि काही पोलिस अधिकारी दिसून येतात. दुकानातील मिठाईची काॅलिटी चेक करण्यासाठी अधिकाऱ्यांनी दुकानावर छापा टाकलेला असतो. पण या छाप्यात दुकानातील वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याचे स्पष्ट होते. मालक स्वत: कारवाईनंतर दुकानातील मिठाई कचऱ्याच्या डब्यात फेकताना दिसतो. जेव्हा अधिकारी मालकाला त्यातील एक मिठाई खाण्याचा आग्रह धरतो तेव्हा दुकानमालक हात जोडून उभा राहतो पण मिठाई खाण्यासाठी हातात घेत नाही. या घटनेमुळे आपण अनेक दुकानांमधील खरं वास्तव पाहू शकता. अनेकदा निकृष्ट दर्जाच्या, खराब किंवा एक्सपायर झालेल्या वस्तू दुकानमालक ग्राहकांना तर विकतो पण स्वत: त्यांना खाण्याची हिम्मत करत नाही.

A sweet shop owner refused to eat sweet from his shop when offered by a cop during a raid by the food department in Hamirpur district of UP. pic.twitter.com/elb2BLnk9R — Piyush Rai (@Benarasiyaa) August 21, 2026

राष्ट्रीय प्राण्याने राष्ट्रीय पक्ष्याची केली शिकार, कॅमेऱ्यात कैद झालं दुर्मिळ दृश्य; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @Benarasiyaa नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून यूजर्स चांगलेच भडकले असून दुकानमालकावर टिका व्यक्त केली जात आहे. एका यूजरने म्हटले की, “खूप छान, अशा दुकानदारांसोबत असंच वागलं पाहिजे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याला शिक्षा म्हणून स्वतःचीच ५ किलो मिठाई एकाच वेळी खायला द्यावी”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “लोक विचार करतील इतका मोठा कपाळावर टिळक लावला आहे तर याने पाप थोडीच केले असेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Sweet shop raid shopkeeper refuses to eat sweets food department action viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • FDA
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

LKGच्या चिमुकल्याला शिक्षकाने मारली थप्पड; हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू; Video Viral
1

LKGच्या चिमुकल्याला शिक्षकाने मारली थप्पड; हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू; Video Viral

राष्ट्रीय प्राण्याने राष्ट्रीय पक्ष्याची केली शिकार, कॅमेऱ्यात कैद झालं दुर्मिळ दृश्य; Video Viral
2

राष्ट्रीय प्राण्याने राष्ट्रीय पक्ष्याची केली शिकार, कॅमेऱ्यात कैद झालं दुर्मिळ दृश्य; Video Viral

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral
3

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral
4

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.