Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral

Viral Video : कंटेटसाठी पत्नीला कुत्र्याच्या भांड्यातून पाजलं पाणी? यूट्यूबर साैरव जोशी पुन्हा एकदा चर्चेत असून त्याच्या व्हिडिओवर आता यूजर्सकडून टिका व्यक्त केल्या जात आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 16, 2026 | 10:54 AM
अवंतिका भट्टच्या शिक्षणाची आणि व्यवसायाची माहिती समोर आल्यानंतर या व्हिडिओची चर्चा आणखी वाढली आहे.

अवंतिका भट्टच्या शिक्षणाची आणि व्यवसायाची माहिती समोर आल्यानंतर या व्हिडिओची चर्चा आणखी वाढली आहे.

Follow Us
Follow Us:
  • प्रसिद्ध यूट्यूबर सौरव जोशीच्या नव्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
  • एका मजेदार खेळादरम्यान अवंतिका भट्टला मिळालेल्या डेअरमुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
  • अवंतिका भट्टच्या शिक्षणाची आणि व्यवसायाची माहिती समोर आल्यानंतर या व्हिडिओची चर्चा आणखी वाढली आहे.
प्रसिद्ध यूट्यूबर साैरव जोशीने अलिकडे आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक नवीन व्हडिओ शेअर केला. यात त्याने आपल्या पत्नीला कुत्र्याच्या भांड्यात पाणी प्यायला दिल्याचे दिसले. मुख्य म्हणजे पत्नी अवंतिका जोशीनेही हे पाणी कुत्र्याच्या भांड्यातून पिऊन दाखवले. काही महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह झाला असून अवंतिका व्यावसायाने एक CA असल्याची माहिती आहे. इतक्या मोठ्या पदावर असणारी अवंतिका यूट्यूब कंटेटसाठी कुत्र्याच्या जेवणाच्या भांड्यातून पाणी पित आहे किंवा पती साैरभ तिला असे करण्यास सांगत आहे यावरुन यूजर्सच्या भावना दुखावल्या आहेत. लोकांनी यावर आपला आक्षेप नोंदवला असून इतकं शिक्षण घेतल्यानंतर कंटेटसाठी असे प्रकार करणं यूजर्सना काही पटलं नाही.

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

काय दिसलं व्हिडिओत?

साैरव जाेशीने अलिकडे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कुटुंबातील काही सदस्य एक खेळ खेळत असल्याचे दिसते. यात सर्वजण वर्तुळ करुन जमिनीवर बसतता आणि बाटलीला फिरवल्यानंतर ज्या व्यक्तीकडे त्या बाटलीचे तोंड असेल त्याला एक डेअर देतात. आता होत असं की, या खेळात बाटली अवंतिकाच्या दिशेला जाऊन थांबते ज्यामुळे तिला डेअर दिला जातो. या डेअरमध्ये पती साैरव तिला त्याचा पाळीव कुत्रा, ओरिओच्या भांड्यातून पाणी पिण्यास सांगतो. अवंतिका सुरुवातील जर संकोच व्यक्त करते पण काही वेळात ती हा डेअर पूर्ण करायला तयार होते. यानंतर कुत्र्याच्या भांड्यातून अवंतिका पाणी पिताना दिसून येते.

Making your wife drink from a dog bowl? The audacity is embarrassing, but the lack of self-respect is even worse. Sourav Joshi and his entire family need help atp. https://t.co/0HZlK81iRc — 𝙎 🩵 (@justkudiX_22) October 15, 2026

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

हा व्हिडिओ पाहून आता यूजर्स चांगलेच भडकले असून साेरव जोशीवर आता पुन्हा एकदा टिका व्यक्त केली जात आहे. पत्नीला अशी वागणूक दिणे चुकीचे असून फक्त कंटेटसाठी त्याने असं केलं असं यूजर्सचं म्हणणं आहे. दरम्यान हा व्हिडिओ साैरव जोशीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलसह अनेक सोशल मिडियावर अकाऊंट्सवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “हे लोक कंटेटसाठी कितीही खालच्या पातळीला जाऊ शकतात”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे फारच वाईट आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “याने फक्त कंटेटसाठी बायकोला ठेवलं आहे”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Saurabh joshi wife avantika bhatt ca dog bowl water video viral controversy nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • YouTuber

संबंधित बातम्या

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
1

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

‘मी आणखी किती सहन करू?’ पोस्टनंतर यूट्यूबर बेपत्ता; १.७५ कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा
2

‘मी आणखी किती सहन करू?’ पोस्टनंतर यूट्यूबर बेपत्ता; १.७५ कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
3

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

Crime News: ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार
4

Crime News: ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.