Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Video Viral : पति-पत्नीतील वाद शिगेला, पत्नीने घेतला धक्कादायक निर्णय. भांडणाला कंटाळून थेट विहिरीत मारली उडी अन् घटना लोकप्रिय होताच अख्ख गाव जमलं घटनास्थळी. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 16, 2026 | 09:45 AM
पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

पतीशी भांडण अन् पत्नीने मारली विहिरीत उडी! बराच वेळ रंगला हायव्होल्टेज ड्रामा; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • पतीच्या एका सवयीमुळे नाराज झालेल्या पत्नीने थेट विहिरीत जाऊन बसण्याचा निर्णय घेतला.
  • पत्नीला बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी विहिरीत खाट आणि दोरी सोडली, पण तिने बाहेर येण्यास नकार दिला.
  • अखेर पतीला गावकऱ्यांसमोर हात जोडून माफी मागावी लागली; त्यानंतर पत्नी विहिरीतून बाहेर आली.
पति-पत्नीमध्ये लहान-सहान भांडण होणे सामान्य गोष्ट आहे. जोडप्यातील हाय व्होल्टेज ड्रामाचे व्हिडिओज सोशल मिडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. अशात अलिकडेच एक नवा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात रागात येऊन पत्नी विहिरीतच जाऊन बसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माहितीनुसार ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात घडली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. विहीरीत सुरु झालेल्या या हाय व्होल्टेज ड्रामाची चर्चा आता यूजर्समध्ये चांगलीच रंगत आहे.

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती जेव्हाही घरातून बाहेर जायचा तेव्हा तो दरवाजाला बाहेरुन टाळा लावून जायचा. पतीच्या या वागण्यामुळे आणि निर्बंधांमुळे बऱ्याच काळापासून पत्नी नाराज होती. याच गोष्टीवरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला आणि हा वाद पुढे इतका वाढला की पत्नीने पळत जाऊन थेट विहिरीतच उडी मारण्याचा निर्णय घेतला. महिलेने विहिरीत उडी मारल्याची चर्चा जशी गावात पसरली तसे लोक घटनास्थळी दाखल झाले. महिलेला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी रश्शीच्या मदतीने एक खाट विहिरीत खाली सोडली. महिलेने दोरी आणि खाट घट्ट पकडून ठेवली तथापि बाहेर येण्यासाठी तिने स्पष्ट नकार दिला. महिलेचे स्पष्ट मत होते की, जोपर्यंत पती गावासमोर हात जोडून माफी मागत नाही तोपर्यंत ती विहिरीच्या बाहेर येणार नाही.

🎥 Angry Woman Jumps Into Well In Shivpuri After Husband Refuses To Apologise Following Fight #MadhyaPradesh #MPNews #Shivpuri https://t.co/6EYYsVBlMd — Free Press Madhya Pradesh (@FreePressMP) October 15, 2026

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

पतीने मागितली माफी

विहिरीत जाऊन बसलेल्या पत्नीच्या आग्रहास्तव पतीला अखेर माघार घ्यावी लागली. गावकऱ्यांच्या उपस्थितीत पतीने पत्नीची हात जोडून तसेच कान पकडून माफी मागितली आणि पुन्हा अशी चूक करणार नाही असे वचन दिले. पतीने सार्वजनिकरित्या माफी मागितल्यानंतर महिलेचे राग शांत झाला आणि ती सुरक्षित विहिरीतून बाहेर निघाली. आता ही संपूर्ण घटना इंटरनेटवर चांगलीच ट्रेंड करत असून याचा व्हिडिओही सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

 

Web Title: Madhya pradesh shivpuri wife sits in well husband apology viral video nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • Husband and wife
  • madhya pradesh
  • Video Viral

संबंधित बातम्या

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
1

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
2

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

Ladli Behna Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये खात्यात कधी जमा होणार? ‘या’ चुका असतील तर पैसे मिळणार नाहीत?
3

Ladli Behna Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये खात्यात कधी जमा होणार? ‘या’ चुका असतील तर पैसे मिळणार नाहीत?

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग
4

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.