Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

30 मीटर लांब सापाच्या डोक्यावर चढून दिला जबरदस्त परफॉर्मन्स, 200 कोटींच्या त्या शो’ने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

Performance On Snake : 30 मीटर लांबीच्या भल्यामोठ्या सापावर चढून तैवानच्या डान्सरने सादर केले अनोखे सादरीकरण. सापासोबतच बैल, फुलपाखरू आणि डुक्कर यांच्या हलत्या रचनांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 04, 2026 | 09:00 AM
30 मीटर लांब सापाच्या डोक्यावर चढून दिला जबरदस्त परफॉर्मन्स, 200 कोटींच्या त्या शो'ने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

30 मीटर लांब सापाच्या डोक्यावर चढून दिला जबरदस्त परफॉर्मन्स, 200 कोटींच्या त्या शो'ने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • तैवानची पाॅप स्टार जोलिन त्साईने वर्ल्ड टूरच्या उद्घाटनात महाकाय सापाच्या प्रतिकृतीवर उभी राहून गाणं-नृत्य सादर केलं.
  • याचा जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
  • सापासोबतच बैल, फुलपाखरू आणि डुक्कर यांच्या हलत्या रचनांनी संपूर्ण स्टेज एका अद्भुत काल्पनिक विश्वात बदलले.
तैवानची पाॅप स्टार जोलिन त्साईच्या परफाॅर्मन्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या नवीनतम वर्ल्ड टूर परफॉर्मेंसमध्ये तिने उत्तम सादरीकरणासह अनेक अशा गोष्टी यात सामील केल्या ज्याला पाहून प्रेक्षक अवाक् झाले. याचा व्हिडिओ अलिकडे समोर आला आहे ज्यात अनेक थक्क करणाऱ्या गोष्टी दिसल्या. या व्हिडिओमध्ये परफाॅर्मन्स करताना जोलिन एका महाकाय ३० मीटर लांबीच्या सापावर उभी राहून स्टेवर आपले गाणे आणि नृत्य सादर करते. अनोख्या पद्धतीचं तिचं हे सादरीकरण क्षणातच लक्षणीय ठरलं आणि याचे व्हिडिओज सोशल मिडियावर ट्रेंड होऊ लागले. चला व्हिडिओत काय दिसलं याविषयी जरा सविस्तर माहिती जाणून घेऊया.

चिमुकल्याला ई-रिक्षा चालकाकडे सोडून आई गेली बारमध्ये दारू प्यायला… बेधुंद होऊन रस्त्यावर पडली अन् गुरुग्राममधील Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत तैपेई येथे सुरू झालेल्या जोलिन त्साईच्या बहुप्रतिक्षित जागतिक दौऱ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात तिचे प्रभावी सादरीकरण दिसून आले. तीन दिवसांच्या या भव्यदिव्य कार्यक्रमाला दररोज रात्री अंदाजे ४०,००० प्रेक्षक आले, एकूण १,२०,००० पेक्षा जास्त चाहते होते. व्हायरल व्हिडिओमध्ये, जोलिन त्साई एका महाकाय सापाच्या डोक्यावर चढून स्टेजवर तिचा परफाॅर्मन्स देताना दिसून येते. सुमारे ३० मीटर लांबीचा हा साप खरा नसून सादरीकरणासाठी त्याला तयार करण्यात आले होते. पण त्याचे रुप पाहता त्याला हुबेहुब सापासारखे तयार केले होते जेणेकरुन पाहता क्षणीच लोकांना तो खरा असल्याचा भास व्हावा.

10 व्या मजल्यावरून पडला अन् थेट हवेतच लटकला, जीव जाणार तितक्यात… थरारक अपघाताने सर्वांचाच श्वास रोखला; Video Viral

तैवानच्या माध्यमांच्या वृत्तानुसार, जोलिन त्साई यांनी या वल्र्ड टूरच्या तयारीसाठी अंदाजे ९०० दशलक्ष तैवानी डॉलर्स किंवा अंदाजे २ अब्ज रुपये (अंदाजे २ अब्ज रुपये) खर्च केले. सापाव्यतिरिक्त, बैल, फुलपाखरू आणि डुक्कर यांच्या आकारातील हलत्या रचना देखील रंगमंचावर दिसल्या, ज्यामुळे संपूर्ण शो एका काल्पनिक जगात बदलला. जोलीन त्साई (Jolin Tsai) ही तैवानची एक प्रसिद्ध पाॅप डान्सर,गायिका आणि अभिनेत्री आहे. ती तिच्या अनोख्या सादरीकरणासाठी ओळखली जाते. आजपर्यंत अनेक पुरस्कार आपल्या नावावर करुन ती तैवानमधील सर्वाधिक विकली जाणारी महिला रेकॉर्डिंग कलाकार आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Taiwanese pop star jolin tsai was seen dancing on stage with a 30 meter long giant snake viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • shocking viral news
  • snake viral video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

चिमुकल्याला ई-रिक्षा चालकाकडे सोडून आई गेली बारमध्ये दारू प्यायला… बेधुंद होऊन रस्त्यावर पडली अन् गुरुग्राममधील Video Viral
1

चिमुकल्याला ई-रिक्षा चालकाकडे सोडून आई गेली बारमध्ये दारू प्यायला… बेधुंद होऊन रस्त्यावर पडली अन् गुरुग्राममधील Video Viral

10 व्या मजल्यावरून पडला अन् थेट हवेतच लटकला, जीव जाणार तितक्यात… थरारक अपघाताने सर्वांचाच श्वास रोखला; Video Viral
2

10 व्या मजल्यावरून पडला अन् थेट हवेतच लटकला, जीव जाणार तितक्यात… थरारक अपघाताने सर्वांचाच श्वास रोखला; Video Viral

थंडीत शेकोटीजवळ बसून व्यक्तीने नागाला शिकवल्या चार समजुतीच्या गोष्टी… अनोखं संभाषण पाहून युजर्सना आलं हसू; मजेदार Video Viral
3

थंडीत शेकोटीजवळ बसून व्यक्तीने नागाला शिकवल्या चार समजुतीच्या गोष्टी… अनोखं संभाषण पाहून युजर्सना आलं हसू; मजेदार Video Viral

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”
4

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.