Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diamond Flower: आयुष्यात फक्त एकदाच फुलतं हे दुर्मिळ फूल; हिमालयात दडलंय निसर्गाचं अद्भुत रहस्य

Flower Viral Video : डायमंड फ्लाॅवर हे एक असे फूल आहे जे दर ७ ते १५ वर्षांनी एकदा फुलतात. यामुळेच या फुलांना फार दुर्मिळ मानले जाते. अलिकडे हिमालयाच्या डोंगररांगांवर हे फूल उगवले असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 30, 2026 | 03:05 PM
Diamond Flower: आयुष्यात फक्त एकदाच फुलतं हे दुर्मिळ फूल; हिमालयात दडलंय निसर्गाचं अद्भुत रहस्य

Diamond Flower: आयुष्यात फक्त एकदाच फुलतं हे दुर्मिळ फूल; हिमालयात दडलंय निसर्गाचं अद्भुत रहस्य

Follow Us
Follow Us:
  • हिमालयातील दुर्मिळ आणि उंच वाढणाऱ्या एका विशेष फुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • व्हिडिओमध्ये ट्रेकिंगदरम्यान काही तरुणांना हे अनोखे फूल दिसते आणि त्याच्या आकारामुळे सर्वांचे लक्ष वेधले जाते.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी दुर्मिळ वनस्पती तोडल्याबद्दल नाराजी व्यक्त करत निसर्ग संवर्धनाची गरज अधोरेखित केली.
निसर्गात अशा अनेक सुंदर आणि दुर्मिळ गोष्टी आहेत ज्यांना पाहून आपले डोळे दिपून जातील. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या वस्तू कधी आपल्या नजरेस पडतात तर कधी नाही… परंतु सोशल मिडिया एक असे साधन आहे ज्याचा वापर करुन तुम्ही जगाच्या कापरा नि कोपऱ्यातली वस्तू जवळून पाहू शकता. अलिकडे इथे एका दुर्लभ आणि सुंदर फुलाचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. या फुलाचे नाव आहे डायमंड फ्लाॅवर. हे फूल साधारण फूलाप्रमाणे नसून फुलाची उंची आणि फुलण्याचा कालावधी दोन्ही अद्वितीय आहेत. सध्या हे फूल हिमालयाच्या डोंगररांगांवर फुलले असून याचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘मोक्ष मार्ग’ की मृत्यूचा सापळा? मृत्यूच्या घटनेनंतर आणखी एक महिला वाईटरित्या अडकली; तिरुवन्नामलाईतील Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

हा व्हिडिओ @bishal limbu नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यात व्यक्ती आपल्या मित्रांसोबत धोकादायक टेकड्यांवर चढाई करायला गेल्याचे दिसते. इथेच त्यांना हे दुर्लभ फुल दिसून आले. मित्रांमधील एकाने हे मूल आपल्या हातात घेऊ पाहिले. फूल हातात घेतल्यानंतर याची लांबी एका लहान मुलाच्या उंची इतकी असल्याचे स्पष्ट झाले. इतक्या मोठ्या उंचीचे फूल तुम्ही क्वचितच कुठे पाहिले असावे. मिळालेल्या माहितीनुसार, या फुलांची उंची साधरणपणे ३.२ ते ६.५ फूट इतकी असते. ही लांबी एका सामान्य मानवा इतकी आहे.

या फूलांना अनेक नावाने संबोधले जाते त्यांना खास करुन डायमंड फ्लाॅवर या नावाने ओळखले जाते. याच खरं नाव हे केन्जो असे आहे तर काही भागात या हिमालयीन फुलाला पद्मचल असेही म्हणतात. त्यांचा फुलण्याचा एक विशिष्ट हंगाम असतो. दर ७ ते १५ वर्षांनी ही फुले फुलतात आणि म्हणूनच त्यांचे दिसणे फार दुर्मिळ मानले जाते.

छतावरील वाद विकोपाला! संतापलेल्या पतीने पत्नीला शिडीवरून ढकललं; धक्कादायक Video Viral

हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेक यूजर्सने व्हिडितील दृष्यांबाबत आपले मत कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “वाढायला १५ वर्षे लागली… आणि ते अशा प्रकारे उपटून टाकलं!?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “किती वाईट गोष्ट आहे. त्याने ते फूल तोडून नष्ट केले?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “ते फूल फारच सुंदर आहे, पण त्याला तोडण्याची गरज नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Tall rare flower found in himalayan mountains video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
1

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral
2

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral

धक्कादायक! मुलीने केला प्रेमविवाह; संतापलेल्या कुटुंबाने जिवंतपणीच मुलीचा घातला ‘तेरावा’, VIDEO समोर
3

धक्कादायक! मुलीने केला प्रेमविवाह; संतापलेल्या कुटुंबाने जिवंतपणीच मुलीचा घातला ‘तेरावा’, VIDEO समोर

तरुणाच्या जुगाडाला तोड नाही! एक-दोन नाही तर तब्बल ६ चाकांची बाईक बनवली, पाहून यूजर्स डोळे विस्फारले; Video Viral
4

तरुणाच्या जुगाडाला तोड नाही! एक-दोन नाही तर तब्बल ६ चाकांची बाईक बनवली, पाहून यूजर्स डोळे विस्फारले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.