Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhilar School Activity : भिलारमधील हिलरेंज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी कंदील तयार केले

Bhilar School Activity : वाई तालुक्यातील भिलार येथील हिलरेंज माध्यमिक विद्यालयात दिवाळीनिमित्त पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मिती उपक्रम, वाई तालुक्यातील भिलार येथील हिलरेंज माध्यमिक विद्यालयात दिवाळीनिमित्त पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मिती उपक्रम

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 06, 2026 | 09:36 PM
पर्यावरणविषयक जागरूकता (Environmental Awareness )

पर्यावरणविषयक जागरूकता (Environmental Awareness )

Follow Us
Follow Us:
  • विविध पर्यावरणपूरक साहित्याचा वापर  
  • आकाशकंदिलांमधून पर्यावरण रक्षणाचा संदेश 
  • वाळीच्या आनंदाला सामाजिक जाणीवेची जोड  
Bhilar School Activity : वाईत दिवाळीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलात्मकता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलार येथे पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, सचिव जतीन भिलारे, संचालिका डॉ. तेजस्विनी भिलारे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

विद्यार्थ्यांनी टाकाऊ व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक आकाशकंदील तयार केले. विज्ञान शिक्षक राजू मोरे आणि चित्रकला शिक्षक शांताराम जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलात्मकता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

विविध पर्यावरणपूरक साहित्याचा वापर

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक व नावीन्यपूर्ण आकाशकंदील तयार केले. विज्ञान शिक्षक राजू मोरे आणि चित्रकला शिक्षक शांताराम जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर, उपलब्ध साधनसामग्रीचा कल्पक वापर आणि कलात्मक दृष्टिकोन यांचा सुंदर मिलाफ या उपक्रमातून पाहायला मिळाला.

Karanja: दुष्काळी परिस्थितीसाठी प्रशासनाने सज्ज रहावे; आमदार सई डहाके यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

आकाशकंदिलांमधून पर्यावरण रक्षणाचा संदेश

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनाशक्तीला वाव देत तयार केलेल्या आकाशकंदिलांमधून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. सण-उत्सव साजरे करताना निसर्गाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

वाळीच्या आनंदाला सामाजिक जाणीवेची जोड

यावेळी नंदकुमार शिंदे, संगीता खरात, सुजाता पारठे, कल्पेश गायकवाड, विनायक बगाडे आणि योगिता रांजणे, संतोष मालुसरे उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच पर्यावरण संवर्धनाची मूल्ये रुजविणारा हा उपक्रम दिवाळीच्या आनंदाला सामाजिक जाणीवेची जोड देणारा ठरला.

तुकाराम मुंढेंच्या FDA ची पुण्यात धडक कारवाई! तब्बल ५.२ टन खाद्यपदार्थ ताब्यात तर 559 किलो…

Web Title: Hillrange vidyalaya students eco friendly diwali lantern making bhilar sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • maharashtra
  • Vai News
  • ZP School

संबंधित बातम्या

School Viral Video : क्लासरूम बनला डान्स फ्लोअर ! सरांसोबत चिमुकल्यांनी धरला ठेका VIDEO व्हायरल
1

School Viral Video : क्लासरूम बनला डान्स फ्लोअर ! सरांसोबत चिमुकल्यांनी धरला ठेका VIDEO व्हायरल

आंबेगावच्या आरोग्य यंत्रणेला बळ, तांबडेमळा रुग्णालयासाठी 40 कोटींचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटलांची माहिती
2

आंबेगावच्या आरोग्य यंत्रणेला बळ, तांबडेमळा रुग्णालयासाठी 40 कोटींचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटलांची माहिती

पुण्याच्या ARAPL ची अमेरिकेत मोठी झेप; जगातील पहिल्या १३ रोबोटिक्स कंपन्यांमध्ये स्थान
3

पुण्याच्या ARAPL ची अमेरिकेत मोठी झेप; जगातील पहिल्या १३ रोबोटिक्स कंपन्यांमध्ये स्थान

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याची निवडणूक बिनविरोध; २१ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज
4

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याची निवडणूक बिनविरोध; २१ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.