जगभरात सर्वात मोठ्या प्नमाणात वापरला जाणारा सोशल मीडिया म्हणजे Whats app. कॉर्पोरेट वर्क असो किंवा इतर कोणतीही कामं whtas app web चा सर्वात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
जर तुम्ही अॅपल यूजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. अॅपलने यूजर्ससाठी एक अलर्ट जारी केला आहे, ज्यानुसार कंपनीने सर्व अॅपल यूजर्सना लवकरात लवकर आपला फोन अपडेट करण्यासाठीचा सल्ला दिला आहे.
Apple, iOS यूजर्ससाठी नवीनतम फीचर्स घेऊन आला आहे. अनेकदा कार चालवत असलेल्या लोकांना मोशन सिकनेसचा त्रास होत असतो. या समस्येला दूर करण्यासाठी Apple युजर्ससाठी "Vehicle Motion Cues" नावाचा नवीन फिचर घेऊन येत आहे.
जगात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. Google Pay द्वारे सहज पैसे पाठवणं शक्य होतं. पण याच गुगल पे संदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 4 जूनपासून गुगल पे हे अॅप बंद होणार आहे. मात्र यामागाच नेमकं कारण काय?
लोक त्यांचे बँक कार्ड, फोन आणि इतर गोष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी पिन नंबर तयार करतात. परंतु, बरेच लोक यात निष्काळजीपणा करतात आणि मजबूत पिन सेट करत नाहीत आणि हॅकर्सच्या बळी पडतात.
BSNLने नवीन प्लॅन आणले आहेत. ५८ आणि ५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळत आहेत. ५८ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळेल आणि त्याची वॅलिडिटी १ आठवड्यासाठी उपलब्ध असणार आहे. तर 59 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 जीबी डेटासाठी अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल.
6G मध्ये जपानने बाजी मारली आहे. जपानमध्ये पहिले 6G डिव्हाइस प्रोटोटाइप तयार करण्यात आले आहे. यामध्ये जपान हा पहिला देश ठरल्याने त्याने चीनला मागे टाकले आहे.
इन्स्टाग्रामने एका ब्लॉग पोस्टमध्ये याविषयी माहिती दिली आहे. लहान कंटेंट क्रिएटर्सना या बदललेल्या अल्गोरिदममुळे फायदा होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
डिव्हाइसमध्ये सेल्युलर नेटवर्क आणि वाय-फाय नसल्यास, Google Maps च्या सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचरची मदत घेतली जाईल. सध्या त्याचे बीटा व्हर्जन लाँच करण्यात आले आहे.
या फीचरमध्ये यूजर्सचे गुगल मेसेजिंग फीचर थेट सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीशी लिंक होईल. म्हणजेच यासाठी मोबाईल टॉवरची गरज भासणार नाही. वापरकर्ते Google चे सॅटेलाइट मेसेजिंग टूल वापरून थेट संदेश पाठवू शकतील.
व्हॉट्सॲप स्टेटसबाबत एक नवीन फीचर (WhatsApp New Feature) येणार आहे. त्याच्या मदतीने, तुम्ही तुमच्या स्टेटसमध्ये एखाद्याला टॅग किंवा उल्लेख करु शकणार आहात. यानंतर, व्हॉट्सॲप स्टेटस पोस्ट होताच त्या यूजरला एक नोटिफिकेशन पाठवले जाईल.