Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जंगलाच्या राजाने प्रथमच भाजीची चव चाखली; यानंतर सिंहाने जी प्रतिक्रिया दिली… पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल; Video Viral

Lion Video Viral: मांसाहारी सिंहाने भाजीला पाहताच त्याची चव घेऊ पाहिली पण यानंतर त्याने जी रिऍक्शन दिली ती सर्वांच्या हास्याचे कारण ठरली. सिंहाचा हा मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 21, 2025 | 10:15 AM
जंगलाच्या राजाने प्रथमच भाजीची चव चाखली; यानंतर सिंहाने जी प्रतिक्रिया दिली... पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल; Video Viral

जंगलाच्या राजाने प्रथमच भाजीची चव चाखली; यानंतर सिंहाने जी प्रतिक्रिया दिली... पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

जंगलातील सर्वात धोकादायक शिकाऱ्यांमध्ये सिंहाचे नाव अग्रस्थानी! आपल्या ताकदीमुळे त्याला जंगलाचा राजा मानले जाते. मुळातच सिंह हा एक मांसाहारी प्राणी आहे, तो कधीही भाज्या खात नाही मात्र इंटरनेटवर नुकताच एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात सिंह भाजीची चव चाखताना दिसून आला. सिंहाच्या या कृतीने सर्वांनाच सुरवातीला धक्का बसला त्यानंतर सर्वांचे लक्ष त्याच्या प्रतिक्रियेवर खिळून राहिले. सिंह यावर काय प्रतिक्रिया देणार, त्याला भाजी आवडणार की नाही असा प्रश्न सर्वांना पडू लागला मात्र भाजी चाखताच सिंह अशी काही रिऍक्शन देतो की ज्याने सर्वांनाच हसू अनावर होते. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

“इंडियन आर्मीला सरेंडर कर…” आई समजवत राहिली पण दहशतवादी मुलाने ऐकले नाही; एनकाउंटर आधीचा ‘तो’ Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक सिंह त्याच्या कुंपणात फिरताना दिसून येत आहे. तो चालत असतानाच त्याच्या पुढे एक भाजी पडलेली त्याला दिसते. कधीही न पाहिलेली ही भाजी पाहून सिंह त्याकडे एकटक पाहू लागतो आणि मग त्याची चव चाखण्यासाठी अलगद त्याला भाजीला आपल्या तोंडात टाकतो. पण भाजीची चव चाखताच सिंहाचा चेहरा बदलतो आणि तो तोंडातून त्या भाजीला काढून टाकतो. खरंतर सिंहाला भाजीची चव अजिबात आवडत नाही आणि यानंतर त्याच्या चेहऱ्यावर इतकी गमतीदार एक्सप्रेशन्स येतात की ते पाहून कुणालाही हसू फुटेल. सिंहाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल आणि शेअर केला जात आहे.

Lion tastes vegetables for the first time..🦁🥬😂 pic.twitter.com/1QX6YyJP6s

— Love Like Jesus (@JesusLovesALLx) April 24, 2025

आईसमोरच केली मुलाची शिकार, फरफटत जंगलात नेलं अन् चावून चावून… दृश्य पाहून तुम्हीही हादराल; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @JesusLovesALLx नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘सिंहाने पहिल्यांदाच भाजीची चव चाखली’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “निश्चितच तो शाकाहारी नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “असे माझे कांदा खाल्ल्यावर होते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: The lion tasted vegetable for the first time the reaction will make you laugh out loud video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • Lion viral video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

काळजात धडकी भरवणारा क्षण! अचानक भल्या मोठ्या ट्रकखाली आली तरुणी…; पुढे जे घडंल भयानक, Video Viral
1

काळजात धडकी भरवणारा क्षण! अचानक भल्या मोठ्या ट्रकखाली आली तरुणी…; पुढे जे घडंल भयानक, Video Viral

खाली पाडलं, ओरबाडलं, लचके…; भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर भयावह हल्ला, VIDEO पाहून उडेल थरकाप
2

खाली पाडलं, ओरबाडलं, लचके…; भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर भयावह हल्ला, VIDEO पाहून उडेल थरकाप

जेव्हा जबरदस्ती लग्न लावलं जातं…! आत्मसन्मान जपण्याच्या नादात प्रेम गेलं हरपून, नवऱ्याने खाल्लेला पेढा टाकला थुंकून; Video Viral
3

जेव्हा जबरदस्ती लग्न लावलं जातं…! आत्मसन्मान जपण्याच्या नादात प्रेम गेलं हरपून, नवऱ्याने खाल्लेला पेढा टाकला थुंकून; Video Viral

अरे ही रामदेव बाबाजींची बकरी तर नाय? योगाचा मोह आवरता आला नाही, मालकीण जाताच योगा मॅटवर गेली अन् पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल
4

अरे ही रामदेव बाबाजींची बकरी तर नाय? योगाचा मोह आवरता आला नाही, मालकीण जाताच योगा मॅटवर गेली अन् पाहाल तर तुम्हीही अवाक् व्हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.