Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरीच्या आरोपात पकडलं, पण गावकऱ्यांनी मारहाण न करता आधी दिली भाजी-भाकरी; नक्की काय घडलं? पाहा Viral Video

OMG Video : चोरीू करताना पकडला गेला, गावकऱ्यांनी समोर बसून खायला घातली भाजी-भाकरी. जेवण पाहून चोरही भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 15, 2026 | 10:34 AM
चोरीच्या आरोपात पकडलं, पण गावकऱ्यांनी मारहाण न करता आधी दिली भाजी-भाकरी; नक्की काय घडलं? पाहा Viral Video

चोरीच्या आरोपात पकडलं, पण गावकऱ्यांनी मारहाण न करता आधी दिली भाजी-भाकरी; नक्की काय घडलं? पाहा Viral Video

Follow Us
Follow Us:
  • गावकऱ्यांनी एका व्यक्तीला चोरी करताना रंगेहात पकडल्याचा दावा व्हिडिओत करण्यात आला आहे.
  • मारहाण करण्याऐवजी गावकऱ्यांनी आधी त्याला भाजी-भाकरी खाऊ घातली.
  • जेवण करताना त्याच्या डोळ्यांत अश्रू आले, ज्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
समाजात हा चोराला पकडल्यानंतर त्यांना शिक्षा दिल्याचे तुम्ही पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल पण चोराला पकडून त्याला जेवण खाऊ घातले तर तुम्ही कधी ऐकलं आहे का? ही घटना सत्यात घडली असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहे. व्हिडिओमध्ये केलेला दाव्यानुसार गावकऱ्यांनी एका चोराला रंग हात पकडलं पण त्याला शिक्षा करणार ऐवजी त्यांनी त्याला भाजी भाकरी खायला घातली. जेवण करताना चोराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कदाचित त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली असावी. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओतील दृश्यांनी युजर्सना थक्क केला आहे चला नक्की यात काय घडलंय ते सविस्तर जाणून घेऊया.

१२ वर्षांच प्रेम, १२ मिनिटांत चव्हाट्यावर! भररस्त्यात पट्टा काढला अन् बायकोवर केले सपासप वार; हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

काय आहे प्रकरण?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शूट करणारा व्यक्ती एका वृद्ध व्यक्ती जवळ जातो आणि त्यांना विचारतो की, या व्यक्तीने नेमकं काय केलं आहे प्रश्नाच्या उत्तरात वृद्ध सांगतो की त्याने चोरी केली आहे. यावर व्यक्ती पुन्हा प्रश्न करतो की जर त्याने चोरी केली आहे तर त्याला जेवण का खाऊ घातलं जात आहे. यावर यावर वृद्ध मिश्किल अंदाजात  सांगतो की, याला काही झालं तर मग उत्तर कोण देणार? गावकऱ्यांचे हेतू हा असतो की एखादा व्यक्ती जर उपाशी असेल तर त्याला पोटभर खाऊ घाला आणि मग त्याची शिक्षा करा.

व्हिडिओतील संभाषणानुसार स्पष्ट झाले की गावकरी आधी चोराचे असं पोट भरणार म्हणजेच त्याला पोटभर खाऊ घालणार आणि मग चोरीबाबत त्याच्याशी चर्चा करणार. ही घटना बिहारच्या एका गावात घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. गावकरी आधी चोराला खाऊ घालणार मग त्याच्याकडून चोरीचे कारण जाणून घेणार आणि यावरही जर त्याने काही सांगितले नाही तर मग त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून युजरने यावर आपल्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहत.

Chor hai to kya ek type ka mehman hai . Full khatirdari 😭🤣 pic.twitter.com/lfLLHJyxal — Byomkesh (@byomkesbakshy) August 13, 2026

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @byomkesbakshy नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर ट्रेंड करत असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “गावकरी जरा जास्तच चांगले निघाले”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही व्यक्ती ज्याप्रकारे अन्न खात होती, त्याला भूक लागली होती आणि त्याने भूकेसाठी चोरी केल्याचे वाटते. देशातील गरिबी अजूनही त्या पातळीवर आहे, जिथे काही लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मला वाटतं त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला होता म्हणून तो रडत होता”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Thief caught stealing villagers feed him food instead of beating him video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • bihar
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.