Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिंटू, मिंटू, पिंटू… इवलासा रंगीत रेनकोट आणि मित्रांचा हातात हात… चिमुकल्यांच्या VIDEO ने वेधले यूजर्सचे लक्ष

Cute Viral Video : नेपाळच्या डोंगराळ भागात रंगीत रेनकोट घालून विहार करणाऱ्या तीन चिमुकल्यांनी वेधले यूजर्सचे लक्ष. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून याला आतापर्यंत १ मिलियनहून अधिकच्या व्यूज मिळाल्या आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 24, 2026 | 03:39 PM
चिंटू, मिंटू, पिंटू... इवलासा रंगीत रेनकोट आणि मित्रांचा हातात हात... चिमुकल्यांच्या VIDEO ने वेधले यूजर्सचे लक्ष

चिंटू, मिंटू, पिंटू... इवलासा रंगीत रेनकोट आणि मित्रांचा हातात हात... चिमुकल्यांच्या VIDEO ने वेधले यूजर्सचे लक्ष

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यातील चिमुकल्यांच्या गोंडस क्षणाने सोशल मीडियावर लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकली.
  • रंगीबेरंगी रेनकोट घालून हातात हात घालून चालणाऱ्या मुलांचा व्हिडिओ व्हायरल झाला.
  • व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रेमळ आणि मजेशीर कमेंट्सचा वर्षाव केला.
सोशल मिडियावर नेहमीच अनेक रंजक दृष्ये शेअर केली जातात. इथे तुम्हाला कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. इथे कधी धक्कादायक दृष्ये शेअर केली जातात तर कधी हास्यास्पद… अलिकडे मात्र इथे एक क्यूट दृष्य शेअर करण्यात आले आहे जे पाहून कुणाच्याही चेहऱ्यावर हसू उमलेलं. व्हिडिओमध्ये तीन लहान मुले पाठीवर शाळेचे दप्तर आणि त्यावर रंगीत रेनकोट घालून रस्त्याने जाताना दिसतात. आता तुम्ही म्हणाल की, यात खास काय? तर मुलांचा गोंडसपण आणि त्यांच्या मैत्रीने व्हिडिओवर यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

दारूच्या नशेत रेल्वे रुळांवर ट्रेनखाली आला तरुण; चालकाने वेळेत ब्रेक लावत टाळला अनर्थ; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मोकळा रस्ता दिसतो आणि या रस्त्यावरच तीन लहान चिमुकले शाळेत किंवा शाळेतून घरी जात असतात. पावासाळ्याच्या ऋतू असल्याने तीघांनीही रेनकोट परिधान केलेले असते. यात एकाने पिवळा, एकाने गुलाबी तर एकाने हिरवा रंगाचा रेनकोट घातलेला असतो. इवलासा तो रेनकोट घालून चिमुकले एकमेकांचा हात हातात घेऊन गोडरित्या पुढे जात असतात. रेनकोटमुळे त्यांचा चेहरा दिसून येत नाही परंतु त्यांची लहान पाऊले, तो रंगीत रेनकोट आणि हातात एकमेकांचा घेतलेला हात अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणतं. यूजर्स आता चिमुकल्यांच्या व्हिडिओवर आपल्या गोंडस प्रतिक्रिया व्यक्त करत असून व्हिडिओला ‘Cutest Commute’ असं म्हणत पसंत केलं जात आहे.

नशीब खराब, दुसरं काय? कार खरेदी केली, शो-रुममधून बाहेर पडताच झाला अपघात… काकूंच्या व्यथेवर लोकांनी उडवली खिल्ली; Video Viral

हा व्हिडिओ @anil_bud.810 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘आम्ही तीन भाऊ’. असं लिहिण्यात आलं आहे. व्हिडिओला आतापर्यंत करोडो लोकांच्या व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट्स करत व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “अरे व्वा! एकाच फ्रेममध्ये चालणारे हे तिघेही किती गोड आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते बाजूने जाणाऱ्या व्यक्तीकडे पाहतही नाहीयेत, कदाजित आईवडिलांना कुणाशी बोलायचं नाही म्हणून सांगितलं असेल आणि ते आदेशाचं पालन करत आहेत”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “ते इवलेसे एलियन दिसत आहेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Three kids raincoat walking to school cute viral video friendship monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • funny video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

दारूच्या नशेत रेल्वे रुळांवर ट्रेनखाली आला तरुण; चालकाने वेळेत ब्रेक लावत टाळला अनर्थ; Video Viral
1

दारूच्या नशेत रेल्वे रुळांवर ट्रेनखाली आला तरुण; चालकाने वेळेत ब्रेक लावत टाळला अनर्थ; Video Viral

नशीब खराब, दुसरं काय? कार खरेदी केली, शो-रुममधून बाहेर पडताच झाला अपघात… काकूंच्या व्यथेवर लोकांनी उडवली खिल्ली; Video Viral
2

नशीब खराब, दुसरं काय? कार खरेदी केली, शो-रुममधून बाहेर पडताच झाला अपघात… काकूंच्या व्यथेवर लोकांनी उडवली खिल्ली; Video Viral

अरे बापरे! चिमुकली अजगरासोबत खेळू लागली रस्सीखेच, Viral Video पाहून यूजर्स अवाक्
3

अरे बापरे! चिमुकली अजगरासोबत खेळू लागली रस्सीखेच, Viral Video पाहून यूजर्स अवाक्

ही व्यथा काही आगळीच… सिग्नल लागताच तरुणाने लगेच बाईकच्या टाकीवर सुरु केला लॅपटाॅप; म्हणाला, हेच आहे कॉर्पोरेटचे आयुष्य
4

ही व्यथा काही आगळीच… सिग्नल लागताच तरुणाने लगेच बाईकच्या टाकीवर सुरु केला लॅपटाॅप; म्हणाला, हेच आहे कॉर्पोरेटचे आयुष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.