Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिस आहे की गुंड? ट्राफिक हवलदाराने तरुणाला थेट लगावली कानशिलात; VIDEO व्हायरल होताच नेटकरी संतप्त, म्हणाले…

सोशल मीडियावर बंगळुरूचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक ट्राफिक हवलदार एका तरुणाला मारताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे बंगळुरूच्या लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 16, 2025 | 02:57 PM
Traffic police slaps bikerider Bengaluru video goes viral

Traffic police slaps bikerider Bengaluru video goes viral

Follow Us
Close
Follow Us:
  • बंगळुरू ट्राफिक पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल
  • ट्राफिक पोलिसांची तरुणाला मारहाण
  • व्हिडिओ व्हायरल होताच पोलिस अधिकारी निलंबित
Bengluru Traffic Police Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायाला मिळतात. सध्या बंगळुरूमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. बंगळुरू ट्राफिक पोलिसांचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये ट्राफिक पोलिस एका तरुणाला मारताना दिसत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन ट्राफिक पोलिसांनी एका तरुणाला पकडले आहे. यातील एक पोलिस तरुणाला कानाखाली मारतो. नेमके कोणत्या कारणावरुन तरुणाला मारण्यात आले हे स्पष्ट झालेले नाही. वाहतूक तपासणीदरम्यान पोलिसांनी तरुणाला थांबवले. त्याने हेल्मेट घातले होते. पण तरीही त्याला मारले. याचा व्हिडिओ व्हायरल होताच संबंधित ट्राफिक पोलिसांना निलंबित करण्याक आले आहे. या व्हिडिओवर बंगळुरु लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

हाय व्होल्टेज ड्रामा! गर्लफ्रेंडच्या हातात-हात घालून फिरत होत्या पठ्ठ्या इतक्यात बायकोनं पाहिलं अन्….; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

“Accountability and respect go hand-in-hand. Action taken against staff for misbehavior” https://t.co/Dlu3pPmhsE — DCP SOUTH TRAFFIC (@DCPSouthTrBCP) October 15, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लटफॉर्म एक्सवर @DCPSouthTrBCP या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तरुणाला मारणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. लोकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी पोलिस अधिकारी त्यांच्या अधिकारांचा गैर-फायदा घेतात असे म्हटले आहे.

लोकांनी या घटनेला जबाबदारी आणि आदराशी जोडले आहे. एका नेटकऱ्याने संताप व्यक्त करत म्हटले आहे की, हेच जर एका नागरिकाने केले असते तर त्याला तुरुंगात जावे लागले असते असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने गणवेशधारी गुंडागिरी असे म्हटले आहे. आणखी एका नेटकऱ्याने जरी कोणी चुक केली असेल, तर पोलिसांचे काम आधी त्याला समजावून सांगणे आहे, पण हे लोक थेट दादागिरीवर येतात असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जानी दुश्मन! फणा उभारुन ऐटीत उभा होता किंग कोब्रा ; मुंगसाने जबड्यात धरला अन्…; चित्तथरारक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Traffic police slaps bikerider bengaluru video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आकाशात फिरताना दिसली रहस्यमय सावली, गिर्यारोहकाने कॅमेरात टिपले अनोखे दृष्य … पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral
1

आकाशात फिरताना दिसली रहस्यमय सावली, गिर्यारोहकाने कॅमेरात टिपले अनोखे दृष्य … पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

हिमाचली मुलीने जिंकले सर्वांचे हृदय, गाईला सुखरूप घरी आणण्यासाठी नवजात वासराला पाठीवर बसवलं अन्… क्युट Video Viral
2

हिमाचली मुलीने जिंकले सर्वांचे हृदय, गाईला सुखरूप घरी आणण्यासाठी नवजात वासराला पाठीवर बसवलं अन्… क्युट Video Viral

ताईयांग पर्वतावर चढवली गेली सोलर पॅनेल्सची चादर, चीनच्या नव्या उपक्रमाने सर्वत्र उडवली खळबळ; Video Viral
3

ताईयांग पर्वतावर चढवली गेली सोलर पॅनेल्सची चादर, चीनच्या नव्या उपक्रमाने सर्वत्र उडवली खळबळ; Video Viral

कामं नाही, पासपोर्टही जप्त… मलेशियात अडकलेल्या भारतीयासोबत क्रूर वागणूक, ‘तो’ धक्कादायक VIDEO VIRAL
4

कामं नाही, पासपोर्टही जप्त… मलेशियात अडकलेल्या भारतीयासोबत क्रूर वागणूक, ‘तो’ धक्कादायक VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.