Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ट्रेनमधून फेकून देईल…’ , जेवणाच्या बिलावरुन प्रवासी आणि विक्रेत्यामध्ये वाद; वेंडरने दिली थेट धमकी, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका प्रवाशाने रेल्वेत जेवण विकणाऱ्याला बिल मागितल्यावर वाद पेटला आहे. व्हिडिओनुसार, विक्रेता ८० रुपयांची वस्तू १३० ला विकत होतात. यामुळे प्रवाशाने विक्रेत्याला जाब विचारला. यावेळी विक्रेत्याने थेट धमकीच दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 03, 2026 | 04:27 PM
Vendor Threatens Passenger Over Food Bill

Vendor Threatens Passenger Over Food Bill

Follow Us
Follow Us:
  •  जेवणाच्या बिलावरुन प्रवासी आणि विक्रेत्यामध्ये वाद
  • वेंडरने दिली थेट धमकी
  • व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या काही काळात ट्रेनमधील खाद्यपदार्थांबाबत अनेक व्हिडिओ समोर आले आहे. कोणी विक्रेता समोशावर पाय ठेवून बसला आहे, तर कोणी कचऱ्यात फेकून दिलेले जेवणाचे प्लास्टिक डब्बे पुन्हा धुवून वापर आहे. भारतीय रेल्वेमध्ये हा प्रकार सर्रास पाहायला मिळत आहे. सध्या एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. जेवणाच्या बिलानरुन प्रवासी आणि वेंडरमध्ये मोठा वाद झाला आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊ.

व्हायरल होण्यासाठी कायपण! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी पठ्ठ्याने थेट भुसाच खाल्ला; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, हा तर..

नेमकं काय घडलं?

लांबच्या प्रवासात अनेक खाण्यापिण्याच्या गोष्टींवरुन चिंता निर्माण होते. आधीच जेवण अस्वच्छ असल्याचे गोष्टींवरुन वाद आहे. त्यात अनेकदा त्यांच्या किंमतीवरुन प्रश्न पडतो. अनेकदा ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ विकणारे वेंडर १० रुपयाची वस्तू २०-३० ला १०० ची २००-३०० ला देतात. यामुळे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु तरीही वेंडर्स सुधारण्याच नाव घेत नाही. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार असाच काहीसा प्रकार घडला आहे.

एका प्रवाशाने ८० रुपयाची वस्तू १३० ला लावल्याने विक्रेत्याला जाब विचारला आहे. यावर संतापून विक्रेत्याने प्रवाशाल थेट धमकीच दिली आहे. प्रवाशाला ट्रेनमधून फेकून देण्याची धमकी या वेंडरने दिली आहे. प्रवाशाने जेव्हा विक्रेत्याला बिल मागितले तेव्हा संतापून विक्रेत्याने तुला ट्रेनमधून फेकून द्यायला जराही वेळ लागणार नाही असे म्हटले आहे.

व्हायरल व्हिडिओ

Passenger Questioned ₹80 Meal Being Sold for ₹130, Vendor Threatened Him Saying. “Tumhe Train Se Neeche Fenkne Mein Time Nahi Lagega” pic.twitter.com/2XOQD2mBQ1 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 3, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर  @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी विक्रेत्याच्या अरेरावीवर संताप व्यक्त केला आहे. तसेच अशा विक्रेत्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रेल्वे प्रवाशांनो सावधान! समोसा विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार; थेट समोशांवर पाय ठेवूला अन्…, धक्कादायक VIDEO व्हायरल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Train vendor threatens passenger over food bill video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
1

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral
2

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’
3

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral
4

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.