Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Viral Video: हातात पाण्याची बाटली अन् पाणी-पाणी करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली

Fact Check: भारत-पाकिस्तानमधील युद्ध आता जगभर चर्चेचा विषय बनला आहे. अशातच आता ट्रम्पचा एक नवीन व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने शेअर केला जात आहे, ज्यात ते पाण्यावरून पाकिस्तानची खिल्ली उडवताना दिसून आले.

  • By नुपूर भगत
Updated On: May 09, 2025 | 11:48 AM
Trump Viral Video: हातात पाण्याची बाटली अन् पाणी-पाणी करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली

Trump Viral Video: हातात पाण्याची बाटली अन् पाणी-पाणी करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये आता युद्धाला सुरवात झाली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हल्लयासंबंधितचे अनेक व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. भारत पाकिस्तान युद्ध आता जागतिक चर्चेचा बनला आहे. त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. यात ते सिंधू पाणी करार रद्द झाल्यानंतर पाकिस्तानची खिल्ली उडवताना दिसून आले. हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर शेअर केला जात आहे मात्र याची सत्यता पडताळताच एक वेगळे सत्य समोर येत आहे.

अरे जरा तरी लाज वाटू द्या! हे ड्रोन नाही तर वीज आहे… पाकिस्तानी पोलिसांचा खोटा दावा नागरिकाने केला उघड; Video Viral

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानची खाल्ली उडवत असल्याचा दावा केला आहे. मात्र याचा सखोल तपस केल्यानंतर व्हिडिओचे नवीन सत्य समोर आले आहे. खरंतर, या व्हिडिओचा पाकिस्तान किंवा सिंधू कराराशी काहीही संबंध नाही. हा व्हिडिओ २०१६ सालचा असून, तो अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक प्रचाराच्या काळातला आहे. त्या वेळी डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीसाठी स्पर्धा करत होते आणि त्यांच्या विरोधात सिनेटर मार्को रुबियोदेखील रिंगणात होते. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारसभेत रुबियो यांची थट्टा करताना हा व्हिडिओ तयार केला होता. २०१३ मध्ये मार्को रुबियो यांनी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या स्टेट ऑफ द युनियन भाषणानंतर प्रतिसाद देताना मध्येच पाणी प्यायला घेतले होते. ट्रम्प यांनी याच प्रसंगाची खिल्ली उडवली होती.

डोनाल्ड ट्रंप 😂🤟 पाकिस्तान का पानी के लिए जबर्दस्त ट्रोल 😂
इंजॉय द मूमेंट 😂🤟 pic.twitter.com/1s8SJNZESj
— Chandan Sharma (@ChandanSharmaG) April 30, 2025

Operation Sindoor: हल्ल्यानंतर काय होती पाकिस्तानची परिस्थिती? आगीच्या ज्वाळा अन् जिकडे तिकडे पळू लागली लोक; Video Viral

व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रम्प पाण्याची बाटली घेताना, पाणी जमिनीवर शिंपडताना आणि नंतर हसत पाणी पिताना दिसतात. हे दृश्य X (पूर्वीचे ट्विटर), फेसबुक आणि इंस्टाग्रामवर “भारताने सिंधू पाणी करार संपवल्यानंतर ट्रम्पने पाकिस्तानची खिल्ली उडवली” अशा खोट्या दाव्यासह शेअर करण्यात येत आहे. पण रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला सीएनएन आणि सीबीएस न्यूज या प्रतिष्ठित मीडिया संस्थांनी २७ फेब्रुवारी २०१६ रोजी अपलोड केलेले मूळ व्हिडिओ सापडले. या व्हिडिओमध्ये ट्रम्प टेक्सासमधील फोर्ट वर्थ येथे झालेल्या रॅलीत बोलताना दिसतात. त्यांनी विनोदी शैलीत मार्को रुबियोच्या पाणी पिण्याच्या घटनेची खिल्ली उडवली होती. यावरून स्पष्ट होते की हा व्हिडिओ जुना आहे आणि त्याचा सिंधू करार रद्द होण्याशी काहीही संबंध नाही. अशा प्रकारच्या चुकीच्या पोस्ट सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या आहेत. त्यामुळे अशा दाव्यांवर ठोस पुरावा मिळाल्याशिवाय विश्वास ठेवू नये.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Trump viral video us president mocks pakistan over water video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • Donald Trump
  • india pakistan war
  • pakistan viral video
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL
1

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL

Viral news : जोडप्याने ८० वर्ष जुनं घर खरेदी केलं अन् घडलं भयंकर ; घराच्या बाथरुममध्ये सापडली कवटी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
2

Viral news : जोडप्याने ८० वर्ष जुनं घर खरेदी केलं अन् घडलं भयंकर ; घराच्या बाथरुममध्ये सापडली कवटी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral
3

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral

‘शांतता करार स्वीकारा नाहीतर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा योजनेवर हमासला कडक इशारा
4

‘शांतता करार स्वीकारा नाहीतर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा योजनेवर हमासला कडक इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.