Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बापरे.. चक्क आकाशात उडला सोफा?.. रशियन क्षेपणास्त्राशी तुलना.. Video Viral

तुर्कीमध्ये बुधवारी आलेल्या वादळाने मोठा कहर केला. यावेळी चक्क सोफा पक्षासारखा हवेत उडू लागला. यावरूनच याचा वेग किती आहे याचा अंदाज लावता येतो. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

  • By शिल्पा आपटे
Updated On: May 20, 2023 | 08:48 PM
बापरे.. चक्क आकाशात उडला सोफा?.. रशियन क्षेपणास्त्राशी तुलना.. Video Viral
Follow Us
Follow Us:

Shocking Viral Video: नैसर्गिक आपत्तीत लहान-मोठे नुकसान होते. पण कधी कधी त्याचा वेग इतका असतो की मार्गात येणाऱ्या सर्व गोष्टी नेस्तनाबूत होतात. असाच काहीसा प्रकार तुर्कियेमध्ये घडला. बुधवारी येथे आलेल्या वादळाने (Strom) मोठा विध्वंस केला. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून कोणीही थक्क होईल. व्हायरल क्लिपमध्ये (Viral Video) एक सोफा हवेत उडताना दिसत आहे. ही घटना तुर्कीची राजधानी अंकारा इथे 17 मे रोजी घडली आहे.

गुरू ऑफ नथिंग (@GuruOfNothing69) या हँडलने ही व्हायरल क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे – तुर्कस्तानमधील अंकारा इथे वादळाच्या वेळी हवेत उडणारा सोफा. अवघ्या 12 सेकंदांच्या या क्लिपच्या सुरुवातीला पक्षासारखी एखादी वस्तू आकाशात उडताना दिसत आहे. त्यानंतर कॅमेरा झूम इन केला आणि तो सोफा असल्याचे समोर आले.

काही वेळ हवेत उडल्यानंतर मारल्यानंतर सोफा इमारतीला धडकून खाली पडला. व्हिडिओ समोर आल्यानंतर यूजर्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. ही घटना पाहून काहींना आश्‍चर्य वाटत आहे, तर काहींनी गंमतीने त्याची तुलना रशियन क्षेपणस्त्राशी केली आहे. एका यूजरने टीका केली आहे की, 21 व्या शतकातील तुर्की: यापुढे फ्लाइंग कार्पेट नाहीत, आमच्याकडे फ्लाइंग सोफे आहेत. दुसर्‍याने लिहिले आहे की, मला वाटले ते सुपरसॉनिक रशियन क्षेपणास्त्र आहे.

हा पाहा व्हायरल व्हिडिओ

Multiple sofas flying during storm in Ankara, Turkey. pic.twitter.com/gWpzUuwDM8 — Guru of Nothing (@GuruOfNothing69) May 17, 2023

तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे 17 मे रोजी हे भयंकर वादळ आले होते, ज्यामुळे शहरात मोठा विध्वंस झाला होता. त्यानंतर अंकारा महानगरपालिकेचे महापौर मन्सूर यावस यांनी ट्विटद्वारे लोकांना जोरदार वारा आणि पावसाची माहिती दिली. तसेच त्यांना काळजी घेण्यास सांगितले. गार्डियनच्या वृत्तानुसार, येथे वाऱ्याचा वेग ताशी 45 किलोमीटरवर पोहोचला, त्यामुळे घराचं छत उडालं आहे. याशिवाय झाडेही उन्मळून पडली असून शहराचे मोठे नुकसान झाले आहे.

 

Web Title: Turkey strom sofa floating in the sky hits capital city nrsa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2023 | 08:48 PM

Topics:  

  • Strom
  • viral video

संबंधित बातम्या

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
1

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल
2

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
3

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
4

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.