Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“बाबांचं नाक घासून माफी मागायला सांगतोय”, ट्विशा शर्माच्या मृत्त्यूने पुन्हा देशाला हादरवलं; Whatsapp Chats झालेत व्हायरल

Twisha Sharma Death : लग्नाच्या अवघ्या ५ महिन्यातच संशयास्पद मृत्यू झालेल्या ट्विशा शर्माचं प्रकरणं सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहे. बक्कळ हुंडा घेऊनही ट्विशाला सासरच्या छळाला सामोरं जावं लागत होतं ज्याचा फार त्रास होत असल्याने तिने चॅट्समध्ये म्हटले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 19, 2026 | 09:13 AM
"बाबांचं नाक घासून माफी मागायला सांगतोय", ट्विशा शर्माच्या मृत्त्यूने पुन्हा देशाला हादरवलं; Whatsapp Chats झालेत व्हायरल

"बाबांचं नाक घासून माफी मागायला सांगतोय", ट्विशा शर्माच्या मृत्त्यूने पुन्हा देशाला हादरवलं; Whatsapp Chats झालेत व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांत तरुणीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे.
  • सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या चॅट्समधून तिच्या मानसिक त्रासाची झलक समोर आली.
  • घटनेनंतर हुंडाबळी आणि वैवाहिक छळाच्या मुद्द्यावर पुन्हा संताप व्यक्त केला जात आहे.
हुंडाबळीची पुन्ही एकदा आणखी एक बळी ठरलेली ट्विशा शर्मा सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आहे. लग्नाच्या अवघ्या ५ महिन्यांतच ट्विशाचा मृत्यू झाला ज्यानंतर पुन्हा एकदा भारतीय लग्नव्यावस्थेवर प्रश्न उपस्थित झाले. नोएडात राहणाऱ्या ट्विशाचं मध्य प्रदेशातील भोपालचे वकील समर्थ सिंग याच्याशी लग्न झाले होते. त्याची आई गिरिबाला सिंह या निवृत्त न्यायाधीश आहेत. सांगण्यात येत आहे की, लग्नात ट्विशाच्या आई-वडिलांकडून बक्कळ हुंडा घेण्यात आला होता पण यानंतरही लग्नानंतर तिच्यावर जाच करण्यात आला.

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral

लग्नाच्या फक्त पाच महिन्यांनतर सासरीच ट्विशाचा संशयास्पद मृत्यू झाला ज्यानंतर सर्व प्रकरण उघड झालं. अलिकडेच ट्विशाच्या व्हाॅट्सॲप चॅट्स सोशल मिडियावर शेअर करण्यात आल्या आहेत ज्यात तिने तिच्यासोबत सासरी होण्याऱ्या छळांच वर्णन केलं. या घटनेनंतर मुलींना कोणत्याही परिस्थितीत लग्नासाठी भाग पाडले जाण्याच्या कठोर वास्तवाचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या चॅट्समध्ये ट्विशाते दु:ख स्पष्ट दिसून येते. यात ती सांगत असते की, नवऱ्यापासून तिचा कसा छळ होत आहे आणि तिथे राहणं तिच्यासाठी असहाय्य झालं आहे. तिने यात लिहिले होते की, समर्थ विचारत आहे की तिने गर्भपात केलेलं बाळ नक्की कुणाचं आहे”. तिने पुढे लिहिले, “तो माझ्यासमोर बाबांना माफी मागायला लावू इच्छितो. आई, मी वेडी होणार आहे. मी हे आणखी सहन करू शकत नाही”.

पण या चॅट्समध्ये आई मात्र आपल्या मुलीचा संसार टिकवून ठेवण्यासाठी आतोनात प्रयत्न करताना दिसते. ती यात म्हणते की, “बाबा माफी मागतील. मी आणि बाबा येऊ का?” यावर उत्तर देत ट्विशा म्हणते की, “नको सध्या नको”. या चॅट्सवरुनच आपल्याला कुटुंबाच्या मानसिकतेची जाणीव होते. मुलगी कितीही त्रासात असली तरी तिचा संसार जोडून ठेवणं पालकांना जास्त महत्त्वाचं वाटतं आणि मुलीही आई-वडिलांची इज्जत राखण्यासाठी सर्व जाच सहन करतात पण शेवटी याचा परिणाम आणखीच भीषण होतो, जे या प्रकरणातही आपल्याला पाहायला मिळाले.

“Papa se naak ragadva ke maafi mangwana chahta hai” This nightmare ended in the most tragic way possible – with the death of Twisha Sharma, a young woman from Noida who had married into a powerful Bhopal family just five months ago. Now, even as their daughter’s body lies in the… https://t.co/2qDC7VXzbb pic.twitter.com/TmlRyoBzXs — Piyush Rai (@Benarasiyaa) May 18, 2026

Viral Photo: ‘दार उघड…’ पैठणीची हाफचड्डी झाली व्हायरल, ‘बांदेकर भाऊजीं’च्या फोटोसह मीम्सचा पाऊस

माहितीनुसार, ट्विशा शर्माचे लग्न भोपाळमधील अत्यंत प्रभावशाली घरात झाले होते. पण लग्नाच्या काही महिन्यातच तिला सासरच्या छळाला सामोरे जावे लागले. १२ मे रोजी, भोपाळच्या कटारा हिल्स परिसरातील तिच्या सासरच्या घरी ट्विशाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेनंतर आता इंटरनेटवर अंतोष निर्माण झाला असून ट्विशाच्या सासरच्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची मागणी आता यूजर्सकडून केली जात आहे.

Web Title: Twisha sharma dowry death case whatsapp chats viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • Dowry Prevention Act
  • Suicide case
  • viral news
  • viral photo

संबंधित बातम्या

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
1

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral
2

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral
3

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
4

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.