Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिमुकल्यांच्या Funfair ला युजर्सने मानलं Unfair, हवेत खुर्च्या अशा पलटल्या की पाहून संपूर्ण इंटरनेट हादरलं… Video Viral

Dangerous Children Ride : मुलांची राईड नाही हा तर जणू मृत्यूचा खेळ...! चिमुकल्याची राईड ट्रेनला धडकली अन् मग जे घडलं ते पाहून सर्वांचाच थरकाप उडाला.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 07, 2025 | 03:15 PM
चिमुकल्यांच्या Funfair ला युजर्सने मानलं Unfair, हवेत खुर्च्या अशा पलटल्या की पाहून संपूर्ण इंटरनेट हादरलं... Video Viral

चिमुकल्यांच्या Funfair ला युजर्सने मानलं Unfair, हवेत खुर्च्या अशा पलटल्या की पाहून संपूर्ण इंटरनेट हादरलं... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतानाच नुकताच इथे चिमुकल्यांच्या खेळाचा एक हादरवून टाकणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमधील दृश्य इतकी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आहेत की ती पाहून कुणीही आश्चर्याने चकित होईल. वास्तविक, या व्हिडिओमध्ये काही मुले एका पाळण्यावर खेळताना दिसून येत आहेत पण हा पाळणा काही साधा नव्हे तर साहसाने भरलेला हा पाळणा आहे. हा खेळ खेळताना चिमूल्यांचे हाल असे बेहाल होतात की पाहून युजर्स पण घाबरून जातात. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

जंगलात दिसलं हादरवणारं दृश्य! मुंगळ्यांच्या भल्यामोठ्या गटाने जिवंत अजगराला टाकलं खाऊन, तो तडफडत राहिला पण… Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात एका पाळण्यात काही मुले हवेच्या वेगात अवकाशात झुलताना दिसून येतात. दृश्य पाहता हे एका पार्कमध्ये घडत असल्याचे जाणवते जिथे अन् खेळ देखील आहेत. एका दोरीला काही खुर्च्या बांधण्यात आल्या असून या खुर्च्या एका मागून एक वेगाने झुलत असतात आणि यासहच या खुर्च्यांवर बसलेली मुलेही एका मागून एक जोरजोरात हवेसह पुढे झेपावली जात असतात. व्हिडिओत एका मुलाची खुर्ची हवेत झुलत असतानाच बाजूला उभ्या असलेल्या मिनी ट्रेनला जाऊन आढळते ज्यामुळे खुर्चीचा बॅलन्स बिघडतो यामुळे मुलालाही दुखापत झाल्याचा अंदाज आपण लावू शकतो. व्हिडिओमध्ये या खुर्च्या काही क्षणानंतर एकमेकांवर आदळताना दिसून येतात जे पाहून सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकला. युजर्सने या राईडला एक भयानक आणि धोकादायक राईड मानलं आणि लहान मुलांसाठी असे खेळ घातक ठरू शकतात अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली.

तहान भागवण्यासाठी साप थेट नळावर चढला, पाणी पाहून झाला खुश… म्हणाला, “लगेचच आंघोळ पण घेतो करून”; Video Viral 

या खतरनाक राईडचा व्हिडिओ @crazy.comment.zone नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्रीमियम सीट होती वाटत ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बम्पी राईड” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे भयानक आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Users deemed the childrens funfair as a unfair horrific and dangerous ride shocked everyone video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 03:15 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

मेक्सिको सिटीच्या संसदेत उडाला गोंधळ ; महिला खासदारांनी एकमेकींच्या झिंझ्या धरल्या अन्…, VIDEO VIRAL
1

मेक्सिको सिटीच्या संसदेत उडाला गोंधळ ; महिला खासदारांनी एकमेकींच्या झिंझ्या धरल्या अन्…, VIDEO VIRAL

बाल्कनीत आले अन् प्रदूषणाला बळी पडले, समोरचे सर्वच दिसेनासे झाले… दिल्ली-नोएडातील भयानक वास्तव समोर; Video Viral
2

बाल्कनीत आले अन् प्रदूषणाला बळी पडले, समोरचे सर्वच दिसेनासे झाले… दिल्ली-नोएडातील भयानक वास्तव समोर; Video Viral

१९ मिनिटांनतर आता ४० मिनिटांचा ‘तो’ व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर ट्रेंड; काय आहे त्यामागचं व्हायरल सत्य?
3

१९ मिनिटांनतर आता ४० मिनिटांचा ‘तो’ व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर ट्रेंड; काय आहे त्यामागचं व्हायरल सत्य?

ब्राझीलमध्ये वादळाने माजवला कहर, अवघ्या काही सेकंदातच ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टि’ची प्रतिमा कोसळली; घटनेचा थरारक Video Viral
4

ब्राझीलमध्ये वादळाने माजवला कहर, अवघ्या काही सेकंदातच ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टि’ची प्रतिमा कोसळली; घटनेचा थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.