Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारूची नशा जीवावर बेतली! मद्यधुंद अवस्थेत तरूणाचा उकळत्या दुधाच्या कढईवर तोल गेला अन्; घटनेचा थरारक VIDEO

तुम्ही सत्य घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. अनेकदा अशा थरारक घटना कॅमेरामध्ये कैद होतात. सध्या असाच एक वेदनादायी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 11, 2024 | 05:35 PM
दारूची नशा जीवावर बेतली! मध्यधुंद अवस्थेत तरूणाचा उकळत्या दुधाच्या कढईवर तोल गेला अन्; घटनेचा थरारक व्हिडिओ

दारूची नशा जीवावर बेतली! मध्यधुंद अवस्थेत तरूणाचा उकळत्या दुधाच्या कढईवर तोल गेला अन्; घटनेचा थरारक व्हिडिओ

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, हसू आवरणे कठीण होऊन जाते. तर अनेदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की अंगावर काटा येतो. तुम्ही सत्य घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. अनेकदा अशा थरारक घटना कॅमेरामध्ये कैद होतात. सध्या असाच एक वेदनादायी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम्हाला माहितच असेल दारू पिल्यावर लोकांना काही सुद राहत नाही. अनेकदा दारू पिल्यावर कोण काय करेल सांगता येत नाही. नशेत त्यांना आजूबाजूच्या गोष्टींचे कसलेच भान नसते. अनेकदा हे लोक असे काहीतरी करतात की, इतारांना भिती वाटते. व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील मद्यधुंद असवस्थेत अशणाऱ्या व्यकतीचा आहे. हा व्हिडिओ उत्तप्रदेशातील असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितलेले आहे. एका व्यक्तीच्या अंगावर उकळते दुध पडून त्याच्या मृत्यू झाले असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेचा एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एका ठिकाणी एक दुधाचा स्टॉल आहे. त्या ठिकाणी एक व्यक्ती दारूच्या नशेत बसलेला आहे. तो उढून तिथून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तितक्यात तरुणाचा दारूच्या नशेत रस्त्यालगतच्या स्टॉलवरील दुधाच्या कढईवर तोल जातो. यावेळी उकळते दूध त्याच्या अंगावर पडते. तो तडफडू लागतो. हे दृश्य पाहून तेथील लोक देखील घाबरून जातात. त्याला रुग्णालयात दाखल केले जाते. पण त्याचा मृत्यू होतो.

हे देखील वाचा- बाप रे! बैलाने उडी मारली अन् स्कूटर चालक ट्रक खाली गेला…; पुढे जे झाले पाहून अंगावर काटा येईल

व्हायरल व्हिडिओ

नशे में धुत युवक के ऊपर गिरी गर्म दूध की कढ़ाई, हुई दर्दनाक मौत pic.twitter.com/Ir2oMVVvRv

— Deepak Pandey (@deepakpandeynn) November 10, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @deepakpandeynn शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी दारू न पिण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरने म्हटले आहे की, त्याला किती वेदना झाल्या असतील. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, दारू पिणे किती वाईट हे या घटनेवरून लक्षात येते. आणखी एका युजरने तरूणांना सल्ला दिला आहे की, दारू पिणे टाळा नाहीतर तुमच्या सोबत देखील असे कहीतरी घडेल. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी पोस्टमार्टम करून त्याचा देह नातोवाईकांकडे सोपवला आहे.

हे देखील वाचा-  अंगातली मस्ती नडली! स्केटिंग करत तरुणीच्या सायकलवर बसाला अन्…; पुढे जे झाले तुम्हीच पाहा, Video Viral

टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Uttarpradesh shocking video drunk man dies due to hot milk fell on him video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 04:00 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

गज्जू दादाच्या समोर तर रोनाल्डो पण फेल आहे…! जबरदस्त किक मारत हत्तींनी खुल्या मैदानात खेळला फुटबॉल; खेळाचा मजेदार Video Viral
1

गज्जू दादाच्या समोर तर रोनाल्डो पण फेल आहे…! जबरदस्त किक मारत हत्तींनी खुल्या मैदानात खेळला फुटबॉल; खेळाचा मजेदार Video Viral

पानीपतचे तिसरे महायुद्ध…! शेतात दोन महिलांमध्ये जोरदार भांडण; एकमेकींना मिठी मारुन, मातीत लोळवलं अन्…, VIDEO VIRAL
2

पानीपतचे तिसरे महायुद्ध…! शेतात दोन महिलांमध्ये जोरदार भांडण; एकमेकींना मिठी मारुन, मातीत लोळवलं अन्…, VIDEO VIRAL

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत
3

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ
4

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.