Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उडे जब जब जुल्फे तेरी…! उझबेकिस्तानच्या चिमुरड्यांचा बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल घायाळ

सोशल मीडियावर एक अत्यंत गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ उझबेकिस्तानमधील असून तेथील चिमुरड्यांनी बॉलीवूड गाण्यावर रंगीबेरंगी कपडे परिधान करुन भन्नाट असा डान्स केला आहे. हा व्हिडिओ भारतीयांच्या पसंतीस पडत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 09, 2026 | 11:16 AM
Uzbekistan Kids perform dance on Indian classic Bollywood songs video viral

Uzbekistan Kids perform dance on Indian classic Bollywood songs video viral

Follow Us
Follow Us:
  • उझबेकिस्तानच्या चिमुरड्यांचा बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स
  • VIDEO पाहून व्हाल घायाळ
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Uzbekistan kids Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. घरबसल्या तुम्हाला जगभरातील घटनांची माहिती मिळते. सोशल मीडियामुळे आज प्रत्येक देश एकमेकांशी केवळ संवादिकदृष्ट्याच नव्हे, तर सांस्कृतिक आणि पारंपारिकदृष्ट्या जोडले गेले आहे. भारतीय चित्रपट, गाणी आज जगभरातील परदेशी लोकांना भुरळ घालत आहेत.

सध्या असेच एक बॉलीवूड चित्रपटातील गाणे थेट उझबेकिस्तानपर्यंत पोहोचले आहे. या गाण्यावर उझबेकिस्तानमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भन्नाट डान्य केला आहे. एका टॅलेंट शोमध्ये या मुलांनी रंगी-बेरंगी कपडे परिधान केले आहेत. येथी मुले बॉलीवूडच्या लोकप्रिय गाण्यावर डान्स करत आहे. गाण्याला अनुसरुन असे कॉस्ट्यूम्स मुलांनी घातले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेक भारतीय या मुलांच्या प्रेमात पडत आहे. भारतापासून हजारो किलोमीटर दूर परदेशात बॉलीवूड गाण्यांचे सादरीकरणे लोकांना आनंदित करत आहे. मुलांनी क्लासिक बॉलीवूड गाण्यावर डान्स केला आहे. मुलांनी दिल लगा लिया मैं, उडे जब जब झुल्फेन तेरी, आणि मैं शायर तो नहीं यांसारख्या क्लासिक बॉलीवूड गाण्यांवर डान्स केला आहे.

साहसाला सलाम! बर्फाळ टेकड्यांवर साडी नेसून महिलांचे स्नोबोर्डिंग; पाहून नेटकरीही थबकले; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @indiawithbjp_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहे. या चिमुकल्यांचे भारतीयांनी प्रचंड कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने भारताच्या बॉलीवूडच्या क्लासिक गाण्यांना ट्रिबूट असल्याचे म्हटले आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहून त्यांच्या शाळेतील दिवस आठवले आहेत. हा व्हिडिओ सध्या भारतीयांच्या पसंतीस पडत आहे.


प्रेमासाठी टॉवरवर चढली अन् गर्लफ्रेंडने केली तुरुंगवासी बॉयफ्रेंडच्या सुटकेची मागणी; बिहारमधील धक्कादायक घटनेचा Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Uzbekistan kids perform dance on indian classic bollywood songs video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
3

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
4

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.