Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंदेरी थाळी, सोनेरी मटण… लग्नात वैष्णवी हगवणेने नवऱ्यासाठी घेतलेला उखाणा चर्चेत; Video Viral

Vaishnavi Hagawane: हुंडाबळी ठरलेली वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे, अशातच वैष्णवीच्या लग्नातील एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात ती नवऱ्यासाठी हटके उखाणा घेताना दिसून आली.

  • By नुपूर भगत
Updated On: May 27, 2025 | 10:46 AM
चंदेरी थाळी, सोनेरी मटण... लग्नात वैष्णवी हगवणेने नवऱ्यासाठी घेतलेला उखाणा चर्चेत; Video Viral

चंदेरी थाळी, सोनेरी मटण... लग्नात वैष्णवी हगवणेने नवऱ्यासाठी घेतलेला उखाणा चर्चेत; Video Viral

Follow Us
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे प्रकरण जोरदार व्हायरल आणि चर्चेचा विषय ठरत आहे. हुंड्यासारखी कुप्रथा आजही आपल्या समाजात आजही समाजात सुरु आहे आणि याची बळी ठरलेली वैष्णवी हिच्या कहाणीने संपूर्ण महाराष्ट्र्र हादरून गेलं. सासरकारच्यांना ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू देऊनही वैष्णवीचा पैशासाठी छळ केला जात होता. हा छळ फक्त मानसिकच नाही शारीरिकही! अशात या जाचाला कंटाळून अखेर तिने स्वतःला संपवून टाकण्याचा निर्णय घेतला.

फ्रान्सच्या राष्ट्रपतींना पत्नीने मारली थोबाडीत, दृश्य पाहून सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का; Video Viral

माहितीनुसार, वैष्णवीचा नवरा, तिची जाव आणि सासू सासरे असे सर्वच मिळून तिचा छळ करत होते. या प्रकरणावर तपास सुरु असून सोशल मीडियावर मात्र आता या प्रकरणासंबंधीचे अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्याच्या लग्नातील फोटोज, व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पुन्हा शेअर केले जात आहेत जे व्हायरल देखील झाले. अशातच लग्नातील असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असल्यचे दिसून आले आहे. यात वैष्णवी आपल्या लग्नासाठी सजली असून तिला उखाणा घेण्याची विनंती केली जाते. वैष्णवी अजिबात डगमगत नाही हसत हसत उखाणा घेते. तिने यावेळी कोणता उखाणा घेतला? चला जाणून घेऊया.

संतापजनक! रस्त्यावरुन चाललेल्या महिलेची स्कूटीस्वाराकडून छेड-छाड ; VIDEO व्हायरल होताच पोलिसांकडून चोप

वैष्णवीचा व्हायरल व्हिडिओ @dj_karmala_9090 नावाच्या इंस्टाग्राम अकाउटंवर शेअर करण्यात आला आहे. यात ती नवऱ्यासाठी सुंदर आणि हटके अंदाजात उखाणा घेताना दिसून आली. वैष्णवी म्हणजे, “चंदेरी थाळी सोनेरी मटण, शशांक रावांना आवडत चिकन आणि मटण”… तिचा हा उखाणा आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून लोक यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “किती सुंदर होती ताई तू ..त्याची लायकी नव्हती कसा जीवनसाथी निवड केला तू…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “किती निखळ हास्य आहे…तू कल्पना सुद्धा केली नसणं हे लोक इतके वाईट निघतील” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भावपूर्ण श्रद्धांजली ताई”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Vaishnavi hagwane wedding ukhana goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 10:46 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • Vaishnavi hagawane
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
3

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
4

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.