Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धार्मिक स्थळी थिल्लरपणा? वैष्णो देवीच्या मंदिरात कपलचा खुल्लम खुल्सा रोमान्स, यूजर्स भडकले; Video Viral

Couple Romancing At Temple : देवाच्या घरात नको तो प्रकार! अलिकडे सोशल मिडियावर कपलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात ते वैष्णो देवीच्या मंदिरात रोमान्स करताना दिसून आले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 17, 2026 | 03:30 PM
धार्मिक स्थळी थिल्लरपणा? वैष्णो देवीच्या मंदिरात कपलचा खुल्लम खुल्सा रोमान्स, यूजर्स भडकले; Video Viral

धार्मिक स्थळी थिल्लरपणा? वैष्णो देवीच्या मंदिरात कपलचा खुल्लम खुल्सा रोमान्स, यूजर्स भडकले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • धार्मिक स्थळी घडलेल्या एका कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली.
  • पवित्र ठिकाणी शिस्त आणि नियमांचे पालन करण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
धार्मिक स्थळी जाताना मंदिराच्या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे असते. मागेच सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात एक तरुणी मंदिराच्या आत डान्स करताना दिसली. यावर तिथे उपस्थित असलेले पोलिस भडकले आणि त्यांनी तिला अक्षरश: हाकलवून लावलं. अनेक यूजर्सनेही या व्हिडिओवर आपल्या टिका व्यक्त केल्याय अशातच आता नुकताच वैष्णो देवी मंदिरातील एक संतापजनक व्हिडिओ इंटरनेटवर खूप जास्त व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, एक जोडपे मंदिराच्या आवारात खुलेआम रोमान्स करताना दिसले. हा सर्व प्रकार पाहून यूजर्स आता चांगलेच भडकले असून मंदिराने अशा लोकांवर कारवाई करावी अशी मागणी यूजर्सने केली आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

काय गरज होती भावा! काठीचा असा वापर कुणी कधी केलाच नसेल, Viral Video पाहाल तर तुम्हीही चक्रावून जाल…

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओत घडलेला सर्व प्रकार हा वैष्णो देवी भवन परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. धार्मिक स्थळी जिथे लोक मोठ्या देवाच्या दर्शनासाठी जातात तिथेच कपल खुलेआम रोमान्समध्ये मग्न होताना दिसलं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, मंदिराच्या आवारात भक्तांची गर्दी असतानाच तिथे कोपऱ्याला एक कपल आपल्याच रासलीलेत मग्न असते. त्यांनी पवित्र मंदिर परिसरात असभ्य वर्तन केले जे एका भक्ताला पटले नाही आणि त्याने याचा व्हिडिओ शूट करत सोशल मिडियावर शेअर केला. व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी आता यावर आपल्या टिका व्यक्त केल्या असून दोघांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

अरे बापरे! श्वानाचं डोक अडकलं भिंतीत… डोकं आत आणि शरीर बाहेर, पाहून यूजर्सना बसला धक्का; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @patialapolitics नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “व्हिडिओला ब्लर करण्याची गरज नव्हती त्यांचे चेहरे दिसणे महत्त्वाचे होते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अशा गोष्टींच्या बाबतीत शीख लोक आपल्या धर्माबाबत अत्यंत काटेकोर असतात; ते तिथेच्या तिथेच समोरच्याचे पाय मोडून टाकतील”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “लाज वाटायला हवी, देवाच्या घरात असं काहीतरी करताना…”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Vaishno devi temple viral video couple acts inappropriately inside shrine sparks outrage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral
1

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral

१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये ‘या’ ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral
2

१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये ‘या’ ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral

‘डीएम अंकल, रोड बनवून द्या…’, शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास
3

‘डीएम अंकल, रोड बनवून द्या…’, शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास

‘जिगरबाज ड्रायव्हर!’ निवासी भागात ट्रकला लागली भीषण आग; स्वतःचा जीव धोक्यात घालून रोखला अनर्थ; Video Viral
4

‘जिगरबाज ड्रायव्हर!’ निवासी भागात ट्रकला लागली भीषण आग; स्वतःचा जीव धोक्यात घालून रोखला अनर्थ; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.